Saturday, 29 August 2020

जतिन-ललितनेसांगितलेकसे‘यसबॉस’चित्रपटातीलआधीरद्दकेलेले‘चाँदतारे’हेगाणेशाहरूखनेपुन्हाकायमठेवले!

सक्तीचीघरबंदीआताहळूहळूउठतअसूनबदलत्यापरिस्थितीलाजुळवूनघेतलोकहीकामासाठीघराबाहेरपडूलागलेआहेत. यास्थितीत ‘झीटीव्ही’च्याकाहीमालिकांचेचित्रीकरणहीआतासुरूझालेअसून ‘झीटीव्ही’च्याप्रेक्षकांनात्यांच्याआवडत्याव्यक्तिरेखाभेटूलागल्याआहेत. यावाहिनीवरीलअत्यंतआगळ्यावेगळ्या ‘प्रो-म्युझिककाऊंटडाऊन’ यासांगीतिककार्यक्रमाचेहीजोरदारपुनरागमनझालेआहे. सिध्दार्थकन्ननहात्याचेसूत्रसंचालनकरतो.यारिअॅलिटीकार्यक्रमातगप्पांच्याओघातबॉलीवूडमधीलसुपरहिटगाणीसादरकेलीजातातआणित्यातबॉलीवूडमधीलआघाडीचेसेलिब्रिटीआपलीकारकीर्द, प्रणयआणिबॉलीवूडमध्येचर्चितअसलेल्यासर्वविषयांवरआपलीमतेआणिवैयक्तिकआठवणीसादरकरतात.

याकार्यक्रमाच्याआगामीभागातनामवंतसंगीतकारजतिन-ललितहीजोडीबॉलीवूडमधीलकाहीगरमागरमगुपितेउघडकरणारआहेत. किंबहुनायासंगीतकारजोडीने‘यसबॉस’याचित्रपटाचेसंगीतदेतानाच्याआठवणीसांगतानाशाहरूखखानशीसंबंधितएकधक्कादायककिस्साकथनकेला. सिध्दार्थशीगप्पामारतानात्यांनीसांगितलेकीयाचित्रपटातील‘चाँदतारेतोडलाऊँ’ हेनंतरखूपचलोकप्रियठरलेलेगाणेआधीकाढूनटाकण्यातआलेहोते. पणनंतरशाहरूखखाननेचयासंगीतकारांकडेहेगाणेपुन्हाएकदाचित्रपटातघेण्यासाठीआग्रहधरला.त्यांनीअसेहीसांगितलेकीशाहरूखच्या‘कुछकुछहोताहै’यागाण्याचाकाहीभागस्टुडिओतनव्हे, तरत्यांच्याघरीचमुद्रितकरण्यातआलाहोता.

सिध्दार्थकन्नशीबोलतानायासंगीतकारांनीसांगितलेकी‘चाँदतारे’हेगाणेशाहरूखलाऐकविलेआणित्यालाहीतेआवडलेहोते.त्यानंतरहेगाणेबॉलीवूडमधीलसर्वाधिकलोकप्रियगाण्यांपैकीएकठरलेआणित्यानेइतिहासचघडविला.‘प्रो-म्युझिककाऊंटडाऊन’मध्येत्याचीआठवणसांगतानाललितपंडितम्हणाला, “यागाण्याचीचाललावल्यावरआम्हीतेमोडीतकाढलंकारणआम्हीपूर्वीदिलेल्याएकाचालीसारखीचत्याचीचालआहे, असंआमच्यालक्षातआलं. त्यामुळेत्यातकाहीचनावीन्यनव्हतं.हीगोष्टघडल्यामुळेजतिनआणिमीकाहीसेउदासझालोहोतो.पणएकेदिवशीहेगाणंऐकतानामाझ्यालक्षातआलंकीत्याचाठेकाहाफारचएकसुरीआहेआणित्यामुळेतोकंटाळवाणावाटतो.त्याचाअंतराहीवेगळाहोताआणिआम्हीत्यातसुधारणाकेली.त्यानंतरत्यागाण्याच्याचालीतबदलकरूनआम्हीतेनव्यानेरचले.आताहेगाणंनिश्चितचलोकप्रियहोईल, याचीआम्हालाखात्रीपटली.पणत्याचंपुन्हाध्वनिमुद्रणकरण्यावरदिग्दर्शकपुन्हाखर्चकरण्यासतयारहोईलका, याबद्दलआम्हीसाशंकहोतो.तेव्हाआम्हीजावेदअख्तरयांनाभेटलो.त्यांनीसांगितलंकीआम्हीयासंदर्भातशाहरूखखानचीभेटघ्यावीआणितोनिर्मात्यालात्यासाठीराजीकरील. त्यानेजेव्हाहेसुधारितगाणंऐकलं, तेव्हात्यालाहीतेआवडलंआणिमगत्यानेनिर्मातेरतनजैनयांचीसमजूतघातलीआणितेगाणंपुन्हाध्वनिमुद्रितकरण्यातआलं.”

त्यानंतरयासंगीतकारांनी‘कुछकुछहोताहै’यागाण्याबद्दलचाहीएककिस्साऐकविला.यागाण्याच्याकाहीभागाचेध्वनिमुद्रणहेस्टुडिओतनव्हे, तरआपल्याघरीझालेहोते, अशीमाहितीत्यांनीदिली.जतिनपंडितम्हणाला, “कुछकुछहोताहैच्यासंगीताचीआम्हीआधीपासूनचतयारीकेलीहोती.त्यामुळेयागाण्याचामुखडाहात्याच्याशीर्षकाशीसुरेखजुळतहोता.पणसर्वांनाठाऊकचआहेकीनिर्माताआणिदिग्दर्शकयांनानेहमीचआणखीकाहीतरीहवंअसतंआणित्यासाठीतेसततआग्रहधरतात. आम्हीहीयागाण्यातआणखीसुधारणाकरण्यासाठीप्रयत्नकेलेआणिनंतरआम्हालात्याचीअंतिमचालसुचली. आदित्यचोप्रानेतीऐकताचतात्काळमंजूरकेलीआणितेव्हायागाण्याशीसंबंधितपहिलीबैठकसंपली.पणनंतरआमच्यालक्षातआलंकीआम्हीतेगाणंपूर्णकेलंनव्हतं.तेव्हाआम्हीत्याचापुढचाभागआमच्याघरातचध्वनिमुद्रितकेलाआणिनंतरतोगुपचुपणेस्टुडिओतनेऊनमूळगाण्यालाजोडला.पणहाभागघरातध्वनिमुद्रितझालाआहे, हीगोष्टसुदैवानेकोणाच्याचलक्षातआलीनाही, कारणतोमूळचालीशीअतिशयसुंदरपणेजुळतहोता.”

30 ऑगस्टरोजीरात्री 11 वाजता ‘प्रो-म्युझिककाऊंटडाऊन’मध्येजतिन-ललितयांनापाहाकाहीअज्ञातकिस्सेऐकवितानाफक्त ‘झीटीव्ही’वर!

No comments:

Post a Comment