Monday 18 May 2020

Zee Marathi - 25 years of Sa Re Ga Ma Pa

‘सा रे   प’ चे लिटिल चॅम्प्स पुन्हा एकदा येणार प्रेक्षकांच्या भेटीला

झी मराठीवरील सा रे    लिटिल चॅम्प्स या कार्यक्रमावर प्रेक्षकांनी प्रेमाचा वर्षाव केलाहा कार्यक्रम होऊन अनेक वर्ष झाली असली तरी या कार्यक्रमातील पंचरत्न म्हणजेच प्रिटी यंग गर्ल आर्या आंबेकरकार्तिकी गायकवाडलिटिल मॉनिटर मुग्धा वैशंपायनप्रथमेश लघाटे आणि रोहित श्याम राऊत यांनी प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलंया कार्यक्रमाने महाराष्ट्राला यांसारखे नवीन गायक दिले ज्यांच्या आवाजाची जादू प्रेक्षक कधीच विसरले नाहीतआता हेच लिटिल चॅम्प्स पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेतनिमित्त आहे सा रे    या अभुदपूर्व कार्यक्रमाचा रौप्य महोत्सवप्रेक्षकांचं प्रेम आणि त्यांच्या पाठिंब्यामुळे या लोकप्रिय कार्यक्रमाने २५ वर्षांचा यशस्वी प्रवास पूर्ण केलाहे सगळं प्रेक्षकांच्या भरगोस प्रतिसादामुळेच शक्य झालं आणि म्हणून या २५ वर्षाच्या प्रवासातील साथीदार असलेल्या प्रेक्षकांसाठी झी मराठी सादर करणार आहे 'एक देश एक रागकॉन्सर्ट.
या कॉन्सर्टमध्ये प्रेक्षकांना लोकप्रिय लिटिल चॅम्प्स मधील पंचरत्न ‘कार्तिकी गायकवाडमुग्धा वैशंपायनआर्या आंबेकरप्रथमेश लघाटे आणि रोहित राऊत’ यांच्या सुरांची जादू पुन्हा एकदा अनुभवायला मिळेलतसेच सेलिब्रिटी पर्वातील गायक सुमित राघवनरेणुका शहाणेअमृता सुभाषप्रिया बापटपुष्कर श्रोत्रीप्रसाद ओक यांचे देखील धमाकेदार परफॉर्मन्स आपल्याला पाहता येणार आहेतसोबत स्वानंद किरकिरेबेला शेंडेसलील कुलकर्णीवैशाली सामंतरवी जाधवस्वप्नील बांदोडकर ह्या दिग्गज्यांमध्ये देखील मजेशीर स्पर्धा रंगणार आहे
एक विशेष सोहळा जिथे असतील गाणीकिस्से आणि २५ वर्षांची धमालत्यामुळे चला गाऊया आणि टेन्शन अनलॉक करूयापाहायला विसरू नका 'सा रे    एक देश एक रागचा हा विशेष सोहळा रविवार २४ मे संध्याकाळी  वाजता फक्त झी मराठीवर

No comments:

Post a Comment