Tuesday 31 December 2019

'युवा डान्सिंग क्वीन'च्या मंचावर सिद्धार्थ आणि नेहाच्या डान्सचा जलवा!!!

अद्वैत दादरकरच्या खुमासदार सूत्रसंचालनामुळे रंगणारी 'युवा डान्सिंग क्वीन' ही स्पर्धा सध्या 'झी युवा' वाहिनीवर सुरू आहे. १४ ललनांचा सहभाग असलेली ही स्पर्धा आता खूपच लोकप्रिय ठरू लागलेली आहे. सगळेच स्पर्धक आपला अत्यंत जबरदस्त परफॉर्मन्स देत असल्यामुळे, परीक्षक सोनाली कुलकर्णी आणि मयूर वैद्य यांना परीक्षण करणे सुद्धा अवघड जात आहे.  एनर्जीने पुरेपूर भरलेल्या सिद्धार्थ जाधव याची या मंचावरील उपस्थिती, ही या आठवड्यातील खासियत ठरली आहे. 
नेहा खान हिने आपल्या दिलखेचक अदांनी या स्पर्धेत आपली निराळी छाप पाडलेली आहे. तिच्या नृत्याचा जलवा पाहून प्रेक्षक आणि परीक्षक खूपच खुश आहेत. स्पर्धेतील एक महत्त्वाची स्पर्धक म्हणून तिने आपला ठसा उमटवला आहे. या आठवड्यातील भागात, 'धुरळा' या सिनेमातील कलाकार 'युवा डान्सिंग क्वीन'च्या मंचावर उपस्थित होते. 'पिया तू अब तो आजा' या गाण्यावर नेहा खान हिने केलेला कॅब्रे डान्स सर्वांनाच खूप आवडला. या अप्रतिम नृत्याचा सिद्धार्थवर इतका प्रभाव पडला, की त्यानेही नेहासोबत नाचण्याची संधी सोडली नाही. 'शिकारी' या सिनेमात सहकलाकार म्हणून या दोघांनी काम केले होते. ही जोडी 'युवा डान्सिंग क्वीन'च्या मंचावर पाहायला मिळाली. तसाच जल्लोष या मंचावर सुद्धा पाहायला मिळाला. 

या दोघांना एकत्र थिरकताना पाहायला विसरू नका, 'युवा डान्सिंग क्वीन'मध्ये!! त्यासाठी पाहायला विसरू नका, 'झी युवा'; बुधवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता!

5 comments:

  1. Do you need Finance? Are you looking for Finance? Are you looking for finance to enlarge your business? We help individuals and companies to obtain finance for business expanding and to setup a new business ranging any amount. Get finance at affordable interest rate of 3%, Do you need this finance for business and to clear your bills? Then send us an email now for more information contact us now via financialserviceoffer876@gmail.com whats-App +918929509036 Thank

    ReplyDelete
  2. Assalamu'alaikum
    Are you in need of Urgent Loan Here no collateral required all problem regarding Loan is solve between a short period of time and duration more than 20 years what are you waiting for apply now and solve your problem or start a business with Loan paying of various bills I think you have come to the right place just 2% interest rate. Contact Us Via.email: abdullahibrahimlender@gmail.com
    whatspp Number +918929490461
    Mr Abdullah Ibrahim

    ReplyDelete
  3. Hello! I think these information Will be helpful for you.

    markmerritt.net
    binbur.tv
    Thank you!

    ReplyDelete
  4. Hello Everyone,

    Welcome to the future! Financing made easy with Prof. Mrs. DOROTHY LOAN INVESTMENTS

    Have you been looking for financing options for your new business plans, Are you seeking for a loan to expand your existing business, Do you find yourself in a bit of trouble with unpaid bills and you don’t know which way to go or where to turn to? Have you been turned down by your banks? MRS. DOROTHY LOAN INVESTMENTS says YES when your banks say NO. Contact us as we offer financial services at a low and affordable interest rate of 2% for long and short term loans. Interested applicants should contact us for further loan acquisition procedures via profdorothyinvestments@gmail.com

    Services rendered include:

    * Refinancing Loans
    * Car Loan
    * Truck Loans
    * COVID-19 Financing Loan
    * Home Loan
    * Mortgage Loan
    * Debt Consolidation Loan
    * Farm Loan
    * Business Loan [secure and unsecured]
    * Personal Loan [secure and unsecured]
    * Students Loan and so many others.

    For more info; Contact us via Email: profdorothyinvestments@gmail.com

    With Prof. Mrs. DOROTHY LOAN INVESTMENTS. you can say goodbye to all your financial crisis and difficulties as we are certified, trustworthy, reliable, efficient, fast and dynamic

    ReplyDelete