२०२१ची सुरुवात होणार गोड झी टॉकीजच्या 'मिस्ड कॉल वर मालामाल' स्पर्धेसोबत
/
झी टॉकीजची 'मिस्ड कॉल वर मालामाल' स्पर्धा करणार वर्षाची सुरुवात मालामाल
२०२० हे वर्ष आपल्या सर्वांसाठीच एखाद्या चक्रीवादळासारखे ठरले आहे. आपण सर्वच या संकटाशी दोन हात करत नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झालो आहोत. या नवीन वर्षात झी टॉकीजने सर्वांचे उदास चेहरे आनंदी करण्यासाठी एका विशेष स्पर्धेचे आयोजन केले आहे. झी टॉकीज आपल्या प्रेक्षकांसाठी घरबसल्या पैसे कमावण्याची आणि मालामाल होण्याची एक सुवर्ण संधी घेऊन येत आहे. 'मिस्ड कॉल वर मालामाल' या अनोख्या प्रश्नमंजुषाद्वारे घरबसल्या प्रेक्षक आता मालामाल होऊ शकतात
१ तारखे पासून या प्रश्नमंजुषेला सुरुवात होत असून ३१ जानेवारीला याचा शेवट होणार आहे. तब्बल १ महिना ६३० पेक्षा अधिक स्पर्धकांना या स्पर्धेद्वारे पैसे जिंकण्याची संधी झी टॉकीज प्रेक्षकांना देणार आहे. दररोज संध्याकाळी ६ ते रात्री १० या वेळेत ४ सोप्पे प्रश्न झी टॉकीज वर दाखवण्यात येतील. प्रेक्षकांना फक्त योग्य उत्तराशी जोडलेल्या नंबरवर एक मिस कॉल द्यायचा आहे. प्रत्येक भाग्यवान विजेत्याला दररोज १,५०० ते ५००० रुपये जिंकण्याची संधी मिळणार आहे तर प्रत्येक अंतिम विजेत्याला ९९९९ एवढी रोख रक्कम जिंकण्याची संधी मिळणार आहे .
मालामाल होण्यासाठी आणि या वर्षाचा सुरुवात आनंदी करण्यासाठी भाग घ्यायाला विसरूनका मिस्ड कॉल वर मालामाल फक्त आपल्या झी टॉकीजवर
Call ach lagat nahi tumcha 🤣
ReplyDeleteकधी असतात प्रश्न आणि तुमच्या कोणत्या कार्यक्रमात ते प्रसारित होतील?काहीच समजत नाही.कृपया मार्गदर्शन करावे.काहींचे म्हणणे आहे तुमचा नंबर पण लागत नाही.
ReplyDeleteCall ach lagat nahi tumch
ReplyDeleteNumber
ReplyDeleteContact number
ReplyDeleteदै. सकाळ मध्ये सुध्दा ३१ डिसेंबर नंतर, या स्पर्धेचा कुठेच उल्लेख दिसत नाही. नेमकं गंमत केली की खरंच स्पर्धेच आयोजन केले आहे या संदर्भात मार्गदर्शन करावे.....
ReplyDeleteCall lagto
ReplyDeleteCall lavla pan band ahe
ReplyDeleteEk no he real aahe
ReplyDelete9152915283
ReplyDeleteनंबर लागत नाही
ReplyDeleteRoj 4 prashan Barabar Diles
ReplyDeleteRoj 4 Prashan Barabar Diles
ReplyDeleteनियम व अटी काय आहेत
ReplyDeleteनियम व अटी काय आहेत कृपया सांगा?
ReplyDeletePlease
14january answer is B
ReplyDeleteआम्ही मिस्ड कॉल वर योग्य उत्तरे देत आहोत,पण आम्हाला कसे कळणार विजेते आम्ही आहे की नाही
ReplyDelete