Showing posts with label महेश मांजरेकरां. Show all posts
Showing posts with label महेश मांजरेकरां. Show all posts

Friday, 26 April 2019

महेश मांजरेकरांचा बिग बॉस मराठीमधील मराठमोळा अंदाज !!!

मुंबई २६ एप्रिल२०१९ : काही दिवसांपुर्वीच बिग बॉस मराठीच्या सीझन २ च्या प्रोमोला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला ज्यामध्ये महेश मांजरेकर एका राजकीय नेत्याच्या वेशभूषेत दिसले...आता लवकरच कार्यक्रमाचा अजून एक प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे आणि या प्रोमोमध्ये त्यांचा अस्सल मराठमोळा अंदाज प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. ज्यामध्ये त्यांचा फेटा, कुर्ता असा लुक दिसणार आहे. प्रोमो एका चित्रपटामधील क्लिप सारखा दिसत आहे ज्यामध्ये सुंदर लावणी सादर होताना दिसत आहे... हे वाचल्यावरकोणी या कलेशी संबधीत व्यक्ती तर बिग बॉस मराठीच्या घरात जाणार नाही ना ?हा प्रश्न प्रेक्षकांना पडू शकतो.
अजून जाणून घेण्यसाठी बघत रहा कलर्स मराठी !!!