Thursday 31 December 2020

Zing - Pyaar Tune Kya Kiya - अभिनेता शगुन पांडेची प्यार तुने क्या किया मध्ये हॅट्रिक

'तुझसे हे राबता'मध्ये उल्लेखनीय भूमिका निभावलेला अभिनेता शगुन पांडे झिंग वाहिनीवरील प्यार तुने क्या किया या कार्यक्रमातून तिसऱ्यांदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. प्यार तुने क्या किया हा कार्यक्रम आपलासा वाटत असल्यामुळे, त्यात साकारलेल्या प्रत्येक भूमिकेतून शगुनची प्रगती झाली असून तो नेहमीच या कार्यक्रातून खूप काही शिकत आला आहे.  
त्याचा प्यार तुने क्या किया या कार्यक्रमात काम करण्याचा अनुभव शेअर करताना शगुन म्हणाला, "माझ्या अभिनय कारकिर्दीच्या सुरुवाती पासूनच मी प्यार तुने क्या किया या कार्यक्रमाचा भाग राहिलो आहे. सिझन ७ मध्ये मी एका गावातील मुलाची भूमिका निभावली होती ज्यात मी अभिनेत्री शिवांगी जोशी सोबत काम केलं होतं. त्यानंतर २ वर्षांपूर्वी मिर्झा साहिबा या कथेचा मी हिस्सा होतो आणि आता परत मी या कार्यक्रातून पायलटच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे, या  कार्यक्रमातील माझ्या भूमिकेचा आलेख उत्तम होतं गेला आहे. मला प्यार तुने क्या किया या कार्यक्रमात काम करायला आवडत कारण यातील भूमिका मला माझ्या कम्फर्ट झोन मधून बाहेर काढतात. या कार्यक्रमात १ भागाच्या हृदयस्पर्शी प्रेमकथा  सादर केल्या जातात ज्यात मला विविध भूमिका साकारायला मिळतात ज्या माझ्या अभिनय कौशल्याला वाव देतात."
प्यार तुने क्या किया सिझन ११ मधील शगुनच्या आगामी भागाबद्दल बोलताना तो म्हणाला, "मी खूप उत्सुक आहे, या कथेबद्दल जर मला प्रेक्षकांना थोडक्यात सांगायचं झालं तर मी सांगेन कि हि एक प्रेमकथा आहे ज्यात करुणा, प्रामाणिकपणा आणि कनेक्शन आहे. या गोष्टीला नायक आणि नायिका जेव्हा प्रेमात पडतात तेव्हा त्यांच्या एक खूप घट्ट नातं निर्माण होतं. प्रेक्षकांना हि कथा खूप आवडेल अशी मी आशा करते."  
पाहायला विसरू नका परी सॅनिटरी पॅड्स प्रस्तुत प्यार तुने क्या किया सिझन ११ कॉ-पवर्ड बाय यामाहा फॅसिनो १२५ FI आणि ग्रूमिंग पार्टनर फिलिप्स वन ब्लेड, प्रत्येक शनिवारी संध्याकाळी ७ वाजता फक्त झिंग वर  

3 comments:


  1. Useful and authentic Contents or information, my authentic website is similar to your wesite and we request for backlink's exchange.
    https://govtexaminfo.com/

    ReplyDelete
  2. Do you need Personal Finance?
    Business Cash Finance?
    Unsecured Finance
    Fast and Simple Finance?
    Quick Application Process?
    Finance. Services Rendered include,
    *Debt Consolidation Finance
    *Business Finance Services
    *Personal Finance services Help
    contact us today and get the best lending service
    personal cash business cash just email us below
    Contact Us: financialserviceoffer876@gmail.com
    call or add us on what's app +918929509036

    ReplyDelete
  3. Do you need personal loan?
    Loan for your home improvements,
    Mortgage loan,
    Debt consolidation loan,
    Commercial loan,
    Education loan,
    Car loan,
    Loan for assets.

    Do you need a quick long or short term loan with a relatively low interest rate as low as 3%? We offer business loan, personal loan, home loan, auto loan, student loan, debt consolidation loan e.t.c. no matter your credit score. We are guaranteed in giving out financial Services to our numerous clients all over the world. With our flexible lending packages, loans can be processed and transferred to the borrower within the shortest time possible. We encourage you to contact us and learn more about the loans service we offered. If you have any questions or want more information about our company, please do not hesitate to contact us: ronniefinancehome247@gmail.com
    or contact@ronniefinance.ltd
    Whats-App on +91 93118 56893
    http://ronniefinance.ltd/fastloan
    Dr. Mark Thomas

    ReplyDelete