Sunday 31 July 2022

दूरसंचार क्षेत्रातील गुंतवणूकदारांच्या गोलमेज परिषदेच्या सांगता सोहळ्यात केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांची उपस्थिती, 5-जी ऑपररेशन्स मधील गुंतवणुकीच्या संधी आणि दूरसंचार क्षेत्रातील सुधारणा यावर परिषदेत भर

 दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

दूरसंचार क्षेत्रातील गुंतवणूकदारांच्या गोलमेज परिषदेच्या सांगता सोहळ्यात केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांची उपस्थिती, 5-जी ऑपररेशन्स  मधील गुंतवणुकीच्या संधी आणि दूरसंचार क्षेत्रातील सुधारणा यावर परिषदेत भर
“देशांत 5-जी नेटवर्क ची सुरुवात ऑक्टोबर पासून होण्याची अपेक्षा, देशभरात उत्तम जाळे निर्माण होण्यासाठी साधारण एक ते दोन  वर्षाचा कालावधी लागणार”
“5-जी स्पेक्ट्रम लिलावाला मिळणारा उत्तम प्रतिसाद, हा या उद्योगाला भरभराटीचे दिवस येण्याचे संकेत, स्पेक्ट्रम खरेदीत 1.49 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची दूरसंचार कंपन्यांची हमी ”
“दूरसंचार उद्योगासाठी एक भविष्यकालीन, उद्योग-स्नेही कायदेशीर आराखडा तयार करण्यासाठी सूचना देण्याचे अश्विनी वैष्णव यांचे सर्व हितसंबंधियाना आवाहन”

मुंबईजुलै 30, 2022

देशांत येत्या ऑक्टोबरपासून 5-जी स्पेक्ट्रमला सुरुवात होणार असून पुढच्या साधारण ते 2वर्षात देशभर 5-जी नेटवर्क पसरलेले असेलअशी माहिती केंद्रीय रेल्वेदूरसंचार इलक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज मुंबईत दिली. भारतासाठी 5-जी नेटवर्कमधील संधी या विषयावर माहिती देण्यासाठी त्यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली होती. अलीकडेच झालेल्या 5-जी स्पेक्ट्रम लिलावाला दूरसंचार उद्योगाने दिलेल्या उत्तम प्रतिसादाबद्दल,त्यांनी उद्योगांचे आभार मानले. 5-जी सेवादेशांत येत्या ऑक्टोबर पासून सुरु होईलस्पेक्ट्रमचा लिलाव येत्या 2-3 दिवसांत पूर्ण होईल. त्यानंतर लगेचचस्पेक्ट्रम वितरण प्रक्रियाही पूर्ण होईल. हे वितरण पूर्ण झाल्यानंतरकंपन्यांनी लवकरात लवकर ही सेवा सुरु करावीअशी सूचना आधीच दिलेली आहे. असे सगळे नियोजन आम्ही केलेले आहे. अशी माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली.

त्याआधी आजवैष्णव यांनीमुंबईत झालेल्या दूरसंचार क्षेत्रातील गुंतवणूकदारांच्या गोलमेज परिषदेच्या सांगता सोहळ्यात सहभाग घेतला.  5-जी ऑपररेशन्स  मधील गुंतवणुकीच्या संधी आणि दूरसंचार क्षेत्रातील सुधारणा यावर या परिषदेत विशेष भर देण्यात आला होता. भारताने 5-जी आणि 6-जी अशा तंत्रज्ञानात जगाचे नेतृत्व करावेअशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

याच संदर्भात बोलतांनाअश्विनी वैष्णव म्हणालेकी सप्टेंबरमध्ये या क्षेत्रात झालेल्या सुधारणांपासून ह्या क्षेत्राची कामगिरी उत्तम राहिलेली आहे. 5-जी स्पेक्ट्रमच्या लिलावाला मिळत असलेला प्रतिसाद बघताहा उद्योग उभारी घेत असल्याचे दिसत आहे.  लिलावाचे निकाल अतिशय चांगले असून दूरसंचार कंपन्यांनीस्पेक्ट्रम खरेदीसाठी 1.49 लाख कोटी रुपयांपर्यंतची गुंतवणूक करण्याची हमी दिली आहेयाचाच अर्थहे क्षेत्र हळूहळू परिपक्व होत आहेअसे दिसते, असे वैष्णव म्हणाले.

अतिशय यशस्वी अशा स्पेक्ट्रम लिलावाच्या मागची कारणे सांगतांना ते म्हणाले एकीकडेआम्ही राखीव किंमत कमी केली तर दुसरीकडेआम्ही स्पेक्ट्रम वापरायचे शुल्क  (SUC) देखील कमी केलेहा एक महत्वाचा बदल होतात्यामुळे आम्हाला उत्तम प्रतिसाद मिळण्याची खात्री होती. तर दुसरीकडेपेमेंट करण्याच्या अटी-शर्तीमध्ये बदल करण्यात आला. आधीच्या लिलावात सुरुवातीलाच एकरकमी पेमेंट करावे लागत असे. मात्रआता सगळी रक्कम 20 हप्त्यामध्ये भरण्याची सुविधा आम्ही दिली आहे. यामुळे पेमेंट करण्यासाठीचा दबाव कमी झाला आहे. त्यामुळे ऑपरेटर्सनेटवर्कची व्याप्ती वाढवण्यावर भर देऊ शकतात.  तिसरे म्हणजेआधी खूप मोठी बँक हमी द्यावी लागत असे,  ज्याचा मोठा भार कंपन्यांवर पडत असेआता ती रद्द करण्यात आली आहे.

5G सेवांच्या दर निर्धारणाविषयी सांगायचे झाले तर जगात दूरसंचार सेवांचे दर सरासरी 2,400 रुपये आहेतमात्र भारतात ते 200 रुपये प्रति महिना इतके आहेत. संपूर्ण जगात भारतात  डेटाचे दर सर्वात कमी आहेतअसे वैष्णव यांनी सांगितले. भारतात इतर खर्च लक्षणीय रित्या नियंत्रणात  असल्याने आपण इतर राष्ट्रांच्या तुलनेत अधिक वेगाने  5G तंत्रज्ञान देशात आणू आणि कदाचित जागतिक कल राखण्यात यशस्वी होऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भारत संचार निगम लिमिटेड, BSNL, बाजारपेठेत संतुलन साधण्याचे कार्य करत असल्याने 5G सेवा लवकर विकसित होतीलअसे ते म्हणाले.

स्पेक्ट्र्मचा वापर एक स्रोत म्हणून करताना तंत्रज्ञान-तटस्थ पद्धतीने करायला हवास्पेक्ट्र्म भाडेतत्वावर देणे, 5G साठी 4G स्पेक्ट्रम वापरणेअशा गोष्टींना परवानगी दिली पाहिजेया सुधारणांमुळे उद्योगजगताला काही प्रमाणात शाश्वती आणि स्थैर्य मिळू शकेलअसे त्यांनी सांगितले.

5G च्या प्रवासात स्थानिक कंपन्यांचा हातभार

आपल्या  बौद्धिक संपदा अधिकारांना  संपूर्ण जगात ओळख मिळावी यादृष्टीने आपल्या  उद्योगांचे मानक निश्चित करून    सॉफ्टवेअर सोल्यूशन्स आणि एंड-टू-एंड 4G टेक स्टॅकसह दूरसंचार सेवांची  संपूर्ण परिसंस्था  विकसित करावी लागेलअसे वैष्णव म्हणाले.

दूरसंचार क्षेत्रात सुधारणा

भारताचे दृसंचार नियमन जागतिक दर्जाचे व्हावेजेणेकरून संपूर्ण जग भारताच्या दूरसंचार नियमनाचे अनुकरण करेलअसे अतिशय स्पष्ट उद्दिष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या समोर ठेवले आहे. गेल्या सप्टेंबरमध्येन्यायालयांनी अंतिम निकाल दिल्यानंतर दूरसंचार क्षेत्रातील सुधारणांचे पहिले पॅकेज सुरू करण्यात आले आहेअसे ते म्हणाले.

आपण या  संपूर्ण सुधारणांच्या  प्रवासाला आरंभ केला आहे,  ओएसपी अर्थात अन्य सेवा पुरवठादार हे या सुधारणांचे पहिले पाउल होते. आपण धोरणात्मक आणि प्रक्रियात्मक सुधारणा केल्याबिगर सार्वजनिक नेटवर्क आणि स्पेक्ट्रम भाडेतत्त्वावर देणे ही देखील  आणखी एक खूप मोठी सुधारणा झाली आहे.

पुढच्या टप्प्यातपरवाना देण्याची संपूर्ण प्रक्रिया अशा प्रकारे बदलण्यात आली की आज एकही  परवाना 30 दिवसांपेक्षा जास्त काळ प्रलंबित राहत नाहीजोपर्यंत उपग्रह संप्रेषणासारखी फार मोठी धोरणात्मक समस्या असतेज्यावर ट्रायअर्थात भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणासारख्या  एखाद्या संस्थेने निर्णय घेणे आवश्यक आहे. टॉवर उभारण्यासाठीचे  जवळपास 75% अर्ज आता काही मिनिटांत मंजूर केले जातातअसेही मंत्री म्हणाले. या क्षेत्रातील सुधारणांनंतर  2.5 लाख टॉवर परवाने  देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली

लिलाव दिनदर्शिका

उद्योगांच्या गरजेनुसार लिलाव दिनदर्शिका तयार करण्यात येत आहेमंत्री असेही म्हणाले .

दूरसंचार क्षेत्रासाठी पीएलआय योजना

दूरसंचार क्षेत्रासाठी पीएलआय योजनेदेखील खूप चांगला प्रतिसाद मिळाल्याचे वैष्णव यांनी नमूद केले.

दूरसंचार विभागाने स्टार्ट-अप विकास उत्पादनांसह आराखडा-आधारित उत्पादन करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील 2-3 वर्षात या संस्था निर्यातदार होऊन जगात आपला ठसा उमटवतील अशी अपेक्षा आहेअसे मंत्री म्हणाले

पुढील योजना

मंत्रालयाचे पुढील उद्दिष्ट दूरसंचार उद्योगाला नियंत्रित करणारी संपूर्ण कायदेशीर रचना बदलणे आणि पुरातन कायदे रद्द करणे हे आहे असे केंद्रीय मंत्र्यांनी नमूद केले . दूरसंचार पोर्टलवर अपलोड केलेल्या सल्लामसलत पत्रकावर भागधारकांनी आपल्या सूचना द्याव्यात असे आवाहन केंद्रीय मंत्र्यांनी केले आहे.

India to work towards unlocking trade potential with Central Asia through Chabahar Port: Union Shipping Minister

Our vision is to make Chabahar Port a transit hub under INSTC to reach out to CIS countries: Shri Sarbananda Sonowal
Shahid Beheshti Port will support the faster growth of business and raise standards of living in the Central Asian region: Shripad Y. Naik
High level diplomatic delegation from Central Asian Countries joins to observe ‘Chabahar Day’ in Mumbai

: Mumbai, July 31, 2022

The Union Minister of Ports, Shipping & Waterways and Ayush, Sarbananda Sonowal affirmed India’s commitment towards unlocking the trade potential with the Central Asian region through the use of Chabahar Port in Iran.  On the occasion of ‘Chabahar Day’, Union Ports, Shipping & Waterways Ministry along with the Indian Ports Global Ltd. (IPGL) which was formed to participate in Shahid Behesthi Port at Chabahar development project, organized a conference in Mumbai today, where the Union Minister Shri Sonowal and the Minister of State for Ports, Shipping and Waterways and Tourism Shri Shripad Yesso Naik interacted with the high level diplomatic delegation from Central Asian Countries. Shri Sonowal also said, “Our vision is to make Chabahar Port a transit hub under the International North-South Transport Corridor (INSTC) to reach out to CIS countries”.

“Chabahar Day” is celebrated to mark the beginning of INSTC - an Indian vision to economize movement of cargo between India and Central Asia. The Chabahar Port located in Iran is the commercial transit centre for the region and especially Central Asia.

The high level diplomatic delegation present on the occasion included His Excellency Mr. Nurlan Zhalgasbayev, Ambassador, Republic of Kazakhstan; His Excellency Mr Asein Isaev, Ambassador, Kyrgyzstan; His Excellency Mr Lukmon Bobokalonzoda, Ambassador Tajikistan; His Excellency Mr Shalar Geldynazarov Amassador, Turkmenistan, His Excellency Mr Dilshod Akhatov, Ambassador, Uzbekistan, His Excellency Mr Jalil Eslami, Deputy of Port and Economic Affairs of PMO; Ms Zakia Wardak, Consul General (CG), Afghanistan; His Excellency Dr A M

Alikhani, Consul General, Islamic Republic of Iran and His Excellency Mr Masoud Ostad Hossein . Shri Rajeev Jalota, Chairman, Indian Ports Association, Shri JP Singh, Joint Secretary (PAI), Ministry of External Affairs and Shri Sunil Mukundan, MD, Indian Ports Global Ltd. (IPGL) were also present among the dignitaries.

Speaking at the event, the Union Ports, Shipping and Waterways Minister said, The idea of INSTC via the vibrant Shahid Beheshti Port at Chabahar in Iran is an idea to connect the two markets using a multi modal logistical corridor”. This will rationalise our logistics cost which will contribute towards the trade volume between the two regions, he said. Thanking all the stakeholders’ who have shown active support for the development of the Chabahar Port, he said, through combined efforts, a point of connectivity enhancing trade and commerce among India and Central Asian countries has been successfully developed.

Shri Sonowal further said, Chabahar Port links the rich Central Asian region with the South Asian markets. It has emerged as significant for trade, economic collaborations and connecting people between the two geographies. Owing to the potential of the Central Asian markets, the India-led connectivity has provided a secure and commercially viable access to the Indian Ocean region for Central Asian countries. This link will not only provide connectivity, but also drive investments further supporting our cultural and political ties, he added.  It will additionally develop the transit and transport potential of the Central Asian Region and improve their logistic network, he added.  Chabahar Port will lead to promoting a joint initiative to create a regional and international transport corridor over there, said the Minister. Further, the aim is to develop universally recognized international norms, good governance, rule of law and equality at Chabahar Port, said the Minister.

Shri Sonowal also said that loading and unloading capacity of the Shahid Beheshthi Port at Chabhar which today stands 8.5 million tonnes, will be enhanced to 15 million tonnes on completion of the Phase I of the project.

Welcoming the Central Asian countries to use the services of Shahid Beheshti Port for facilitating their trade with India and other external markets, Shri Sonowal urged all stakeholders to provide suggestions on promoting Chabahar INSTC Link to further reduce the transportation time, open a shorter, faster and more reliable route from India to Central Asia and increase the feasibility of hassle-free trade between the two regions. “I would like to take this opportunity to request all of you to take this message ahead to make your business community aware about the opportunity and potential that this route may unlock”, said Shri Sonowal.

MoS Shri Shripad Yesso Naik said that, in the coming years, developments in the Shahid Beheshti Port will support the faster growth of business and raise standards of living in the region. This infrastructural linkage would lead to expansion of trade and investment prospects in the region, he added. “This trade meet will have to create opportunities through Shahid Beheshthi Port and help it grow more in the maritime sector”, Shri Naik stated in the conference.

During the event, the delegates from the Central Asian countries highlighted how Chabahar link with INSTC can play a vital role in boosting EXIM trade in their regions and its potential to further boost development in the landlocked countries. During the day-long event, several presentations & Govt to business sessions took place. Presentations & speeches were given by Chairman IPA, MD IPGL, FFFAI & Joint Secretary, Ministry of External Affairs, Govt of India.

Saturday 30 July 2022

Union Minister @AshwiniVaishnaw , while answering questions in a press conference

 

We are today the second largest handset manufacturer in the world, almost 20% of handsets are already 5G-enabled, very soon, handsets will come down to Rs. 10,000

Singer Minu Bakshi hits the Music Chart with her New Music Video 'Rabb Ranjha'


New Delhi, Delhi, India

India’s iconic Sufi and Semi-classical singer Minu Bakshi drops her much anticipated music video “Rabb Ranjha” after leaving us in awe with her one of a kind singing skills.

Rabb Ranjha Minu Bakshi Poster

In India, if someone has constantly revolutionized the term ‘Sufi’, it is none other than Minu Bakshi. With her hypnotic music and her extremely calming voice, Minu Bakshi is one of those singers whose voice penetrates the soul. A singer and lyricist, she has dedicated herself to the cause of promoting Indian music and she is constantly thinking at new and innovative ways to put India on global map.

Rabb Ranjha | Minu Bakshi

Video launch link: youtu.be/dgP5Y_cp06I

The beloved singer has provided her dulcet tones to more than 150 songs in various global languages. She has been awarded with many national and international honours for promoting national harmony. Recently, Minu Bakshi was honoured with the prestigious Ambassador of Indian Culture Award in 2021 for her enormous contribution in spreading Indian Culture across the globe on the occasion of Azadi ka Amrit Mahotsav - 75 years of Indian Independence.

Bakshi’s journey has been a remarkable one. A story full of determination, passion and commitment and finally fulfilment. Ever aware of her responsibility to family and society and cast in a traditional mould Minu Bakshi’s priorities were always clear. She dedicated her entire adult life to husband, children, grandchildren, in laws and parents. Through it all her commitment to singing remained her driving force and Begum Akhtar her inspiration.

 

Rabb Ranjha is really close to my heart, it has been my lifelong ambition. The trailer of the song went viral this month previously gaining lovely response from the public. Through the years, despite the pressures of family which dominated my life, I always followed a regimen of rigorous training in classical music under the training of renowned Ustads. I do not write and sing the way others do. That too is a source of entertainment, but not how I wish to pursue my music,” said Minu Bakshi.

 

The video which was shot at Nahar Singh Mahal in Ballabharh Faridabad has some breath-taking visuals of its rich cultural heritage and features the singer - Minu Bakshi soaking in the musical notes.

 

#MinuBakshi #IndianSinger #AzadiKaAmritMahotsav


"5G ऑपरेशन्स आणि दूरसंचार सुधारणांमध्ये गुंतवणुकीच्या संधी" या विषयावर दूरसंचार गुंतवणूकदारांची गोलमेज परिषद मुंबईत सुरु

भारतात 5G सुरू करण्याच्या प्रक्रियेत सरकार स्थानिक कंपन्या आणि स्टार्ट-अपना प्रोत्साहन देऊ इच्छित आहे: दळणवळण विभागाचे सचिव के राजाराम
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव समारोपाचे भाषण करणार
 

"5G ऑपरेशन्स आणि दूरसंचार सुधारणांमध्ये गुंतवणुकीच्या संधी" या विषयावरील दूरसंचार गुंतवणूकदारांची गोलमेज परिषद आज सकाळी मुंबईत सुरू झाली. परिषदेचे उद्घाटन डिजिटल कम्युनिकेशन्स आयोगाचे अध्यक्ष आणि दूरसंचार विभागाचे (DoT) सचिव के राजारामन यांनी केले.

केंद्रीय दळणवळणइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव दिवसअखेर बँकिंग प्रमुख आणि उद्योगातील सहभागींसोबत चर्चेच्या एका फेरीत सहभागी होतील. त्यानंतर ते समारोपाचे भाषण करणार आहेत.

5G तंत्रज्ञान विकसित करणे हा सरकारने घेतलेला एक महत्त्वपूर्ण निर्णय आहेअसे उद्घाटन सत्रात बोलताना के राजारामन यांनी सांगितले. परिषदेचा उद्देश त्यांनी स्पष्ट केला. दूरसंचार क्षेत्रात अधिक गुंतवणूक आणण्यासाठी आणि नोकऱ्या निर्माण करण्यासाठी आपण एकत्र कसे काम करू शकतो हे पाहण्याचा विचार आहेअसे ते म्हणाले. अलीकडील अनेक सुधारणांमुळे दूरसंचार क्षेत्रातील उच्च खर्च कमी झाला आहे. सरकार भारतात 5G सुरू करण्याच्या प्रक्रियेत स्थानिक कंपन्या आणि स्टार्ट-अपना प्रोत्साहन देऊ इच्छित आहेअसे ते म्हणाले. 5G साठी आवश्यक तंत्रज्ञानाचा साठा देशात तयार होईल याची ग्वाही देण्यासाठी सर्व भागधारकांनी एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले. स्थानिक कंपन्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि विविध घटकांची चाचणी घेण्यासाठी जोरदारपणे पुढे येऊन प्रयोग करावेत  जेणेकरून आपण स्थानिक चॅम्पियन तयार करू शकू असे त्यांनी सांगितले.  या संदर्भातत्यांनी भारत @2047 च्या व्हिजनच्या अनुषंगाने देशात तंत्रज्ञान विकसित करण्यावर काम करण्याचे आवाहन केले. दूरसंचार क्षेत्रात भारताला जागतिक पातळीवर नेण्याच्या दृष्टीने सरकारने काय करण्याची गरज आहे याबद्दल त्यांनी संबंधितांना त्यांचे विचार मांडण्याचे आवाहन केले. 3GP मानकांच्या अनुषंगाने कमी मोबिलिटी लार्ज सेल तंत्रज्ञानामध्ये योगदान देण्यामध्ये संशोधन समुदायाने उत्कृष्ट कार्य केले आहे. आम्ही या तंत्रज्ञानावर काम करणार्‍या विविध स्टार्टअपना देखील समर्थन देत आहोत. त्यांनी स्टार्टअप्स आणि प्रारंभिक टप्प्यातील कंपन्यांना दूरसंचार उद्योगातील या रोमांचक टप्प्यात सामील होण्याचे आवाहन केले.

उद्योगातून अधिक गुंतवणूक आणण्यासाठी युनिव्हर्सल सर्विस ऑब्लिगेशन फंड (USOF )कडचा संशोधन आणि विकास निधी सीड फंड म्हणून काम करेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स (C-DOT) ने एक सहयोगी प्लॅटफॉर्म तयार केला आहे जिथे उद्योग गुंतवणुकीचा फायदा तंत्रज्ञान स्टॅक तयार करण्यासाठी केला जाऊ शकतो ज्याचा उपयोग उद्योगांना बाजारापर्यंत पोहोचण्यासाठी करता येईलअसे ते म्हणाले.

दूरसंचार विभाग सचिवांनी सर्व दूरसंचार उद्योग भागधारकांना देशी तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक करण्यासाठी आणि परदेशी गुंतवणूकदारांना त्यांची विक्री करण्यासाठी सप्टेंबरमध्ये होणाऱ्या इंडिया मोबाइल काँग्रेसमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले. इंडियन मोबाईल काँग्रेसमध्येही 6G वर तांत्रिक सत्र होणार आहेअसेही ते म्हणाले.

दूरसंचार विभागाचे आंतरराष्ट्रीय समन्वय  उपमहासंचालक आर.के. पाठक यांनी सध्याची स्थिती आणि 5G साठी भविष्यातील रोडमॅप’ या विषयावर सादरीकरण केले. नागरिकांना 100 मेगा बाइटस प्रतिसेकंद मिळवण्यास 5G सक्षम करेलयावर सादरीकरणात भर होता.

भारतात 5G रोल-आउटबद्दल काही महत्त्वाचे मुद्दे:

i) भारतावर 5G चा एकत्रित आर्थिक प्रभाव 2035 पर्यंत एक ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सपर्यंत पोहोचू शकतोविविध क्षेत्रांमध्ये माहिती- तंत्रज्ञानाचा वेगवान विस्तार करून भारतामध्ये एक मोठे सामाजिक परिवर्तन घडवून आणू शकते.

ii) सरकारने आत्मनिर्भर भारत 5G न्यू रेडिओ (NR) स्टँड अलोन एंड-टू-एंड नेटवर्कची कल्पना केली आहे.

iii) 5G अतिउच्च कनेक्टिव्हिटीडायनॅमिक कंटेंट आणि संगणकाला जोडण्याचे वचन देतेवैयक्तिक बुद्धिमत्तेला चालना देणार्‍या ॲप्लिकेशन्सचे क्षेत्र उघडून गोष्टींच्या अमर्यादित सहकार्यासाठी सुविधा देते.

दूरसंचार विभागाचे अतिरिक्त सचिव  व्ही एल कांथा राव यांनी स्वागतपर भाषण केले. दूरसंचार क्षेत्रातील विशेषत: 5 जी क्षेत्रातील गुंतवणुकीच्या संधींबद्दल परिषदेत चर्चा केली जाईलअसे ते म्हणाले. तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या योग्य परिश्रमानंतर ज्यांच्याकडे कल्पना आहेत आणि जे गुंतवणूक शोधत आहेत अशा उद्योगातील कंपन्यांना त्यांच्याशी जोडण्यासाठी दूरसंचार विभाग काम करेल. त्यामुळे या कंपन्या तंत्रज्ञान तयारीच्या टप्प्यातून गेल्या आहेत हे समजेल असे राव यांनी सांगितले. अनेक निवडक स्टार्ट-अप्स आणि सूक्ष्मलघु आणि मध्यम उद्योगांनी त्यांच्या तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक केले.

Friday 29 July 2022

Breakfast Club at RCB Bar & Cafe on Sunday 31st July

 Breakfast Club at RCB Bar & Café, Museum Road - a curated experience that celebrates different cuisines, cultures and memories over a breakfast spread to make Sunday breakfast a ritual.

Do you love traditions and often feel nostalgic about the good old days? Join us this Sunday from 8 AM onwards as we bring classics back in style!

If you are working on any weekend events lists, please consider including this as part of it. Do let us know if you would require any details on the same. Should you be keen on coming down and experiencing the breakfast club, please let us know as we would love to have you there.

Our very own RCB Executive Chef, Manoj Sharma, is all set to take you on a memorable culinary journey that celebrates some truly classic breakfast dishes. With over two decades of experience serving up scrumptious food, Chef Manoj loves experimenting with local, sustainable ingredients and has worked at restaurants around the world.

Appended is the Breakfast Club Menu for this week at RCB Bar & Café:

 

Classic Eggs Benedict 

 

Toasted English muffin with grilled smoked ham, poached eggs, and heavenly hollandaise sauce - A traditional American breakfast. 

Shakshouka 

 

A bright, spicy start to your day! Poached eggs in our special homemade tomato sauce with cumin and cayenne pepper. 

Rancheros Eggs 

 

Fried egg served on a corn tortilla with pico di gallo - Get transported to Mexico with this hearty dish! 

Toasted Bagel with Cream Cheese or Smoked Salmon 

 

In a world full of trends, this dish has remained a classic. Sometimes, simplicity is best 

 

Khachapuri 

 

Fluffy Georgian bread filled with a sunny side up, melted cheese and dill. Cheesy and delicious, sure to keep you coming back for more! 

 Free Range Fluffy Omelettes 

 

Breakfast classics are incomplete without an omelette. Try ours, served with toast and thyme butter. 

 

Brioche Toast with Red Wine Poached Pear 

 

A decadent breakfast served with pancake syrup & fresh fruit coulis - guaranteed to satisfy your sweet tooth. 

 

 

Passion Fruit & Berry Yogurt Parfait 

 

End your breakfast on a sweet note with our classic yogurt parfait - with tangy passion fruit and berry. 

https://we.tl/t-JZ3pPczYQP -This is the WeTransfer link to download the high-resolution images of the dishes.

About the Breakfast Club:

Calling all breakfast lovers! It’s no surprise that breakfast is the biggest part of most of our days and if “What’s for breakfast?” is your first question every morning, come join us! With the demand for unique breakfast experiences on the rise, we are very excited to bring to you RCB Breakfast Club!

We gather at RCB Bar & Café, Museum Road, every Sunday from 8 AM onwards to enjoy special delicacies from across the globe. Mexican, South Indian cuisines, English breakfasts with Indian fusion, and coastal spreads have seen immense interest from Bangalore and the city has shown so much love for our celebrated chefs like Anna Minocher, Surakshith YP, Curly Sue, Saapad Raman, and Stelida. Stay tuned, we have many more lined up over the next few months! Each Sunday will feature a new chef showcasing their culinary magic with food that tells a story of their unique journeys and experiences.

About RCB Bar & Café:

RCB Bar & Café is a unique culinary, mixology, and cultural experience in the heart of Bengaluru.

At the centre of the RCB Bar & Café is the “art of curated experiences”. Sensory experiences designed with purpose, ranging from the confluence of a bar & café in an experiential chic setting, a diverse culinary journey designed with passion & panache, artisanal cocktails, and eclectically programmed music, sports, live events & more.

Less than a kilometre from the home stadium of the Royal Challengers Bangalore, the RCB Bar & Café is spread across 5000 sq. ft. at Museum Road and is home to a 40-foot bar. The first of its kind from any league team, it is a confluence of cultural community and immersive experience centered on an eclectic menu specially curated by RCB chefs. Some of the cuisines we love to champion are Continental, Pan-Asian, Popular Indian & Fusion Indian.

For more information, please visit https://www.royalchallengers.com/rcb-bar-cafe.