‘पानिपत’मधील अभिनेत्री कृती सनोन म्हणाली-
देशाच्या
इतिहासात महत्त्वपूर्ण ठरलेल्या असंख्य युध्दांवर आधारित चित्रपटांची बॉलीवूडमध्ये
पूर्वीपासूनच निर्मिती होत होती. ज्या शूर योध्द्यांनी देशासाठी आपल्या प्राणांचे बलिदान
दिले, त्यांचा गौरव करणार््या असंख्य चित्रपटांची निर्मिती झाली असून आता ‘झी सिनेमा’ वाहिनीवर शनिवार, 29 फेब्रुवारी रोजी रात्री 8.00 वाजता
‘पानिपत’ या नव्या महत्त्वपूर्ण युध्दपटाचे
प्रसारण केले जाईल. 18 व्या शतकात झालेल्या पनिपतावरील या तिसर््या लढाईचे चित्रण
यात करण्यात आले आहे. मराठा साम्राज्यचा सरदार आणि योध्दा असलेल्या सदाशिवरावभाऊंनी
आपल्या देशावर आक्रमण करून आलेला अफगाणिस्तानचा बादशहा अहमदशहा अब्दालीशी पानिपत येथे
घनघोर युध्द छेडले. या भव्य चित्रपटात अर्जुन
कपूर, संजय दत्त, झीनत अमान आणि पद्मिनी
कोल्हापुरे या कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. चित्रपटात पार्वतीबाईंची
भूमिक नामवंत अभिनेत्री कृती सनोन हिने
साकारली आहे. या चित्रपटाच्या जागतिक टीव्ही प्रीमिअरनिमित्त कृतीने या चित्रपटाचे
अनुभव या गप्पांमध्ये विशद केले.
मराठी ही तुझी भाषा नसतानाही
तू या चित्रपटात इतक्या सफाईने अचूक मराठी संवाद कसे काय बोलू शकलीस?
मला
मराठी येत नाही, हे खरं; पण चित्रपटात जे काही थोडे मराठी संवाद होते, ते अस्सल मराठी
वाटावेत, याची मी काळजी घेतली. ते संवाद मी सहजतेने बोलत आहे, असं वाटण्यची मी काळजी
घेतली. पूर्वीही मी तेलुगू चित्रपटात भूमिका साकारताना तेलुगू भाषेतून संवाद म्हटले
होते. त्या तुलनेत मराठी भाषा नक्कीच सोपी होती. तसंच सेटवर माझे मराठी उच्चार अस्सल
वाटावेत, याकडे लक्ष देण्यसाठी एका मराठी प्रशिक्षकाची नियुक्ती करण्यात आली होती.
त्यावेळी मी आजच्या नव्हे, तर त्या ऐतिहासिक काळातच वावरत आहे, अशी मी कल्पना केली
आणि त्यामुळे माझ्या चेहर््यावर योग्य ते भाव उमटले. तसंच त्या काळातील ते कपडे परिधान
केल्यामुळेही मला मी ऐतिहासिक काळात वावरत असून मी पार्वतीबाई बनल्याची भावना निर्माण
झाली. चित्रीकरण संपत आलं, तोपर्यंत मी मराठीवर प्रेम करू लागले होते.
या चित्रपटात तू पार्वतीबाईंची
भूमिका रंगवीत आहेस. त्याचा अनुभव कसा होता?
आशुतोषच्या
सर्वच चित्रपटांतील भूमिकांप्रमाणे या चित्रपटातील पार्वतीबाईची व्यक्तिरेखाही सशक्त,
बहुपैलू आणि एका स्वतंत्र स्त्रीची आहे. पार्वतीबाई या वैद्य (डॉक्टर) असतात. ती भावनिक
आणि शारीरिकदृष्ट्याही एक शक्तिशाली महिला आहे. पानिपतच्या तिसर््या लढाईतील ती एक
महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा आहे. सुरुवातीला मला जेव्हा या व्यक्तिरेखेचं वर्णन करून
सांगण्यात आलं, तेव्हा ही व्यक्तिरेखा किती धाडसी आणि निडर आहे, त्याची मला तितकी कल्पना
आली नव्हती. पार्वतीबाईला तलवरबाजी येत होती आणि आपल्या लोकांच्या रक्षणासाठी मैदानात
लढाई करण्याचीही तिची तयारी असे. त्या काळातील अन्य महिला आपल्या नवर््यावरील प्रेमाची
उघड कबुली देण्याबाबत धीट नव्हत्या. पण पर्वतीबाई निर्भिडपणे बोलत असत. एकंदरीतच ही
भूमिका रंगविणं हा एक वैशिष्ट्यपूर्ण अनुभव होता.
ही भूमिका स्वीकारण्यापूर्वी
तुला या कालखंडाच्या इतिहासाची कितपत माहिती होती?
प्रामाणिकपणे
सांगायचं झाल्यास, शाळेत असताना मला इतिहास या विषयाची काही आवड नव्हती. त्यामुळे त्या
विषयाकडे मी फारसं लक्ष देत नसे. पार्वतीबाई आणि त्यांनी या लढाईत बजावलेल्या भूमिकेची
मला थोडीफार माहिती होती, पण त्याचा अचूक तपशील मला ठाऊक नव्हता. पण या चित्रपटाद्वारे
त्यांनी केलेला प्रवास, त्यांच्यापुढील अडचणी आणि त्यांच्या फौजेने बजावलेल्या कामगिरीची
बरीच माहिती मिळाली. पानिपताच्या या लढाईने आपल्या देशाच्या इतिहासाला कशी कलाटणी मिळाली,
याची फारशी माहिती आपल्याला नसते, पण या चित्रपटच्या कथेतून ते सांगितलं गेलं आहे.
तुझ्या या मराठमोळ्या रूपाबद्दल
तुला काय सांगावसं वाटतं?
मी
पंजाबी असले, तरी मला एका मराठमोळ्या स्त्रीसारखे नटण्याची आणि तसे कपडे घालण्याची
खूप उत्सुकता होती. त्या काळातील अस्सल खानदानी मराठी स्त्रीसारखं दिसण्यासाठी मी नऊवारी
साडी नेसले, माझ्या केसांचा खोपा घातला गेला आणि नथ आणि अन्य दागिन्यांद्वारे मला पेशवीणबाईंचं
रूप देण्यत आलं. पार्वतीबाईची खरी आणि अस्सल व्यक्तिरेखा साकार करण्यासाठी मी बरंच
संशोधन केल्यवर माझ्या टीमने मला अगदी तपशीलवार दागिने चढवायला सांगितले. माझ्या केसांच्या
पिना सोन्याच्या होत्या आणि त्यावर पक्षांची चित्रं होती. कर्णफुलांवर मोराचा पिसारा
होता. मी ते उंची आणि आलिशान कपडे प्रथमच परिधान केल्यावर मला त्या ऐतिहासिक काळात
गेल्यासारखं वाटलं!
पूर्वीच्या काळातील गाजलेल्या
झीनत अमान आणि पद्मिनी कोल्हापुरे यासारख्या अभिनेत्रींबरोबर तू एकत्र भूमिका साकारली
आहेस. तो अनुभव कसा होता?
या
दोन्ही अभिनेत्रींचे चित्रपट पाहतच तर मी लहानाची मोठी झाले आहे. त्यामुळे या दोघींबरोबर
एकत्र भूमिका साकारण्याची संधी मिळाली, याबद्दल मी स्वत:ला खूपच भाग्यवान समजते. मी
झीनत मॅडमना भेटले, तेव्हा त्यांनी मला मिठी मारली आणि माझ्या भूमिकांचं कौतुक केलं.
त्यांचं हे वागणं माझ्या हृदयाला स्पर्शून गेलं. त्यांच्याबरोबर काम करताना त्यांनी
माझ्या मनावरचा ताण कमी केला आणि माझं मन शांत केलं. पद्मिनी मॅडम या तर अगदी सूचक
आणि तितक्याच मोकळ्या स्वभावाच्या अभिनेत्री आहेत. त्या आपला प्रसंग किती सहजतेने आणि
निर्दोषपणे साकारायच्या ते पाहून मी थक्क झाले. या दोन्ही अभिनेत्री खूपच मेहनत घेतात
आणि आज इतक्या दशकांनंतरही त्यांना आपला प्रसंग अचूकपणे साकारण्याची तीव्र इच्छा असते.
त्या खरोखरच प्रेरणास्थान असून मी त्यांच्या वयाची होईन, तेव्हाही मी त्यांच्यासारखी
असेन, अशी माझी इच्छा आहे.
पार्वतीबाईची भूमिका रंगविण्यासाठी
तुला घोडेस्वारी आणि तलवारबाजी शिकावी लागली. त्याची तयारी कशी केलीस?
माझ्या
पूर्वीच्या एक चित्रपटासाठी मी घोडेस्वारी आधीच शिकले होते. त्यामुळे पानिपतमध्ये ती
करताना मला फारसे कष्ट पडले नाहीत. पण या चित्रपटसठी मला तलवारबाजीचं खास प्रशिक्षण
घ्यावं लागलं. ती काही सहज शिकता येण्यासारखी गोष्ट नाहीये, तरीही मला तलवारबाजीसाठी
पेशवीणबाईंचे सर्व कपडे, नऊवारी साडी आणि सर्व दागिने घालून तलवारबाजीचे प्रसंग साकारावे
लागले. असा जड पोशाख आणि दगिने घालून तलवारयुध्द साकारणं हे एक आव्हानच होतं. पण ते
करताना मजाही खूप आली. या चित्रपटच्या चित्रीकरणादरम्यान मला जाणवलं की मला अॅक्शन
प्रसंग रंगविणं आवडतं आणि भविष्यात असे प्रसंग साकारायला मला नक्कीच आवडेल.
‘पानिपत’चा जागतिक टीव्ही प्रीमिअर पाहा शनिवार,
29 फेब्रुवारी रोजी रात्री
8.00 वाजता फक्त ‘झी सिनेमा’वर!
Greatest thanks to Dr Oyagu for his herbal drugs that he prepared for me and when i start using it in just 2weeks i was completely cured and that ended my HERPES SIMPLEX 1&2 DISEASE i am so happy and grateful to Dr Oyagu . after reading about him on a testimony of Jason Cash on a blogger. i knew suddenly Dr Oyagu was the right Doctor to cure my HERPES SIMPLEX 1&2 DISEASE. i discuss with Dr Oyagu and he prepared a herbal medicine for me and when it got sent to me in south korean . i used the herbal medicine and 2weeks and i went to check up again. after 15years of suffering from HERPES SIMPLEX 1&2 at last i am smiling once again. Dr Oyagu also has remedy to others disease like COLD SORES,HIV/AIDS,DIABETES.CANCER,HIGH BLOOD PRESSURE AND MANY MORE. I oblige everyone to contact this powerful herbalist Dr Oyagu and be free from your suffering. contact his WhatsApp line: +2348101755322 or his Email:Oyaguherbalhome@gmail.com
ReplyDeleteMy name is Mrs Aisha Mohamed, am a Citizen Of Qatar.Have you been looking for a loan?Do you need an urgent personal loan or business loan?contact Dr James Eric Finance Home he help me with a loan of $42,000 some days ago after been scammed of $2,800 from a woman claiming to been a loan lender but i thank God today that i got my loan worth $42,000.Feel free to contact the company for a genuine financial service. Email:(financialserviceoffer876@gmail.com) call/whats-App Contact Number +918929509036
ReplyDeleteHappiness is all i see now I never thought that I will be cured from HERPES virus again. I have been suffering from a deadly disease (HERPES) for the past 3 years now, I had spent a lot of money going from one places to another, from churches to churches, hospitals have been my home every day residence. Constant checks up have been my hobby not until this faithful day, I was searching through the internet, I saw a testimony on how DR agaba helped someone in curing his HERPES disease, quickly I copied his email which is Dragabasolutionhome@gmail.com just to give him a test I spoke to him, he asked me to do some certain things which I did, he told me that he is going to provide the herbal cure to me, which he did, then he asked me to go for medical checkup after some days after using the herbal cure, behold I was free from the deadly disease, he only asked me to post the testimony through the whole world, faithfully am doing it now, please brothers and sisters, he is great, I owe him in return. if you are having a similar problem just email him on : Dragabasolutionhome@gmail.com or WhatApp: +2349074536486
ReplyDeleteDo You Need A Powerful Africa Native Doctor? I Mean A Spiritual Herbalist
ReplyDeleteWith Great Spirit Connected To Ancestors. Call or WhatsApp +2349058774809 Dr Obodubu Monday Is A High Voodoo Priest Master. He is a Spell Caster, Native
Doctor, Spiritual Herbalist, Powerful Sickle cell Healer, Spiritual
Astrologer, Psychic Reader, Multi Guru, Witch Doctor, Priest Of Africa
Money Ritual.
Have You Been To Native Doctor to Native Doctor Without Any Solution To
Your Problems Or Rather Add To it? Have You Been To Place To Place In View
Of A Powerful Native Doctor That Can Solve All Your Predicament, You Must
Understand That There Is A Native Doctor That Supersede All Native Doctor
Among All Native Doctor, If You Are In Search Of A Powerful Native Doctor
With Great Spiritual Powers, Then You Must Be In Search Of A Native Doctor
That Derives Power From The Marine World. That Is The Spirituality Of The
Greatest Africa Native Doctor Obodubu.
Dr Obodubu Is Recognized All Over The World Of Marine Kingdom, As One
Of The Top Fortunate And Most Powerful Native Doctor Of Charms Casts From
The Beginning Of His Ancestors ship Until Now Dr who lives Strong
Among All Other Native Doctors, There Have Never Been Any Form Of
Impossibility Beyond The Control Of Dr Obodubu. It Doesn't Matter The
Distance Of The Person With The Problems Or Situation, All You Have To Do
Is Believe
In The Native Obodubu charms Casts That Works, He Always
Warns Never To Get His Charms Casts If You Do Not Believe Or Unable To
Follow His Instruction.
It Is The Assignment Of The Native Doctor Obodubu To Offer
Services To Those In Need Of Spiritual Assistance Not Minding The Gravity
Of Your Situations Or Distance As Long As Water, Sea, Ocean, Lake, River
Sand etc. Are Near You, Then Your Problems Of Life Would Be Controlled
Under Your Foot.
If You Need Any Spiritual Help On Any of These:
Get Your Lover Back
Fruit Of The Womb
Fibroid
Business Boom
Financial Breakthrough
Get Rich Without Ritual WhatsApp +2349058774809
Do As I Say
Bad Dream
Promise And Fail
Epilepsy
Spiritual Attack
Land/Court Case
Mental Disorder
Political Appointment
Visa Approval
Cancer
Examination Success
Spend And Get Back
Good Luck
Natural Health
Hypertension
Diabesity (Diabetic+Obesity
Stroke
Sickle Cell
Impotency
Win Court Case
Promotion At Work
Commanding Tone
Protection Ring
Marriage Success
Love Ring
Favour Ring
Recover Lost Glory
Spiritual Power For Men Of God
Travel Success Ring
Job Success
Lotto/Pool Win And Many More.
Make Haste To Call or WhatsApp Dr Obodubu Monday +2349058774809. Or Mail Him to
babadoctorobodubuspiritualhome@gmail.com For Spiritual Problem Today And
You Will Surely
Get Solution To All Your Predicament.
Email: babadoctorobodubuspiritualhome@gmail.com
How can I explain this to the world that there is a man who can cure HERPES, I was diagnosed for the past 5 mouth I have being into HERPES since 5 mouth, so I decide to look for help in the internet then I found a post write about this great man called DR. Agaba , people say good thing about him that this man have cured, a lot of people in the internet, him has power's to cure HSV1 AND HSV2 I don’t believe that there is a cure for Herpes Simplex Virus because though there is no cure for herpes that what I have in mind HERPES had no cure well , my HERPES is negative through the using of herbal cured of DR Agaba , I contacted this man for help because of what i see in the internet. If you need his cured just email him now on dragabasolutionhomehome@gmail.com , thank you DR. i will never stop shearing you testimony DR. agaba . him Can as well CURE THE FOLLOWING DISEASE:-1, HIV/AIDS, 2, Diseases of the hear 3, Malignant tumors 4. Cardiovascular diseases 5. Diabetes mellifluous 6.Influenza and pneumonia 7.Alzheimer's disease 8. hsv1 - hsv2. If you need LOVE SPELL. E.T.C contact him dragabasolutionhomehome@gmail.com or you whatsapp him on +2349074536486.
ReplyDeleteI am Amos harrison , from New york, USA I can’t stop thanking DR odoma for this Great thing that he has done in my life, I am so grateful to him, i was suffering from HIV virus for 11 years,when i contacted DR odoma after reading the wonderful testimony that people has been sharing about him. I have been on medication and trying looking for a cure to my ailment. I went through internet doctors and I contacted a Tradomedical/Traditional doctor named, Dr odoma for help. He gave me all his rules and regulations,that if he cured me that I should write about him on an internet site and that is what I’m doing now. He assured me that he will cure me with his herbal medicine which he really did, and I’m now completely cured from HIV virus. What will I say rather than thanking him for saving me? Why suffering in silence when there is remedy to your diseases.Dr odoma also specialize in curing the following disease:
ReplyDelete*HIV/Aids
*Kidney failure*Penis enlargement manhood
*Arthritis
*Diabetes
*Hypertension
*Stroke
*Obesity
*Infertility/Impotency
*Cancer
*Eye Problem
*Skin Problem
*Fibroid Tumor
*Ulcer
*Prostate Problem
*Asthma
*Weight Management
*Gonorrhea/Staphylococcus
*Candidie
*Low sperm can
*Weak erection
*Weak ejaculation
*Pile
*Elephantiasis
*Skin Infection
*Paralysis e.t.c
*If you want your ex back.
*If you always have bad dreams.
*Herpes
*Hpv
*If you want to be promoted in your office. For more information contact Dr odoma via email:(drodomasolutionhome20@gmail.com), you can also call him on his mobile number or whatsapp +2348100649947
I was diagnosed of HERPES Virus in 2011 and I have tried all I can to get cured but all to no avail, until i saw a post in a health forum about a herbalist man who prepare herbal medication to cure all kind of diseases including HERPES virus, at first i doubted if it was real but decided to give it a try , when i contact this herbalist via his email and he prepared a HERPES herbal cure and sent it to me via UPS delivery company service, when i received this herbal cure, he gave me step by directions on how to apply it, when i applied it as instructed, i was totally cured of this deadly disease within 14days of usage, I am now free from the deadly disease called herpes, all thanks to Dr ODOMA you can rich this great herbal doctor via his email: (drodomasolutionhome20@gmail.com) call or whatsapp him on his mobile number +2348100649947He also have the herb to cure:(1) ALS,(2) DIABETES,(3) HIV AIDS,(4) URINARY TRACT INFECTION,(5) CANCER,(6) HERPES(7)HPV
ReplyDeleteHello everyone out there, I'm here to give my testimony about a herbalist doctor who helped me. I was infected with HERPES SIMPLEX VIRUS in 2011, I went to many hospitals to heal myself but there was no solution, so I was thinking how I can get a solution so that my body can be well. One day I was in the river thinking about where I can go to get a solution. so a lady walked towards me telling me why I'm so sad and I open everything by telling her my problem, she told me she could help me, she introduced me to a doctor who uses herbal medicines to cure the SIMPLEX HERPES VIRUS and gave me your email, so I sent you an email. He told me everything I had to do and also gave me instructions to take, which I followed correctly. Before I knew what was happening after two weeks, the SIMPLEX HERPES VIRUS that was in my body disappeared. therefore, if you also have a broken heart and need help, you can also send an email to {dr.joshuaherbalhome6@gmail.com} or whatsapp him on +2347048515927 Contact him today and he will have a testimony ... Good luck!
ReplyDeleteDr. JOSHUA also cures:
1. HIV / AIDS
2. HERPES 1/2
3. CANCER
4. ALS (Lou Gehrig's disease)
5. Hepatitis B
6. chronic pancreatic
7. emphysema
8. COPD (chronic obstructive pulmonary disease)