मुंबई २९, ऑक्टोबर २०२१ : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज मीरा आणि गायत्री एका गोष्टीवर चर्चा करताना दिसणार आहेत. कालदेखील गायत्रीने तिच्या मनातील काही गोष्ट मीराला आणि मीराने गायत्रीला. मीराचं एकचं सांगण आहे गायत्रीला त्यांच्यासमोर काही बोलायच नाही. बघूया आजच्या चर्चेचा मुद्दा काय होता ते.
गायत्री मीराशी बोलताना म्हणाली, “आपण दोघी आहोत आणि राहू. मीरा गायत्रीला म्हणाली, उत्कर्षचा प्लॅन माहिती नाहीये काय आहे ते उद्या त्याच्यासाठी कोण थांबणार आहे. हे त्याला कळू दे. गायत्री म्हणाली जय. मीराचं म्हणण आहे ते थांबतील एकमेकांसाठी, पण किती ? उद्या जर एकीकडे स्नेहा आणि एकीकडे उत्कर्ष असेल तर ? गायत्रीचं म्हणण आहे उत्कर्षसाठी थांबेल तो. मीर म्हणाली, स्पष्ट बोली तृप्ती ताईंना पाठिंबा देणार. तू आणि ती जे काही होईल ते. त्याच्यावर तो आज विचारूच कसं शकतो ? याच्यावरुनच कळतं आहे तो कोणाला सपोर्ट करणार पुढे. मी फक्त दाखवेन माझा सपोर्ट आहे पण मी नाही करणार. ते आपला फायदा घेतात आपण त्यांचा घ्यायचा. त्यांच्यासमोर React नको हाऊस. बेडवर आपणचं असू तेव्हाचं बोलायचं, दुपारी चहा पिताना, प्रत्येक गोष्टीत आपण एकत्र असतो.”
No comments:
Post a Comment