Monday, 6 November 2023

'गगन सदन तेजोमय' दिवाळी पहाटचे 'ध्यास सन्मान' जाहीर


रविवार १२ नोव्हेंबरसकाळी ७ वाजताशिवाजी पार्कदादर येथील स्वा. सावरकर सभागृहात भव्य सोहळा!

 

मुंबई - 'गगन सदन तेजोमयही पहिली दिवाळी पहाट शिवाजी पार्कवर१९ वर्षांपूर्वी  सादर झाली. उत्तरोत्तर दिवाळी पहाटचे कार्यक्रम रंगले. त्याला जोड होती समाजऋणाची. कृतज्ञतेची. सामाजिक भान राखत जीवन वेचणार्‍या समाजव्रती व्यक्ती आणि संस्था यांच्या कार्याबद्दलएका ध्यासाने जीवन जगणाऱ्या आणि समाजाला समृद्ध करणार्‍या कलाकारांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा'ध्यास सन्मानगेली अठरावर्षं  प्रदान करण्यात आला आहे. यात श्रीनिवास खळेज्येष्ठ पत्रकार निळू दामलेडॉ. रवी बापटशेखर देशमुख - पत्रकारितामंगेश पाडगावकरज्योती पाटीलश्रीमती रेखा मिश्रा - रेल्वे पोलीस दलअविनाश गोडबोलेओमप्रकाश चव्हाण अशा व्यक्ती आणि भटक्या विमुक्त जमातीसाठी काम करणारे गिरीश प्रभुणे,  राजाराम आनंदरावभापकर (भापकर गुरुजी)पुणेमाता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान - सोलापूरश्री पवनपुत्र व्यायाम मंदिरप्रगती अंध विद्यालय बदलापूरजन-आधार सेवाभावी संस्था लातूर,  भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान कुडाळसंपूर्ण बांबू केंद्र) - मेळघाटनिवांत अंधमुक्त विकासालय संस्था -पुणेरविकिरण मंडळ - मुंबईमाँ अन्नपूर्णा सेवा समिती - अकोलासंवेदना सेरेड्रल पालसी विकसन केंद्र,अहिल्या महिला मंडळ - पेणडॉ.  अनंत पंढरे - हेगडेवार रुग्णालय - औरंगाबादजीवन ज्योती ट्रस्ट - मुंबईलक्ष्य फाउंडेशन - पुणेमातृछाया ट्रस्ट - गोवा, 'सावली' - अहमदनगरवालावलकर रुग्णलय - डेरवणवनवासी कल्याण केंद्रतलासरीसुहित जीवन केंद्र - पेणनाना पालकर स्मृती समितिअनिता मळगेमा. मधुकर पवारदत्तात्रय वारे - जतसुहासिनी माने - फलटण अशा संस्था यांचा समावेश आहे. असा गौरव करणारी ही एकमेव दिवाळी पहाट आहेअसे विनोद पवारसांगतात.

 

यावर्षी अहमदनगर जिल्ह्यातील देवगाव या प्राथमिक शाळेचा एक आदिवासी शाळकरी विद्यार्थी आर्यन भांगरे याचा तसेच संस्था म्हणून विद्यार्थीउत्कर्ष मंडळचिंचपोकळी व नाट्यपराग संस्थाघाटकोपर यांचा गौरव 'ध्यास सन्मानप्रदान करून केला जाणार असल्याचे महेंद्र पवार यांनी कळवले आहे. त्यासोबत दीपिका भिडे - भागवत सादर करणार आहेत भक्तिगीते.त्याचे निरुपण डॉ. वंदना बोकील कुलकर्णी यांचे आहे. 'आनंदाचा कंदअसे शीर्षक असलेल्या या कार्यक्रमाचे निवेदन प्रमोद पवार करतील. विनोद पवार आणि महेंद्र पवारयांची संकल्पनासंयोजन असलेलीही दिवाळी पहाट रविवार१२ नोव्हेंबर २०२३रोजीसकाळी ७ वाजताशिवाजी पार्कदादर येथील स्वा. सावरकर सभागृहात संपन्न होणार आहे.

*प्रसिद्धी जनसंपर्क :* राम कोंडीलकर,

*राम पब्लिसिटीमुंबई*

*इमेल* : ramkondilkar.pr@gmail.com

*मोबाईल* – WhatsApp : 9821498658

गगन सदन तेजोमय

आनंदाचा कंद  

भावभक्तीत भिजलेलीशब्दसुरात रंगलेलीकृतज्ञतेने गहिवरलेली....मंगल प्रभात!

ड फिझ प्रस्तुत दिवाळी पहाट - वर्ष १९ वे

संकल्पना :  विनोद पवार

संयोजन -सुत्रधार : महेंद्र पवारगायिका: दीपिका भिडे भागवत

तबला : यती भागवत

हार्मोनियम : अनंत जोशी

पखवाज : हनुमंत रावडे

साईड रिदम : श्वेत देवरूखकर

कोरस : गौरी रिसबूडशर्वरी पेंडसे

निरूपण : डॉ. वंदना बोकील - कुलकर्णी

निवेदन : प्रमोद पवार

निवेदन संहिता : अरूण जोशी

जुगलबंदी : विजय चव्हाण - आर्यन भांगरे

कला : गोपी कुकडे    

कला सहाय्य : समीर अन्नारकर   

नेपथ्य : अजित दांडेकर

ध्वनी : विराज भोसले

प्रकाश : शीतल तळपदे

प्रसिद्धी प्रमुख : राम कोंडीलकर

ऋणनिर्देश

श्री. विनायक गवांदे

डॉ. माधुरी गवांदे

श्री. प्रशांत (राजू) जोशी-चिपळूण

डॉ. नीना सावंत

अॅड. संजीव सावंत

श्री. सुजय पतकी 

श्री. सुदेश हिंगलासपूरकर 

डॉ. अविनाश फडके

श्री. श्रीराम दांडेकर

ध्यास सन्मान :

विध्यार्थी उत्कर्ष मंडळमुंबई

नाट्यपराग - पराग प्रतिष्ठान,मुबंई

आर्यन भांगरेदेवगाव-ता. अकोला.

रविवारदिनांक १२ नोव्हेंबर २०२३

सकाळी ७ वाजता

स्थळ : वीर सावरकर स्मारक सभागृह,

शिवाजी पार्कदादरमुंबई.

No comments:

Post a Comment