Tuesday, 2 July 2019

मॉन्सूनकरिता तयारी- मुंबईतील पाऊस आणि पूर विषयक सूचना प्राप्त करण्यासाठी स्कायमेटचे हवामान अॅप डाउनलोड करा


विनामूल्य असलेली अॅप स्वयंचलितपणे आपले स्थान शोधते आणि त्यानुसार स्थानिक हवामान माहिती प्रदान करते
स्कायमेट भारताच्या अग्रगण्य हवामान आणि शेतीविषयक जोखीम देखरेख कंपनीने मोबाइलकरीता आपल्या अॅप ची नवीनआणि अद्ययावत आवृत्ती प्रकाशित केली आहेयाद्वारे प्रवाश्यांना त्यांच्या दैनंदिनीचे नियोजन करणे सोपे होईल तसेचशेतकऱ्यांना नियमित पीकविषयक सल्ला देखील मिळेल. Google Play आणि Apple अॅप स्टोअरवर हे अॅप उपलब्ध असून,सुमारे पन्नास हजार उपभोगत्यांनी हे हवामान अॅप डाउनलोड केले आहे जे दैनिकखिशात मावण्याजोग्या आकाराचा भूगोलाचापाठ म्हणून कार्य करतेअॅप उपभोगत्यांना बोरीवलीकांदिवलीमालडगोरेगावमुलुंडबांद्राजोगेश्वरीअंधेरी इत्यादीसहमुंबईतील तब्बल १६ प्रमुख जिल्ह्यांमधील हवामानाबद्दलची माहिती जाणून घेण्याची मुभा देतेफक्त मुंबईकरिताच नाही तर हेअॅप देशभरात सुमारे ६५०० पेक्षा अधिक स्थानकांसाठी आणि जगभरातील  लाखांपेक्षा अधिक ठिकाणांसाठी अल्पकालीन आणिदीर्घकालीन हवामान अंदाज देखील प्रदान करते.
मान्सून हा मुंबईसाठी अतिशय महत्वाचा घटक असूनदिनचर्येचा विचार केला असता मुंबईतील वाहतूक व्यवस्था डोळ्यासमोरउभी राहतेरहदारीतील अडथळे आणि मान्सूनच्या पावसापासून बचाव करण्यासाठीआता सामान्य नागरिक या अॅप द्वारे त्यांच्या दैनंदिनीचे चांगल्या प्रकारे नियोजन करू शकतात जी त्यांना प्रत्यक्ष वेळेसाठी (Live) इशारावेळेवर आणि अचूक अंदाज,परस्परसंवादहवामान विषयक व्हिडिओहवामानाबद्दल इशारा आणि दर अर्ध्या तासाला उपग्रह प्रतिमा पुरवतेहा केवळ हवामानविषयक अनुप्रयोगच नाही तर वापरकर्त्यांना हवामान जीवनशैली अनुप्रयोग म्हणून देखील सेवा देतोहे अॅप जीवनशैली,संस्कृतीअन्नक्रीडा आणि प्रवास संबंधित परस्परसंवादात्मक माहिती पुरवतेतसेच इंग्रजी भाषेशिवाय मराठी आणि गुजरातीसहप्रादेशिक भाषांमध्येही उपलब्ध आहेआता मुंबईकर स्कायमेटच्या हवामान अॅपवर सद्य स्थितीत येणाऱ्या मुसळधारपावसाबद्दल माहिती मिळवू शकता तसेच कुठे वीज कोसळू शकते याबद्दल आढावा घेऊ शकतास्कायमेटने थेट आणि अचूकअंदाजासाठी तसेच मान्सूनच्या पावसाचा मागोवा घेण्यासाठी मुंबई शहरात सुमारे १०० स्वयंचलित हवामान केंद्र उभारले आहेत.
स्कायमेटचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक जतिन सिंह म्हणतात, "भारतातील पहिली खाजगी हवामान कंपनी म्हणूनआम्हाला असे वाटते की२६ जुलै २००५ रोजी मुंबईत फक्त दोन तासांत झालेल्या ९०० मिमी पावसाचे उदाहरण लक्षात घेताविद्यमान तंत्रज्ञानदेखील फोल ठरतेस्कायमेट एक दशकाहून अधिक काळ या समस्येचे निराकरण करण्यासाठी काम करीत आहेआणि मुंबईकरांना शहरात अतिवृष्टी आणि पूर येण्याच्या शक्यतेची १०-दिवस अग्रीम माहिती देण्याची कल्पना आहे.हवामानविषयक अंदाज एक नवीन विषय असून जटिल विज्ञान आहे आणि म्हणूनच "लोकप्रिय हवामानतज्ञअसणे कठिण आहे.हे अॅप निश्चितच लोकांचे जीवन सोपे करेल. "
लोकप्रिय वैशिष्ट्ये:
• आपण मेट्रो सिटीमध्ये किंवा दुर्गम गावात राहत असला तरीही आपल्या स्थानासाठी दर तासालादररोजसाप्ताहिक आणिविस्तारित अंदाज मिळवातसेच वर्तमान हवामान स्थिती मिळवा
• आपल्या घरातील आणि आवडत्या शहरासाठी हवामान विषयक इशारे आणि अधिसूचना मिळवा
•  आवडती ठिकाणे संग्रह करणे शक्य 
• पाऊसतापमानआर्द्रता आणि वारा यासह संपूर्ण देशभरातील थेट वीज आणि गडगडाटी स्थितीची माहिती उपलब्ध.
• दर अर्ध्या तासाला भारतातील हवामानाची स्थिती दर्शविणारी उपग्रह प्रतिमा
• इन्सॅट आणि मेटीओसॅट उपग्रह प्रतिमा
• दैनंदिन हवामान व्हिडिओहवामान बातम्या आणि विश्लेषणहवामान बदलपृथ्वी आणि निसर्गहवामान गॅलरीहवामानविषयक सामान्य प्रश्नशेती आणि अर्थव्यवस्था आणि बहुभाषी सामग्रीसह विशिष्ट आणि तपशीलवार हवामान विषयक माहिती
डाउनलोड करण्यासाठी - निवडा आणि क्लिक करा
• ऍपल ऍप स्टोअर - https://apps.apple.com/in/app/skymet-weather/id1112571812
स्कायमेट बद्दल:
स्कायमेट भारतातील सर्वात मोठी हवामान निरीक्षण आणि कृषि-जोखीम समाधान कंपनी आहेभारतातील एकमेव खाजगीहवामान अंदाजवर्तक कंपनी स्कायमेटची स्थापना २००३ मध्ये

No comments:

Post a Comment