Showing posts with label सत्यनारायणाची पूजा !. Show all posts
Showing posts with label सत्यनारायणाची पूजा !. Show all posts

Sunday, 23 June 2019

जीव झाला येडापिसा मालिकेमध्ये शिवा आणि सिद्धी जोडीनं करणार सत्यनारायणाची पूजा !

मुंबई २२ जून, २०१९ : कलर्स मराठीवरील जीव झाला येडापिसा मालिकेमध्ये सिद्धी घरातल्यांना निक्षून सांगते शिवासाठी वटपौर्णिमेचे व्रत करणार नाही. पण नंतर सिद्धी मनाविरुध्द जाऊन आत्याबाईना दिलेल्या शब्दाखातर वटपौर्णिमाची पूजा करण्यास तयार होते... ज्यामध्ये सिद्धीला अचानक चक्कर येते... शिवा तिला आधार देतोतिला उचलून घेतो आणि फेरे पूर्ण करतो... शिवा आणि सिद्धीच्या नात्यामध्ये विश्वासप्रेम नाही. दोघे एकमेकांना साथीदार म्हणून स्वीकारतील हे अवघडच...पण, सिद्धीच्या मनामध्ये शिवाच्या वडिलांबद्दल आदर - आपुलकी आहे आणि त्यांच्या म्हणण्यामुळेच ती त्या घरामध्ये अजुनही आहे असे देखील ती घरच्यांना सांगते... घरामध्ये सत्य नारायणाची पूजा करण्याचा निश्चय यशवंत यांनी केला आहे आणि त्यांची इच्छा व्यक्त केली कि, शिवा आणि सिद्धीने त्या पुजेस बसावे.आता मालिकेमध्ये शिवा आणि सिद्धी सत्यनारायणाची पूजा करणार आहेत. नऊवारी साडी, नथचंद्रकोरपैंजण यामध्ये सिद्धी खूपच सुंदर दिसत आहे... तेंव्हा नक्की बघा जीव झाला येडापिसा सोम ते शनि रात्री ८.०० वा. आपल्या कलर्स मराठीवर.
सत्य नारायणाची पूजा व्यवस्थित पार पडत असताना मंगल आता कोणती खेळी खेळेल सिद्धीचा अपमान करायला ती एकसुध्दा संधी सोडत नाही... आता ती आनंदाच्या या क्षणात मिठाचा खडा टाकणार हे नक्की... पण शिवा हे थांबवू शकेल सिद्धी हा क्षण कसा सांभाळून घेईल हे नक्की बघा. शिवाच्या घरामध्ये लग्नहून आल्यापासून सोनी सोबत सिद्धीचे मैत्रीचे नाते तयार झाले आहे... आणि सोनी आणि काकू घरामध्ये सिद्धीला प्रत्येक क्षणी मदत करतात आणि तिच्या पाठीशी उभे रहतात... यशवंत यांची खंबीर साथ असल्याने मंगलची कट कारस्थान अजून देखील पूर्ण झाली नाहीत...

Saturday, 22 June 2019

जीव झाला येडापिसा मालिकेमध्ये शिवा आणि सिद्धी जोड्याने करणार सत्यनारायणाची पूजा !

मुंबई २२ जून, २०१९ : कलर्स मराठीवरील जीव झाला येडापिसा मालिकेमध्ये सिद्धी घरातल्यांना निक्षून सांगते शिवासाठी वटपौर्णिमेचे व्रत करणार नाही. पण नंतर सिद्धी मनाविरुध्द जाऊन आत्याबाईना दिलेल्या शब्दाखातर वटपौर्णिमाची पूजा करण्यास तयार होते... ज्यामध्ये सिद्धीला अचानक चक्कर येते... शिवा तिला आधार देतोतिला उचलून घेतो आणि फेरे पूर्ण करतो... शिवा आणि सिद्धीच्या नात्यामध्ये विश्वासप्रेम नाही. दोघे एकमेकांना साथीदार म्हणून स्वीकारतील हे अवघडच...पण, सिद्धीच्या मनामध्ये शिवाच्या वडिलांबद्दल आदर - आपुलकी आहे आणि त्यांच्या म्हणण्यामुळेच ती त्या घरामध्ये अजुनही आहे असे देखील ती घरच्यांना सांगते... घरामध्ये सत्य नारायणाची पूजा करण्याचा निश्चय यशवंत यांनी केला आहे आणि त्यांची इच्छा व्यक्त केली कि, शिवा आणि सिद्धीने त्या पुजेस बसावे.आता मालिकेमध्ये शिवा आणि सिद्धी जोड्याने पूजा करणार आहेत. नऊवारी साडी, नथचंद्रकोरपैंजण यामध्ये सिद्धी खूपच सुंदर दिसत आहे... तेंव्हा नक्की बघा जीव झाला येडापिसा सोम ते शनि रात्री ८.०० वा. आपल्या कलर्स मराठीवर.