Tuesday, 14 April 2020

Grand Maratha Foundation distributes essential items to help the underprivileged in Maharashtra amidst lockdown - ग्रँड मराठा फाऊंडेशनच्या वतीने लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्रातील वंचितांच्या साह्यासाठी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप


Mumbai April 14, 2020: Grand Maratha Foundation (GMF), a non-governmental organizationknown for catering to the needs of farmers and their families across Maharashtra, is now distributing essential items to the under privileged amidst the national lockdown due to COVID-19 outbreak. GMF has been conducting this drive in various areas of Mumbai, Thane, Nagpur, Ambernath, Vada and Pandharkarwada regions of the state distributing essential items including rice, wheat flour, oil, toor dal, sugar, salt and other masalas.
Expressing his views Mr. RohitShelatkar, Founder of Grand Maratha Foundation, said, “Grand Maratha Foundation has always been committed to taking care of the less privileged by providing them better amenities and education toensure their development. At a situation when the nation is battling Coronavirus; we at Grand Maratha Foundation are putting all our efforts in reaching out to families in need and providing them with basic essentials. We appeal to every individual to help the needy during these tough times.”
The distribution drive has been conducted in support with local political parties of the regions and there has been tremendous support from the citizens as well. Mrs. MadhaviShelatkar, Trustee of Grand Maratha Foundation has been leading the activity in Maharashtra. GMF has also contributed to the CM relief fund to help the efforts made by the Government and our doctors to curb the spread of COVID 19.
About Grand Maratha Foundation:
Grand Maratha Foundation provides all-round educational support to farmers which cover right pricing to efficient distribution to modern techniques so as to empower the farmers in creating a better livelihood for themselves and break this vicious circle of debt and poverty. With a special focus on Vidharba, Grand Maratha Foundation also provides financial help to empower the farmers to give the best education to their kids and for starting allied activities in the agrarian and rural sector which involves widows who can earn their livelihood. They have also introduced and encouraged E-Learning through the donation of computer to schools.  Grand Maratha Foundation aims to provide comprehensive solutions to farmers and their families by creating a better livelihood for them and break this vicious circle of debt and poverty. The Foundation is active in the regions of Akola, Amravati, Yavatmal, Chandrapur and Nagpur in Maharashtra providing all round development of farmers and their families. The aim is to have farmers be future ready by minimizing the operational glitches faced by them and empowering them to live a better life.
Twitter: https://twitter.com/grandmaratha
मुंबई, 14 एप्रिल, 2020: ग्रँड मराठा फाऊंडेशन (जीएमएफ), या महाराष्ट्रातील शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या गरजांच्या पूर्ततेसाठी ओळखल्या जाणाऱ्या बिगरसरकारी संघटनेतर्फे कोविड-19च्या उद्रेकामुळे लागू केलेल्या राष्ट्रीय लॉकडाऊनच्या काळात वंचित घटकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले जात आहेजीएमएफतर्फे राज्यातील मुंबईठाणेनागपूरअंबरनाथवाडा आणि पांढरकवडा या भागांमध्ये ही मोहीम चालवण्यात येत असून त्यामार्फत तांदूळगव्हाचे पीठतेल, तूर डाळसाखरमीठ आणि अन्य मसाल्यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे.
आपली मते व्यक्त करताना श्रीरोहित शेलाटकरसंस्थापकग्रँड मराठा फाऊंडेशन म्हणालेसमाजातील वंचित घटकांचा विकास सुनिश्चित करण्यासाठी त्यांना अधिक उत्तम सुविधा आणि शिक्षण देऊन त्यांची काळजी घेण्यासाठी ग्रँड मराठा फाऊंडेशन कायमच वचनबद्ध आहेदेश करोना विषाणूशी लढा देत असताना आम्हीग्रँड मराठा फाऊंडेशनचे सदस्य संकटग्रस्त कुटुंबांपर्यंत पोहोचून त्यांना प्राथमिक जीवनावश्यक वस्तू पुरवत आहोतया कठीण काळात सर्वांनीच गरजूंना मदत करावीअसे आवाहन आम्ही करत आहोत.”
त्या त्या प्रदेशांतील स्थानिक राजकीय पक्षांच्या पाठबळावर ही वाटप मोहीम चालवण्यात येत असून नागरिकांकडूनही तिला जबरदस्त पाठिंबा मिळत आहेग्रँड मराठा फाऊंडेशनच्या विश्वस्त सौमाधवी शेलाटकर महाराष्ट्रातील या उपक्रमाचे नेतृत्व करीत आहेतराज्य सरकार आणि आपल्या डॉक्टरांनी कोविड 19च्या फैलावाला रोखण्यासाठी चालवलेल्या प्रयत्नांना साह्य करण्यासाठी जीएमएफने मुख्यमंत्री निधीतही देणगी दिली आहे.
ग्रँड मराठा फाऊंडेशनविषयी:
ग्रँड मराठा फाऊंडेशन शेतकऱ्यांना कर्ज आणि दारिद्र्याचे दुष्टचक्र भेदता यावे आणि अधिक उत्तम जीवनमान मिळवता यावे यासाठी सक्षम करण्याकरिता सर्वंकष शिक्षणाचे पाठबळ पुरवते ज्यात योग्य किंमतनिर्धारण आणि कार्यक्षम पुरवठ्यापासून ते आधुनिक तंत्रज्ञानापर्यंतच्या विषयांचा समावेश आहेविदर्भावर विशेष लक्ष केंद्रित केलेल्या ग्रँड मराठा फाऊंडेशनतर्फे शेतकऱ्यांना आर्थिक मदतही दिली जाते ज्याद्वारे त्यांना त्यांच्या मुलांना सर्वोत्तम शिक्षण देता येते आणि शेतकऱ्यांना व त्यांच्या विधवांना उदरनिर्वाहासाठी शेती व ग्रामीण क्षेत्रात उपक्रमही हाती घेता येतातफाऊंडेशनने शाळांना कम्प्यूटर भेट देऊन त्या माध्यमातून ई-लर्निंगची ओळख करून देऊन प्रोत्साहनही दिले आहेकर्जबाजारीपणा आणि दारिद्र्य यांचे दुष्टचक्र भेदून शेतकऱ्यांसाठी अधिक उत्तम जीवनमान निर्माण करण्याच्या दृष्टीने सर्वंकष उपाययोजना देण्याचा ग्रँड मराठा फाऊंडेशनचा उद्देश आहेहे फाऊंडेशन महाराष्ट्रातील अकोलाअमरावतीयवतमाळचंद्रपूर आणि नागपूर भागांमध्ये कार्यरत असून शेतकऱ्यांचा आणि त्यांच्या कुटुंबांचा सर्वंकष विकास घडवून आणत आहेशेतकऱ्यांना ज्यांचा सामना करावा लागतो त्या समस्यांचे प्रमाण घटवून त्यांना अधिक चांगले आयुष्य जगण्यासाठी सक्षम करणेभविष्यासाठी तयार करणेहा आमचा उद्देष आहे

No comments:

Post a Comment