Monday 29 June 2020

Zee Yuva | Lav Re Toh Video | डॉक्टर निलेश साबळे देणार वाढदिवसाची अनोखी भेट!!!


लॉकडाऊनमध्ये आपल्या लाडक्या 'झी युवा' वाहिनीवर एक नवाकोरा, जबरदस्त कार्यक्रम सुरु होणार आहे. 'लाव रे तो विडिओ' हा अप्रतिम कार्यक्रम १ जुलैपासून, दर बुधवार आणि गुरुवार आपल्या सगळ्यांचे मनोरंजन करेल. प्रेक्षकांचे लाडके निलेश साबळे यांची उपस्थिती आणि प्रेक्षकच करणार असलेले प्रेक्षकांचे मनोरंजन, याव्यतिरिक्त इतरही अनेक विशेष गोष्टी या कार्यक्रमात पाहायला मिळणार आहेत. असा हा खास शो, एका खास दिवशी सुरु होणार आहे, असं सुद्धा म्हणायला हरकत नाही.
१ जुलैला या कार्यक्रमाचा पहिला भाग 'झी युवा' वाहिनीवर रात्री ९.३० वाजता प्रदर्शित होईल. डॉ. निलेश साबळे यांची सूत्रसंचलनाची खुमासदार शैली आता 'झी युवा'वर सुद्धा अनुभवता येईल. 'डॉक्टर्स डे'च्या दिवशी, डॉ. निलेश साबळे, हे खास सरप्राईज आपल्या सगळ्यांसाठी घेऊन येणार आहेत.  'डॉक्टर्स डे'च्या मुहूर्तावर सुरु होणार असलेला हा कार्यक्रम आपल्या सगळ्यांसाठीच एक अनोखी भेट ठरणार आहे. आपल्या सगळ्यांचे लाडके निलेश साबळे, यांचा ३० जून रोजी वाढदिवस आहे. अशावेळी एक खास गिफ्ट, ते आपल्याकरिता घेऊन येत आहेत. संपूर्ण देश कोरोनाशी लढत असताना, 'डॉक्टर्स डे'च्या मुहूर्तावर, डॉ. निलेश साबळे, आपल्या सगळ्यांना हसवण्याचे काम सुरू करणार आहेत. त्यांच्या यंदाच्या वाढदिवसाची भेट, ते त्यांच्या चाहत्यांसह सगळ्यांसाठी 'लाव रे तो विडिओ' या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेऊन येणार आहेत.

1 comment:

  1. HELLO VIEWERS

    TESTIMONY ON HOW I GOT MY LOAN $300,000.00USD FROM A FINANCE COMPANY LAST WEEK Email for immediate response: drbenjaminfinance@gmail.com

    Do you need a loan to start a business or pay your debts {Dr.Benjamin Scarlett Owen} can also help you with a legit loan offer. He Has also helped some other colleagues of mine with a loan finance. Get your Blank ATM card or CREDIT CARD deliver to your doorstep that works in all ATM machines all over the world with the help of BENJAMIN LOAN FINANCE the ATM cards can be used to withdraw at the ATM Machines or swipe, at stores and POS. they give out this cards to all interested clients worldwide, If you need a loan without cost/stress he his the right loan lender to wipe away your financial problems and crisis today. BENJAMIN LOAN FINANCE holds all of the information about how to obtain money quickly and painlessly via Email drbenjaminfinance@gmail.com

    THANK YOU ALL

    ReplyDelete