Thursday 13 February 2020

Zee Yuva | Dr.Don | डॉक्टर डॉनने पत्रकारांना घडवली क्रूझची सफर


डॉक्टर डॉनची प्रेस कॉन्फरन्स झाली क्रूझ वर!!
नवनव्या संकल्पना असणाऱ्या दर्जेदार मालिका प्रेक्षकांसाठी घेऊन येणारी मराठी वाहिनी 'झी युवा', प्रेक्षकांची सर्वाधिक लाडकी वाहिनी आहेउत्तमोत्तम मालिकांच्या बरोबरीनेच अनेक उत्कृष्ट कार्यक्रम सुद्धा 'झी युवा'च्या माध्यमातून पाहायला मिळतातझी युवा वाहिनीवर दिनांक १२ फेब्रुवारी पासून एक नवीन धमाकेदा विनोदी मालिका सुरु झालीझी युवा वाहिनीने या मालिकेची पत्रकार परिषद वर्ल्ड क्लास लग्झरी क्रूझ जलेश वर आयोजित केली होती.
एक इंटरनॅशनल डॉन काही कारणांमुळे एका मेडिकल कॉलेजला ऍडमिशन घेतो आणि तिथे त्याला भेटते त्याची देखणी डार्लिंग डीन आणि मग कॉलेजच्या प्रांगणातच सर्व मेडिकल विद्यार्थ्यांसमोर सुरु होते धीही  पाहिलेली आणि ऐकलेली एक जबरदस्त लव्हस्टोरीइंटरनॅशनल डॉन ची भूमिका करतोय अभिनेता देवदत्त नागेडार्लिंग डीनची भूमिका करतेय अभिनेत्री श्वेता शिंदेडीनची स्वॅगवाली आईच्या भूमिकेत आहेत लोकप्रिय जेष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडीहे सर् या प्रेस कॉन्फरन्स ला उपस्थि होतेया प्रेस कॉन्फेरंसची सुरुवात पत्रकारांसाठी थोडीसी धक्कादायक होती कारण जलेश क्रूझ वर आल्या आल्या सर्वच पत्रकारांना हतकड्या घालण्यात आल्यात्यामुळे एकच कल्ला झालापण नंतर मजलं की हा वेलकम टू प्रेस कॉन्फरन्सचा ऍक्ट होताया ऍक्टसाठी सर्व पत्रकारांना हातात हतकडी घालून वरती डेक वर नेण्यात आले. तिथे इंटरनॅशल डॉन  म्हणजेच  देवदत्त नागे सर्वांची वाट पाहत भा होतादेवाने त्याच्या स्टाईल मध्ये स्वतःचा परिचय सर्व पत्रकारांना दिलाप्रेस  कॉन्फरन्स दरम्यान देवाने लग्झरी इंरनॅशल जलेश क्रूझची सफर सुद्धा पत्रकारांना घडवलीदेवा म्हणजेच देवदत्त नागेत्याची डार्लिंग डी अभिनेत्री श्वेता शिंदे आणि स्वॅगवली आई रोहिणी हट्टंगडी यांच्या सोबत पत्रकारांनी मनमुराद गप्पा मारल्या आणि या सुंदर क्रूझची सफर केलीप्रेस कॉन्फरन्स च्या ऍक्टचा आणि क्रूझ वरील फ्रेश वातावरणाचा कलाकारांसह पत्रकारांनीही आनंद घेतला.

No comments:

Post a Comment