Monday 13 April 2020

Zee Marathi - Majha Hoshil Na


'माझा होशील नामालिकेच्या चाहत्यांना खास सरप्राईज
झी मराठीवर नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आलेली 'माझा होशील नाया मालिकेनं सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनात घर केलंमालिकेचं वेगळं कथानक आणि त्यातील कलाकारांची फौज यामुळे या मालिकेने प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन केलंमालिकेतील सईआदित्य आणि नैना ही पात्रं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलीलॉकडाऊनमुळे सर्व मालिकांचे चित्रीकरण देखील बंद आहे त्यामुळे या मालिकेचे नवीन भाग प्रसारित होत नाही आहेतपण गौतमी देशपांडेविराजस कुलकर्णी आणि मुग्धा पुराणिक या कलाकारांची चाहत्यांना आठवण येतेयम्हणूनच मालिकेच्या टीमनं प्रेक्षकांसाठी एक सरप्राइज आणलं आहेमालिकेच्या अधिकृत सोशल मीडिया पेजवर दोन वेबिसोड्स प्रदर्शित करण्यात आले आहेतपहिल्या एपिसोडमध्ये सईआदित्य आणि नैना एकमेकांशी व्हिडीओ कॉलवर बोलताहेततर दुसऱ्या एपिसोडमध्ये सई कॉफी करताना दिसतेयहे सरप्राइज प्रेक्षकांनाही आवडलं आहे.

No comments:

Post a Comment