Showing posts with label झी टॉकीज. Show all posts
Showing posts with label झी टॉकीज. Show all posts

Thursday, 23 April 2020

Zee Talkies | Talkies Original- Aaltoon Paltoon | झी टॉकीजवर अवतरणारभुतांची टोळी

भूत म्हंटल्यावर सगळ्यांच्या अंगावर काटा येतो पण झी टॉकीजवर येत्या रविवारी काही अशी भुतं येणार आहेत जी प्रेक्षकांचं मनोरंजन करतीलरविवार २६ एप्रिल रोजी टॉकीज प्रिमियर लीगमध्ये आलटून पालटून हा टॉकीज ओरिजनल हॉरर कॉमेडी चित्रपट प्रसारित होणार आहेयात पहिल्यांदाच सर्वांचे आवडते कलाकार भाऊ कदम आणि अशोक सराफ हे  भावांची भूमिका साकारणार असून यात  किंवा  नाही तर चक्क  भुतांची टोळी आहेभाऊ कदम आणि अशोक सराफ हे जे घर विकत घेतात त्या घरात  भुतांचा वावर आहे आणि या भुतांची भूमिका साकारणार आहेत सुनील तावडेकिशोरी आंबियेसंदीप पथक आणि स्मिता शेवाळेआता हि भुतं या दोन भावंडाना किती त्रास देतात आणि त्यांची भंबेरी कशी उडवतात हे प्रेक्षकांना चित्रपटात पाहायला मिळेल.
कोरोनाच्या संकटामुळे आपल्या सर्वांनाच घरात बसावं लागत आहेयाचं  काळात  प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन व्हावं या साठी सुरु असलेल्या   टॉकीज प्रिमियर लीग मध्ये "आलटून पालटून"  या चित्रपटाचा आस्वाद घायला काहिच  हरकत नाही.  तर पाहायला विसरुनका येत्या रविवारी म्हणजेच २६ एप्रिल २०२० रोजी आलटून पालटून दुपारी १२ आणि संध्याकाळी  वाजता फक्त आपल्या  झी  टॉकीज