Tuesday, 21 April 2020

Red Bulb Music Presents, Mayuresh Wadkar & Siddhi Ture Starring 'Vasaichya Naakyawar' Video Song Is Out Now!

The new video song "Vasaichya Naakyawar" featuring Mayuresh Wadkar & Siddhi Ture, presented by Red Bulb Music.
Here's the link of video song- https://youtu.be/Ov5nEBJpGi4
आता सगळ्यांचे पाय थिरकतील
त्याच्या तालावर,
लग्नसराई च्या काळातही वाजेल
जेव्हा तो उभा बोहल्यावर
वाट तेंव्हाही पहात असेल ती
जेव्हा गाणं असेल...
वसईच्या नाक्यावर!!
- अनुभव
Here we are with 3rd poster of our song, Redbulb music presents, In association with Digitechno enterprises & Filmy owl studios productions;
"Vasaichya Naakyawar"
It's time to let people be free... Forget everything and let the beat do all change!! Before that...
"Let's switch on the Redbulb music; Feel the love!"
#vasaichyanaakyawar #Secondsong #3rdsongposter #Songalbum #Kolisong #Letthebeatsmakenoice #Songofregionalmaharashtra #Regionalsongs #Famoussong #Redbulbmusic #Redbulbstudios #Feelthelove #bestkolisong2020


रोमँटिकगाण्यानंतररेडबल्बम्युझिकनेलाँचकेलेकोळीगीत ‘वसईच्यानाक्यावर’
OR
रोमँटिकगाण्यानेप्रेक्षकांचीमनेजिंकल्यावर, प्रेक्षकांनाथिरकायलाभागपाडेलअसेरेडबल्बम्युझिकचेकोळीगीत
OR
‘लाजीरा’ नंतररेडबल्बम्युझिकचेकोळीगीत ‘वसईच्यानाक्यावर’ प्रेक्षकांच्याभेटीला
सुरुवातीलरोमँटिकगाण्यानेसर्वांनानव्यानेप्रेमातपाडलंआणिआतातरसर्वांनाथिरकायलाभागपाडेलअसंकोळीगीतरेडबल्बम्युझिकनेनुकतंचलाँचकेलंआहे.
रेडबल्बम्युझिकचीसुरुवातहीअगदीरोमँटिकअंदाजातरोमँटिकगाण्यानेझाली, ‘जीवह्योझालारंलाजीरा’म्हणतप्रेक्षकांनी ‘लाजीरा’ गाण्यालापसंतीदिली. सायलीसंजीवआणिऋषिसक्सेनायांच्याजोडीमुळेगाण्याचागोडवा  इतकावाढलाकीसंपूर्णमहाराष्ट्राकडूनयागाण्यालाभरपूरप्रतिसादमिळाला. यागाण्यामुळेप्रेक्षकांचीपुढीलगाण्यांसाठीआतुरतानक्कीचवाढलीअसणारआणिम्हणूनचखासप्रेक्षकांसाठी ‘वसईच्यानाक्यावर’ हेरेडबल्बम्युझिकचेदुसरेगाणेप्रदर्शितकरण्यातआलेआहे. 
प्रत्येकालाठेकाधरायलालावेलअसे ‘वसईच्यानाक्यावर’ गाण्याचेबोलदर्शननांदगांवकरयांनीलिहिलेआहेतरअवधुतपुरोहितनेतेगाणंदिग्दर्शितकेलंआहे. यागाण्याचीखरीजादूम्हणजेगायिकेचाआवाज. गायिकासिध्दीतुरेहिनेहेगाणंगायलंआहे. सिध्दीनेगायलेलीप्रत्येकगाणीहीविशेषगाजलीआणिसिध्दीचंआताहेनवीनगाणंतिच्याचाहत्यांसाठीजास्तखासअसेलकारणयागाण्यातसिध्दीनेअभिनयदेखीलकेलाआहे. यागाण्यातसिध्दीसोबत ‘ABCD’ फेमअभिनेतामयुरेशवाडकरझळकलाआहेआणित्यानेगाण्याचीकोरिओग्राफीदेखीलकेलीआहे. मयुरेशआणिकृतिकमझिरेयादोघांनीमिळूनगाण्यांच्याबीट्सवरअगदीचोखआणिसर्वांनाआवडेलअशीकोरिओग्राफीकेलीआहे. 
परागसावंतआणिअंकितशिंदेहेयागाण्याचेसिनेमॅटोग्राफरआहेत. डिजीटेक्नोएंटरप्रायझेसचेसाईनाथविश्वनाथराजाध्यक्षयांचीनिर्मितीअसलेल्यायागाण्याचेप्रॉडक्शनफिल्मीआऊलस्टुडियोझयांनीपाहिलेआहे.
एकीकडेहेदमदारकोळीगीतआणिदुसरीकडेसिध्दीआणिमयुरेशचीनवीनजोडीयामुळे ‘वसईच्यानाक्यावरयेशीलका... तुझीमलाअपाँईनमेंटदेशीलका...’हेगाण्याचेबोलप्रेक्षकवर्गनक्कीचगुणगुणणारआणियागाण्यावरपणतेभरभरुनप्रेमकरणारयाचाविश्वासवाटतो.

No comments:

Post a Comment