Friday, 23 October 2020

Zee TV:“Will miss Pandal hopping during Navratri this year,” reveals Apna Time Bhi Aayega actress Anushka Sen

 

‘अपनाटाइमभीआएगा’मधीलअनुष्कासेनम्हणते,“यंदाच्यावर्षीनवरात्रीतविविधमंडपांमध्येजातायेणारनाही!”

ऑक्टोबरयाउत्सवीमहिन्यातआपल्याप्रेक्षकांसाठीझीटीव्हीज्याअनेकनव्यामालिकासुरूकरणारआहे, त्यात‘अपनाटाइमभीआएगा’यानव्यामालिकेचासमावेशआहे.हीराणीनावाच्याएकातरुणमुलीचीप्रेरणादायककथाआहे.जयपूरमधीलराजावतयाएकाश्रीमंतकुटुंबातमुख्यनोकरम्हणूनकामकरणार्‍्यामाणसाचीराणीहीमुलगीअसते.हीमुलगीआपल्यावडिलांच्यायासामाजिकस्थानाच्यावरजाण्यासाठीप्रयत्नकरते.त्यासाठीअंगच्याबुध्दिमत्तेचाआणिगुणांचावापरकरूनआपल्यायासामाजिकस्थानाच्यावरजातानातीआपलेनशीबआपल्याहातांनीघडवितेआणिसमाजातीलप्रतिष्ठितवर्तुळातसन्मानानेप्रवेशमिळविण्याचीमनिषाबाळगते. तिच्यावडिलांनीतिलाप्रेमानेदिलेले ‘राणी’ हेनावसार्थकरूनत्यांच्यामनातीलइच्छापूर्णकरण्यासाठीतीधडपडकरते.नियतीशीसंघर्षकरणार्‍्यायामुलीचीहीकथाभारतीयसमाजातखोलवररुजलेल्याजातीपातीच्याव्यवस्थेलाचनाकारतेआणियाव्यवस्थेनुसारठरविण्यातआलेल्याप्रत्येकाच्यासामाजिकस्थानाच्या (औकात) कल्पनेलाआव्हानदेते. कारणयासमाजमान्यव्यवस्थेमुळेकथितकनिष्ठजातीतीलकिंवास्थानावरीलव्यक्तींनाआपल्यानशिबातबदलकरण्याचाआणिआपल्याठरलेल्यास्थानापासूनवरउठण्याचामार्गचबंदहोतो.

टीव्हीवरीललोकप्रियअभिनेत्रीआणिसोशलमाध्यमांवरसक्रियअसलेलीअनुष्कासेनहीयामालिकेतप्रथमचनायिकाराणीचीभूमिकासाकारीतआहे.आतायासण-उत्सवांच्यादिवसांतझीटीव्हीवरहीमालिकाअखेरीसप्रसारितहोतअसतानाअनुष्कासेनलाचित्रीकरणकरतानाखूपचमजायेतआहे.पणकोरोनासाथीचाजोरअजूनहीओसरलेलानसल्यानेयंदानवरात्रसाजराकरण्याच्यासर्वयोजनारद्दकराव्यालागतआहेत. पणअलीकडेगरब्याचेचित्रीकरणकरतानाअनुष्कानेमात्रखूपचधमालकेली. नवरात्रीनिमित्तकाहीप्रसंगांसाठी ‘अपनाटाइमभीआएगा’च्याटीमने ‘गुड्डन… तुमसेनाहोपाएगा’ मालिकेच्याटीमशीसहकार्यकेलेआहे.यावैशिष्ट्यपूर्णभागासाठीअनुष्कालागरबानृत्यखेळावेलागले.आतानवरात्रीतसेटवरकाहोईना, गरबानृत्यकरण्यापेक्षाअधिकधमालकोणतीअसूशकते?

किंबहुनायासणांनीअनुष्कालामनानेभूतकाळातनेले.यंदाआपल्यालाविविधदुर्गामंडपांमध्येकसेजातायेणारनाही, याबद्दलतिनेनिराशाव्यक्तकेली.अर्थातलोकांनीयंदाहासणसाधेपणानेसाजराकरावा, असेआवाहनहीतिनेसोशलमाध्यमांवरूनकेलेआहे.अनुष्कासेनम्हणाली, “यावैशिष्ट्यपूर्णभागातमीनवरात्रीतगरबाआणिदांडियाखेळतानागुड्डनच्यासर्वकलाकारांचीभेटघेते. याभागातमाताराणीचीमूर्तीहीबसविलेलीअसूनतीमाझ्याव्यक्तिरेखेसाठीमहत्त्वाचीआहे.आम्हीएकमेकांनाप्रसादहीवाटतो.यासर्वप्रसंगांनीमाझ्यामनातदुर्गापूजेच्याजुन्याआठवणीजाग्याझाल्या.मीस्वत: बंगालीअसल्यानेमलानवरात्रीआणिदुर्गापूजेचीविशेषआवडआहे. एरवीहीमीयाकाळातचित्रीकरणसंपल्यावरशहरातीलविविधदुर्गामंडपांनाभेटदेतअसे.त्यानंतरआम्हीमित्रमैत्रिणीगरबाहीखेळतअसू.पणयासाथीमुळेयंदात्यातबदलझालाआहे.यंदामलाअसंविविधमंडपांमध्येजातायेणारनाही, गरबा-दांडियाखेळतायेणारनाही.मलादुर्गापूजाआणिनवरात्रीजरीखूपआवडतअसल्या, तरीयंदाआपणआपल्याचआरोग्यासाठीहेसणसाधेपणानेसाजरेकरायलाहवेत. मोठेजमावटाळायलाहवेतआणिगरबाचारभिंतींआडखेळलागेलापाहिजे. यंदाहीहासणशुभआणिविधायकवातावरणनिर्माणकरील. सर्वांनामाझ्यादुर्गापूजाआणिनवरात्रीच्याशुभेच्छा!”

अनुष्कासेनसेटवरचगरबाखेळतानादिसेल, पणतिला ‘अपनाटाइमभीआएगा’मध्येराणीचीभूमिकाअप्रतिमपणेसादरकरतानापाहा.

पाहाअपना ‘टाइमभीआएगा’ सोमवारतेशनिवारसंध्याकाळी 7.00 वाजताफक्त ‘झीटीव्ही’वर!

No comments:

Post a Comment