Summer has arrived. While we splash in the sun and relax on the sand, it is also time to take care of our skin to avoid getting oily, dull, and tanned. &TV artists Vidisha Srivastava (Anita Bhabi, Bhabiji Ghar Par Hai), Mouli Ganguly (Mahasati Anusuya, Baal Shiv), Farhana Fatema (Shanti Mishra, Aur Bhai Kya Chal Raha Hai?), and Himani Shivpuri (Katori Amma, Happu Ki Ultan Paltan) share their best-kept summer skin care home remedies.
Vidisha Srivastava, aka Anita Bhabi, Bhabiji Ghar Par Hai, shares, “I believe that keeping your face hydrated is very essential on hot summer days. After working up and travelling a sweat in the summer heat, you may find that your complexion looks overly oily. The best thing to do to stay hydrated is to drink plenty of water as your skin will stay brighter and glow. I suggest everyone keep a bottle of water handy every time and, externally, whenever you come from doing any outdoor activity, wash your face thoroughly and rinse with a clean towel. Also, watermelon juice is a good skin toner and relieves summer dryness too. It cools, refreshes, and softens the skin”. Mouli Ganguly, aka Mahasati Anusuya, Baal Shiv shares, “I love all things natural and organic. Along with drinking proper juices for my skin, I also apply homemade face packs and natural scrubs to moisturize my skin in summer. My basic summer hack is to use a facial natural scrub once a week made from ground almonds or rice powder mixed with yoghurt and a pinch of turmeric. Apply it to the face and rub gently with small circular strokes. It gives you just the perfect glow and nourishment your skin needs on hot humid days.” Farhana Fatema aka Shanti Mishra, Aur Bhai Kya Chal Raha Hai? Shares, “I have always loved to keep my skin clean and fuss-free by relying on my kind of skincare, especially for summer. I always prefer using a face scrub, which is a mixture of two tablespoons of sea salt with one tablespoon of fresh lemon juice and a few drops of olive oil. At least twice a week to remove excess dirt and oil from the skin. I advise everyone to apply buttermilk after a lot of sun exposure. This will not only provide relief to burning skin but will also lighten the tan as curd has natural bleaching properties. Make sure you exfoliate the lips and neck too. Trust me, the results are magical”. Himani Shivpuri aka Katori Amma, Happu Ki Ultan Paltan shares, “I have naturally oily skin, so summers are a completely different story for me. I have tried the best products, but nothing has worked so well for my skin. In childhood, my grandma’s household remedies of cucumber juice for summer created wonders for my skin. Cucumber juice or its pulp can be mixed with two teaspoons of powdered milk and one egg white. You can blend the ingredients into a smooth paste. Apply it to the face and neck and rinse after 30 minutes. So, all you ladies with oily skin, do try this at least twice a week. Also, for ageing skin, one must always intake fresh vitamin C fruits. It helps rejuvenate the skin and keeps it fresh. I always drink an orange or lime juice before leaving for a shoot”.
Watch Baal Shiv at 8:00 pm, Aur Bhai Kya Chal Raha Hai? at 9:30 pm, Happu Ki Ultan Paltan at 10:00 pm, and Bhabiji Ghar Par Hai at 10:30 pm airing every Monday to Friday only on &TV!
एण्ड टीव्ही कलाकारांनी सांगितले त्यांचे समर स्किनकेअर सिक्रेट्स
उन्हाळा आला आहे. आपण ऊनामध्ये जाण्यासोबत सावलीखाली आराम घेत असताना देखील आपली त्वचा तेलकट होणे, धूळ व निस्तेज होणे यापासून काळजी देखील घेतली पाहिजे. एण्ड टीव्ही कलाकार विदिशा श्रीवास्तव (अनिता भाभी, 'भाबीजी घर पर है'), मौली गांगुली (महासती अनुसूया, 'बाल शिव'), फरहाना फतेमा (शांती मिश्रा, 'और भई क्या चल रहा है?) आणि हिमानी शिवपुरी (कटोरी अम्मा, 'हप्पू की उलटन पलटन') उन्हाळ्यादरम्यान त्यांच्या त्वचेची काळजी घेणा-या घरगुती उपायांबाबत सांगत आहेत.
'भाबीजी घर पर है'मधील विदिशा श्रीवास्तव ऊर्फ अनिता भाभी म्हणाल्या, ''माझा विश्वास आहे की, उन्हाळ्यादरम्यान चेहरा हायड्रेटेड ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. तप्त ऊनामध्ये चालल्यानंतर व प्रवास केल्यानंतर घामाघूम झालेल्या स्थितीत तुमची त्वचा तेलकट दिसू शकते. हायड्रेटेड राहण्याचा सर्वोत्तम उपाय म्हणून भरपूर प्रमाणात पाणी पिणे, ज्यामुळे तुमची त्वचा उजळ व चमकदार राहिल. मी सर्वांना प्रत्येकवेळी सोबत एक पाण्याची बाटली ठेवण्याचा सल्ला देते आणि बाहेरून कोणतेही काम करून आल्यानंतर चेहरा स्वच्छ धुवा आणि स्वच्छ टॉवेलने पुसा. तसेच कलिंगड ज्यूस हे उत्तम स्किन टोनर आहे आणि उन्हाळ्यामधील थकव्यापासून देखील आराम देते. ते त्वचेला थंडावा, ताजेपण व कोमलता देते.'' 'बाल शिव'मधील मौली गांगुली ऊर्फ महासती अनुसूया म्हणाल्या, ''मला सर्व नैसर्गिक व सेंद्रिय गोष्टी आवडतात. माझ्या त्वचेसाठी योग्य ज्यूसचे सेवन करण्यासोबत मी उन्हाळ्यादरम्यान माझ्या त्वचेमधील ओलावा कायम ठेवण्यासाठी घरगुती फेस पॅक्स व नैसर्गिक स्क्रब्सचा वापर करते. तसेच उन्हाळ्यादरम्यान मी आठवड्यातून एकदा बदाम किंवा तांदळाच्या पीठासह दही व काहीशा हळदीच्या मिश्रणापासून बनवलेले फेशियल नॅच्युरल स्क्रब वापरते. ते स्क्रब चेह-याला लावून वर्तुळाकारपणे सौम्यपणे घासते. यामुळे त्वचेला तप्त तापमानादरम्यान आवश्यक परिपूर्ण चमक व पोषण मिळते.'' 'और भई क्या चल रहा है?'मधील फरहाना फतेमा ऊर्फ शांती मिश्रा म्हणाल्या, ''मी विशेषत: उन्हाळ्यादरम्यान माझ्या आवडीच्या स्किनकेअरसह त्वचा स्वच्छ व कोमल ठेवते. मी नेहमीच फेस स्क्रबचा वापर करते, ज्यामध्ये दोन चमचे मीठासह एक चमचा लिंबाचा रस व काही थेंब ऑलिव्ह तेलाचे मिश्रण असते. आठवड्यातून किमान एकदा त्वचेमधून धूळ व तेलकटपणा काढून टाकते. मी सर्वांना ऊनातून आल्यानंतर ताकचा वापर करण्याचा सल्ला देते. यामुळे त्वचेला आराम मिळण्यासोबत कोमलता देखील वाढेल, कारण दह्यामध्ये नैसर्गिक ब्लीचिंग गुणधर्म आहेत. ओठ व मानेवर देखील त्याचा वापर करण्याची खात्री घ्या. माझ्यावर विश्वास ठेवा, परिणाम उत्तमच असतील.'' 'हप्पू की उलटन पलटन'मधील हिमानी शिवपुरी ऊर्फ कटोरी अम्मा म्हणाल्या, ''माझी त्वचा नैसर्गिकरित्या तेलकट आहे, म्हणून उन्हाळ्यादरम्यान माझी स्थिती काही वेगळी नसते. मी सर्वोत्तम उत्पादनांचा प्रयत्न केला आहे, पण माझ्या त्वचेसाठी कोणतेच उपयुक्त ठरले नाही. बालपणी माझ्या आजीने उन्हाळ्यासाठी तयार केलेला काकडीच्या रसाचा घरगुती उपाय माझ्या त्वचेसाठी उपयुक्त ठरला होता. काकडीचा रस किंवा तिची साल दोन चमचे दूधाची पावडर व एक अंडे मिक्स करता येऊ शकते. तुम्ही या घटकांची मऊ पेस्ट बनवू शकता. चेहरा व मानेवर ही पेस्ट लावा आणि ३० मिनिटांनंतर धुवून काढा. म्हणून तेलकट त्वचा असलेल्या सर्व महिलांनी आठवड्यातून किमान दोनदा या उपायाचा प्रयत्न करावा. तसेच एजिंग स्किनसाठी जीवनसत्त्व क असलेली ताजी फळे खावीत. यामुळे त्वचा टवटवीत व ताजीतवानी होण्यास मदत होते. मी शूटिंगला जाण्यापूर्वी संत्र्याचा ज्यूस किंवा लिंबू सरबत पिते.''
पहा 'बाल शिव' रात्री ८ वाजता, 'और भई क्या चल रहा है?' रात्री ९.३० वाजता, 'हप्पू की उलटन पलटन' रात्री १० वाजता आणि 'भाबीजी घर पर है' रात्री १०.३० वाजता दर सोमवार ते शुक्रवार फक्त एण्ड टीव्हीवर!
Good piece of information you shared. Loved it .
ReplyDeleteIf you want to learn how to avoid skin rashes in summer, visiit our blog.
Great content! Thanks for sharing with us... Keep posting! To know about the best daily routine for healthy Skin, check out our blog post on our site.
ReplyDeletePunarjan Ayurveda is committed to our Ancient Traditional Indian medicine method, Ayurveda, with a holistic health care approach. Ayurveda is not only the medical system, but it is the whole science of wellbeing.
ReplyDeletePunarjan Ayurveda has 25yrs of Expertise Ayurvedic professionals & promises a patient-centered approach to cure and improving the quality of life, and restoring hope offering compassionate care. Punarjan ayurveda is a comfortable and friendly environment tailored to suit all needs of cancer patients.