Thursday 13 June 2024

तब्बल सात वर्षांनंतर परत मिळाली ऐकण्याची क्षमता आणि नवी आशा


कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलच्या अथक प्रयत्नांना यश मिळालेकर्णबधिर व्यक्तीला ऐकण्याची क्षमताजगण्याची नवी आशा आणि उपजीविका परत मिळाली

 

नवी मुंबई13 जून 2024:  ४४ वर्षांचे राजेंद्र जैन गेली सात वर्षे बहिरेपणाने त्रस्त होतेपण आता त्यांना ऐकण्याची क्षमता परत मिळाली आणि त्यामुळे उपजीविका देखील परत मिळाल्याने जीवनात नवा आनंदनवी आशा निर्माण झाली आहेही किमया घडून आली कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलनवी मुंबईमध्ये यशस्वीपणे करण्यात आलेल्याजीवन बदलवून टाकणाऱ्या कोक्लियर इम्प्लान्ट सर्जरीमुळे श्री जैन यांना आता आवाजसंगीत पुन्हा ऐकू येऊ लागले आहेतजीवन परिपूर्ण होण्याची आशा पुन्हा एकदा निर्माण झाली आहे.

सात वर्षांपूर्वी श्री जैन यांनी ट्युबरक्युलोसिससाठी घेतलेल्या औषधांचा विपरीत परिणाम होऊन त्यांची ऐकण्याची क्षमता पूर्णपणे लोप पावलीतेव्हापासून ते बहिरेपणाने त्रस्त होतेअनेक वेगवेगळ्या क्लिनिक्समध्ये वेगवेगळे उपचार करून घेतलेहीयरिंग एड्स वापरून पाहिली पण त्यांची ऐकण्याची क्षमता अधिकाधिक कमी होत गेली आणि पूर्ण बहिरेपणा आलायामुळे त्यांचे संपूर्ण जीवन उध्वस्त झालेबहिरेपणामुळे त्यांना नोकरी गमवावी लागलीअगदी जवळच्या लोकांसोबत बोलणे देखील त्यांच्यासाठी कठीण होऊन बसलेत्यामुळे ते एकलकोंडे झालेजीवन अतीव निराशेने काळवंडून गेले.

श्री राजेंद्र जैन सांगतात, "तो माझ्या आयुष्यातील अतिशय दुर्दैवी काळ होतामी माझे सर्वस्व गमावून बसलो होतोमला कोणाशी बोलता येत नव्हतेमाझे स्वातंत्र्यआजूबाजूच्या जगासोबतचे संबंध हिरावून घेतल्यासारखे झाले होतेमाझी नोकरी सुटली आणि मी अधिकच हतबल झालो  माझ्या कुटुंबासाठी एक ओझे बनलो."

श्री जैन यांना कोक्लियर इम्प्लान्ट्सबद्दल माहिती होतीगंभीर बहिरेपणा आलेल्या व्यक्तीची ऐकण्याची क्षमता ही इलेक्ट्रॉनिक साधने पुन्हा मिळवून देऊ शकतातत्यामुळे श्री जैन यांना त्यामध्ये आशेचा किरण दिसलापण ही संपूर्ण प्रक्रियाप्रत्यारोपण आणि त्याचा वैद्यकीय खर्च या सर्व बाबी त्यांच्या आवाक्याबाहेरच्या होत्या.

जानेवारी २०२४ मध्ये श्री जैन कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल नवी मुंबईमध्ये ईएनटी डिपार्टमेंटमध्ये आलेतिथे कन्सल्टिंग ईएनटी सर्जन आणि कोक्लियर इम्प्लान्ट्समधील विशेषज्ञ ओटोरहिनोलारिंजोलॉजिस्ट डॉ वरुण दवे यांनी त्यांना तपासले  खात्री करून घेतली की ही सर्जरी त्यांच्यावर केली जाऊ शकते.

कोक्लियर इम्प्लान्टमुळे श्री जैन यांच्या जीवनामध्ये खूप मोठे परिवर्तन घडून येऊ शकते हे ओळखून डॉ दवे यांनी या सर्जरीसाठी निधी जमा करण्याचे ठरवलेअंतर्गत संसाधनांचा उपयोग करून घेऊन सर्जरीचा बहुतांश खर्च करण्यात आलाकाही रक्कम बाहेरून दान स्वरूपात मिळाली.

या औदार्याने भारावून गेलेले श्री राजेंद्र जैन यांनी सांगितले"जेव्हा मला समजले की हॉस्पिटल माझी सर्जरी स्पॉन्सर करणार आहे तेव्हा माझा विश्वासच बसत नव्हतामला वाटले की माझ्या आयुष्यात जादू घडून येत आहेते मला संधी देऊ पाहत होते पुन्हा ऐकू शकण्याचीमाझ्या कुटुंबासोबत पुन्हा जोडले जाण्याचीपुन्हा काम करू शकण्याची आणि पुन्हा सामान्य आयुष्य जगण्याची."

राइनोप्लास्टी व कोक्लियर इम्प्लान्ट्समधील अनुभवी आणि ज्यांनी युकेमधील प्रतिष्ठित यॉर्कशायर ऑडिटरी इम्प्लान्ट सेंटर  ब्रॅडफोर्ड रॉयल इन्फर्मरीमध्ये प्रशिक्षण दिले आहे असे डॉ दवे यांनी  जानेवारी २०२४ रोजी सर्जरी केलीडॉ समीर भोबे  डॉ श्रुती डेचम्मा यांनी त्यांना साहाय्य केलेइंट्रा-ऑपरेटिव्ह तपासण्यांमध्ये दिसून आले की इम्प्लान्ट योग्य प्रकारे काम करत आहेसर्जरीनांतर तीन आठवड्यांनी ३० जानेवारी २०२४ रोजी इम्प्लान्ट ऍक्टिव्हेट करण्यात आलेआणि अखेरीस सात वर्षांनंतर श्री राजेंद्र जैन यांनी आवाज ऐकण्याचा अतिशय भावुक क्षण अनुभवला.

श्री जैन भारावून गेले होतेते म्हणाले"तो क्षण निःशब्द करणारा होतामला पुन्हा ऐकू येऊ लागलेजणू काही माझे जग पुन्हा जिवंत झालेमाझ्या पत्नीने मला विचारले की मला कसे वाटते आहेते मी ऐकले आणि माझ्या डोळ्यात पाणी उभे राहिलेमाझी आवडती बॉलिवूड गाणी ऐकली तेव्हा मला खूप आनंद झालाकोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलनवी मुंबईडॉ दवे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचेज्यांनी या सर्जरीसाठी निधी दान केला त्या प्रत्येकाचे मी मनापासून आभार मानतो."

डॉ वरुण दवे म्हणाले, " कोक्लियर इम्प्लान्ट्स ही फक्त वैद्यकीय साधने नाहीतती रुग्णांना त्यांचे जीवन आणि त्यांची स्वप्ने पुन्हा मिळवण्यासाठी सक्षम बनवतातश्री जैन यांची केस वैद्यकशास्त्र आणि औदार्य यांचा मिलाप घडून आल्यास जी शक्ती निर्माण होते त्याचे एक उत्तम उदाहरण आहे."

इम्प्लान्टसोबत श्री राजेंद्र जैन यांना जास्तीत जास्त चांगले ऐकता यावे यासाठी त्यांना दोन महिन्यांच्या एका सर्वसमावेशक रिहॅबिलिटेशन प्रोग्राममध्ये सहभागी करवून घेण्यात आलेत्यामुळे त्यांना शांत तसेच भरपूर गोंगाट असलेल्या वातावरणात देखील ऐकू येण्याची क्षमता परत मिळवता आलीत्यांना नोकरी

No comments:

Post a Comment