Free for all Tata Sky subscribers, Mass will be available
in English, Konkani, Marathi, Tamil, Malayalam and Gujarati languages
The feast of the Nativity of the blessed virgin
Marywhich is celebrated extensively in Our Lady of the Mount, Bandra attracts
lacs of people every year, who gather to pray and give offerings during the 17
days of festivities. Ordinarily, the main attraction during this time is the
famous ‘Bandra Fair’which marks the celebration of Mother Mary’s birthday. However,
for the first time in 200 years, the annual fair will not take place due toCOVID-19
pandemic restrictions.
Although the fair with stalls and entertainment might
be cancelled, the basilica has decided to take the digital route this year. Masses
during the Novena and Octave Feast will be relayedlive to the audience on Tata
Sky Darshan, from 4thto 20thSeptember.This cognizant
initiative by Tata Sky allows devotees touphold their celebrations and offer
prayers from the safety of their homes.
·
Novena Mass Live
telecast | 4th to 12th September | 7:45 Am – 9:15 AM
·
Feast of the
Nativity of Mother Mary | 8th Sept | 7:45 Am – 9:15 AM
·
Octave MassLive
telecast | 13th to 20th September | 7:45 AM – 11:30 AM
·
Feast of our Lady
(The Bandra Feast) | 13th September | 7:45 AM – 11:30 AM
To continue the tradition of attending Mass during
this auspicious period, the church authorities received thousands of requests
to telecast the Masses on television allowing families to attend Mass together,
especially for the convenience of the elderly. Post which the Church reached
out to Tata Sky to telecast the festivities digitally and it was also made free
for subscribers.
Masses will be delivered in English followed bylocal
languages including Konkani, Marathi, Tamil, Malayalam and Gujarati, a
different local language daily. Subscribers
can watch live feed from the comfort of their homes by tuning into Tata Sky
Darshan by pressing the Actve/Apps button on remote >Selecting Tata Sky
Darshan – FREE from the menu > Selecting Mount Mary
Basilica, Bandraor through the Tata Sky Mobile App at no extra cost.
बांद्र्याच्या बॅसिलिका ऑफ अवर लेडी ऑफ द माऊंटचा नोव्हेना आणि ऑक्टेव्ह फीस्ट मास पहा लाईव्ह, 4 ते 20 सप्टेंबर या काळात, टाटा स्काय दर्शनवर
टाटा स्कायच्या सर्व सबस्क्राईबर्ससाठी मोफत सेवा, इंग्रजी, कोकणी, मराठी, तमिळ, मल्याळम आणि गुजराती या भाषांमध्ये प्रार्थना उपलब्ध
बांद्र्याच्या पवित्र वर्जिन मेरीच्या जन्माचा सोहळा दरवर्षी अवर लेडी ऑफ द माऊंट चर्चमध्ये मोठ्या प्रमाणावर साजरी केला जातो. या तब्बल 17 दिवस चालणाऱ्या सोहळ्यात लाखो भाविक प्रार्थनेसाठी एकत्र येत असतात. खरंतर या सोहळ्यातील मुख्य आकर्षण असतं बांद्र्याची जत्रा म्हणजेच प्रसिद्ध बँड्रा फेअर. मदर मेरीच्या जन्मानिमित्त प्रचंड उत्साहात ही जत्रा पार पडते. मात्र, गेल्या 200 वर्षांत पहिल्यांदाच, यंदा कोविड -19च्या जागितक संकटाच्या बंधनांमुळे ही वार्षिक जत्रा पार पडणार नाही.
बहुविध स्टॉल्स आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमांनी यंदाची जत्रा रंगणार नसली तरी बॅसिलिकाने यंदा डिजिटल मार्ग अवलंबण्याचा निर्णय घेतला आहे. 4 ते 20 सप्टेंबर या काळात टाटा स्काय दर्शनवर प्रेक्षकांना नोव्हेना आणि ऑक्टेव्ह फीस्टच्या प्रार्थनेचा लाभ घेता यावा यासाठी या प्रार्थना लाईव्ह दाखवल्या जातील. टाटा स्कायच्या या महत्त्वाच्या उपक्रमामुळे भाविकांना त्यांचा सणाचा उत्साह कायम ठेवत घरूनच सुरक्षितरित्या भगवंताच्या चरणी आपली प्रार्थना अर्पण करता येईल.
- नोव्हेना मास लाईव्ह टेलिकास्ट। 4 ते 12 सप्टेंबर| सकाळी 7:45 – 9:15
- फीस्ट ऑफ द नॅव्हिटी ऑफ मदर मेरी। 8 सप्टेंबर | सकाळी 7:45 – 9:15
- ऑक्टेव्ह मास लाईव्ह टेलिकास्ट। 13 ते 20 सप्टेंबर | सकाळी 7:45 – 11:30
- फीस्ट ऑफ अवर लेडी (बँड्रा फीस्ट)। 13 सप्टेंबर | सकाळी 7:45 – 11:30
या पवित्र काळात प्रार्थनेला उपस्थित राहण्याची परंपरा कायम रहावी यासाठी चर्च प्रशासनाकडे हजारोंच्या संख्येने विनंत्या आल्या होत्या. यासाठी कुटुंबासहित प्रार्थना करण्यासाठी, विशेषत: ज्येष्ठांची सोय पाहून सर्व प्रार्थना लाईव्ह टेलिकास्ट कराव्यात अशी विनंती भाविकांनी केली होती. त्यामुळे हा सोहळा टेलिकास्ट करण्यासाठी चर्चने टाटा स्कायशी संपर्क केला आणि त्यातून सबस्क्राईबर्ससाठी ही सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे.
दररोज प्रथम इंग्रजीत प्रार्थना होतील. त्यानंतर कोकणी, मराठी, तमिळ, मल्याळम आणि गुजराती अशा वेगवेगळ्या स्थानिक भाषांमध्ये प्रार्थना केल्या जातील. सबस्क्राईबर्सनी घरातूनच आरामात लाईव्ह फीड पाहण्यासाठी रीमोटवर Actve/Apps हे बटण दाबून त्यानंतर मेनूमध्ये टाटा स्काय दर्शन- फ्री > माऊंट मेरी बॅसिलिका, बांद्रा निवडून किंवा टाटा स्काय मोबाइल अॅपच्या माध्यमातून टाटा स्काय दर्शन या सेवेचा लाभ घ्यावा.
No comments:
Post a Comment