Friday, 4 October 2019

कलर्स मराठी अवॉर्ड २०१९ – नामांकन जाहीर तुमची मतं ठरवणार विजेता कोण होणार ?

मुंबई ४ ऑक्टोबर, २०१९ : कलर्स मराठी वाहिनीवरील मालिका आणि व्यक्तिरेखा यांनी महाराष्ट्रातील तमाम रसिक प्रेक्षकांची मने जिंकत आहेत... वाहिनीवरील मालिका आणि त्यातील पात्र आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनल्या आहेत. आता प्रेक्षक त्यांच्या आवडत्या मालिका, जोडी, नायक – नायिका, शीर्षक गीत .... यांना मतं देऊन जिंकवू शकतात. कारण, पहिल्यांदाच कलर्स मराठी घेऊन येत आहे कलर्स मराठी अवॉर्ड २०१९ - सोहळा कुटुंबाचा, आपल्या माणसांचा...
खाली दिलेल्या लिंकवर जाऊन तुम्ही तुमची मतं नोंदणी करू शकता :
नामांकनाची संपूर्ण यादी खालील प्रमाणे आहे : 
कलर्स मराठी अवॉर्ड  २०१९ - सोहळा कुटुंबाचाआपल्या माणसांचा !!
No

नामांकने

लोकप्रिय मालिका
श्री लक्ष्मीनारायण
घाडगे अँड सून
बाळूमामाच्या नावानं चांगभलं 
जीव झाला येडापिसा
स्वामिनी
सुखाच्या सरींनी हे मन बावरे


लोकप्रिय कुटुंब
घाडगे कुटुंब: घाडगे अँड सून
बाळूमामा कुटुंब : बाळूमामाच्या नावानं चांगभलं 
गोकर्ण कुटुंब : जीव झाला येडापिसा
लष्करे कुटुंब: जीव झाला येडापिसा
दीक्षित कुटुंब : सुखाच्या सरींनी हे मन बावरे 
तत्त्ववादी कुटुंब : सुखाच्या सरींनी हे मन बावरे


लोकप्रिय कथाबाह्य कार्यक्रम
सूर नवा ध्यास नवा
बिग बॉस मराठी
एकदम कडक
नवरा असावा तर असा
अस्सल पाहुणे इरसाल नमुने
महाराष्ट्र जागते रहो 


लोकप्रिय सूत्रसंचालक
स्पृहा जोशी : सूर नवा ध्यास नवा
महेश मांजरेकर : बिग बॉस मराठी  
आदर्श शिंदे : एकदम कडक
हर्षदा खानविलकर : नवरा असावा तर असा
मकरंद अनासपुरे : अस्सल पाहुणे इरसाल नमुने
सुनील बर्वे  : महाराष्ट्र जागते रहो 


लोकप्रिय नायिका
सिद्धी: जीव झाला येडापिसा
अनु : सुखाच्या सरींनी हे मन बावरे
अमृता  : घाडगे अँड सून
सत्यव्वा : बाळूमामाच्या नावानं चांगभलं 
रमा : स्वामिनी
लक्ष्मी : श्री लक्ष्मीनारायण


लोकप्रिय नायक
सिद्धार्थ: सुखाच्या सरींनी हे मन बावरे
बाळूमामा : बाळूमामाच्या नावानं चांगभलं 
शिवा : जीव झाला येडापिसा
माधवराव : स्वामिनी 
अक्षय : घाडगे अँड सून
नारायण : श्री लक्ष्मीनारायण


लोकप्रिय जोडी
अनु - सिद्धार्थ: सुखाच्या सरींनी हे मन बावरे
शिवा - सिद्धी: जीव झाला येडापिसा
अक्षय - अमृता : घाडगे अँड सून
बाळूमामा - सत्यवा : बाळूमामाच्या नावानं चांगभलं 
लक्ष्मी - नारायण : श्री लक्ष्मीनारायण
रमा -माधव : स्वामिनी


लोकप्रिय सून
 अनु : सुखाच्या सरींनी हे मन बावरे
अमृता : घाडगे अँड सून
 सिद्धी : जीव झाला येडापिसा
 रमा : स्वामिनी 
सत्यव्वा : बाळूमामाच्या नावानं चांगभलं


लोकप्रिय नकारात्मक स्त्री व्यक्तिरेखा
आत्याबाई : जीव झाला येडापिसा
वसुधा : घाडगे अँड सून
सविता वहिनी : सुखाच्या सरींनी हे मन बावरे
मंगल : जीव झाला येडापिसा
दुर्गा : सुखाच्या सरींनी हे मन बावरे
गोपिकाबाई :स्वामिनी
कियारा : घाडगे अँड सून
 नीलकांती (अलक्ष्मीची आई): श्री लक्ष्मीनारायण
सानवी : सुखाच्या सरींनी हे मन बावरे


लोकप्रिय नकारात्मक पुरुष व्यक्तिरेखा
नरपत चिकने : जीव झाला येडापिसा
देवप्पा : बाळूमामाच्या नावानं चांगभलं 
सरकार :जीव झाला येडापिसा
दीनानाथ : सुखाच्या सरींनी हे मन बावरे
पंच :बाळूमामाच्या नावानं चांगभलं 
राघोबा दादा : स्वामिनी 
मनोहर काका : घाडगे अँड सून


लोकप्रिय शीर्षकगीत
श्री लक्ष्मीनारायण
घाडगे अँड सून
बाळूमामाच्या नावानं चांगभलं 
जीव झाला येडापिसा 
स्वामिनी
सुखाच्या सरींनी हे मन बावरे
सूर नवा ध्यास नवा
बिग बॉस मराठी
एकदम कडक


लोकप्रिय सहाय्यक स्त्री व्यक्तिरेखा
संयोगिता : सुखाच्या सरींनी हे मन बावरे
सोनी : जीव झाला येडापिसा
पंचबाई : बाळूमामाच्या नावानं चांगभलं
विजया काकू : जीव झाला येडापिसा
भाग्यश्री : घाडगे अँड सून
गंगी : बाळूमामाच्या नावानं चांगभलं
पार्वती : स्वामिनी
स्मिता काकू : सुखाच्या सरींनी हे मन बावरे
अनु आत्या : स्वामिनी
विशू : सुखाच्या सरींनी हे मन बावरे
नेहा (अनुची मैत्रीण ): सुखाच्या सरींनी हे मन बावरे
अलक्ष्मी  :श्री लक्ष्मीनारायण


लोकप्रिय सहाय्यक पुरुष व्यक्तिरेखा
जलवा : जीव झाला येडापिसा 
तात्या : बाळूमामाच्या नावानं चांगभलं 
मंगळू : बाळूमामाच्या नावानं चांगभलं 
सुनील : सुखाच्या सरींनी हे मन बावरे
विलास काका : जीव झाला येडापिसा 
प्रभुणे (अमृताचे वडील): घाडगे अँड सून
नारद : श्री लक्ष्मीनारायण
सदाशिवभाऊ : स्वामिनी 
भिमाप्पा : बाळूमामाच्या नावानं चांगभलं
सागर : जीव झाला येडापिसा


लोकप्रिय आई
माई : घाडगे अँड सून
सुंदरा (बाळूमामाची आई) : बाळूमामाच्या नावानं चांगभलं 
सावित्री (रमाची आई) : स्वामिनी
उमा (अनुची आई) :सुखाच्या सरींनी हे मन बावरे
मालिनी (सिद्धीची आई): जीव झाला येडापिसा
तिरंगिनी (लक्ष्मीची आई) : श्री लक्ष्मीनारायण


लोकप्रिय वडील
यशवंत (शिवाचे वडील ): जीव झाला येडापिसा
मय्यप्पा  : बाळूमामाच्या नावानं चांगभलं 
दत्तात्रय (अनुचे वडील) : सुखाच्या सरींनी हे मन बावरे
अण्णा घाडगे : घाडगे अँड सून
गोकर्ण मास्तर (सिद्धीचे वडील ): जीव झाला येडापिसा
जोशीबुवा  (रमाचे वडील ) : स्वामिनी
नानासाहेब (माधवचे वडील) : स्वामिनी 


लोकप्रिय सासू 
माई : घाडगे अँड सून
मंगल : जीव झाला येडापिसा
दुर्गा : सुखाच्या सरींनी हे मन बावरे
गोपिकाबाई : स्वामिनी 
वसुधा : घाडगे अँड सून
वनमाला (सिध्दार्थची आजी): सुखाच्या सरींनी हे मन बावरे


लोकप्रिय सासरे
अण्णा घाडगे : घाडगे अँड सून
यशवंत लष्करे : जीव झाला येडापिसा 
मय्यप्पा : बाळूमामाच्या नावानं चांगभलं 
तात्या (सिध्दार्थचे आजोबा): सुखाच्या सरींनी हे मन बावरे
गोकर्ण मास्तर : जीव झाला येडापिसा


लोकप्रिय भावंडं
 शिवा - सोनी: जीव झाला येडापिसा 
 सिद्धार्थ - संयोगिता: सुखाच्या सरींनी हे मन बावरे
 बाळू - गंगी :  बाळूमामाच्या नावानं चांगभलं 
 अनु - सुनील : सुखाच्या सरींनी हे मन बावरे
 बंट्या - बबल्या: जीव झाला येडापिसा 


लोकप्रिय बाल व्यक्तिरेखा
रमा : स्वामिनी 
लहान बाळू : बाळूमामाच्या नावानं चांगभलं 
लहान सत्यवा : बाळूमामाच्या नावानं चांगभलं 
लहान गुंडाप्पा: बाळूमामाच्या नावानं चांगभलं 
लहान भिमाप्पा : बाळूमामाच्या नावानं चांगभलं

No comments:

Post a Comment