Tuesday, 11 January 2022

‘प्रबोधन आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव’ १४ जानेवारी, २०२२ रोजी पु.लं रवींद्र नाट्यमंदिर येथे रंगणार पुरस्कार वितरण! सर्वोत्कृष्ट लघुपटासाठी १५ लघुपटांमध्ये चुरशीचा सामना!

 

मुंबई: १९७२ साली स्थापना झालेल्या आणि मुंबई व महाराष्ट्राच्या सामाजिकसांस्कृतिकशैक्षणिकआरोग्यखेळ आदी क्षेत्रात जाणीवतेने कार्य करणार्‍या 'प्रबोधन गोरेगावसंस्थेद्वारे सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त प्रबोधन आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवाचे आयोजन महाराष्ट्राचे उद्योगखनिकर्ममराठी भाषा या विभागांचे विद्यमान कॅबिनेट मंत्री सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.

लघुपट करणार्‍या करू इच्छिणार्‍या जगभरातील मराठी कलावंतांसाठी एक भरभक्कम व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन लघुपटांच्या निर्मितीसोबत त्यांचे मार्केटिंग आणि विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत सहभाग घेण्यातील मार्गदर्शनही देण्यात येणार आहे. प्रख्यात जागतिक कीर्तीचे चित्रपट अभ्यासकसमीक्षक व दिग्दर्शक अशोक राणे हे या महोत्सव संचालक’ म्हणून कार्यभार पहात आहेत तर मंगेश मर्ढेकर यांनी या महोत्सवाच्या कार्यक्रम संचालकपदी योगदान दिले आहे.

महोत्सवाचे आयोजन शुक्रवार दि. १४ जानेवारी २०२२ रोजी पु. ल. देश्पांडे कला अकादमीदादरमुंबई येथे या वेळेत संपन्न होणार असून या सोहळ्यास लोकप्रिय अभिनेते संदीप कुलकर्णी  प्रमुख पाहुणे असणार आहेत. त्यासोबतच चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्गजांची उपस्थिती असणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या ५२व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जागतिक स्पर्धा विभागात पुरस्कार मिळविणार्‍या गोदावरी या मराठी चित्रपटाचे अभिनेते जितेंद्र जोशी व दिग्दर्शक निखिल महाजन यांचा विशेष सन्मान व गौरव या समारंभात करण्यात येण्यात आहे. महोत्सवाचा समारोप समारंभ सायंकाळी ५ : ३० वा. ते ६ : ३० वा. या वेळेत संपन्न होणार असून केवळ निमंत्रितासाठी प्रवेश दिला जाणार आहे. जगभरातील प्रेक्षकांना हा समारंभ संस्थेच्या अधिकृत https://www.facebook.com/prabodhanisff या फेसबुक पेजवर लाईव्ह पाहता येणार आहे.

या महोत्सवासाठी ७० हून अधिक मराठी लघुपटांच्या प्रवेशिका प्राप्त झाल्या होत्या.  त्यामधून निवड समितीने दक्षतेने १५ लघुपटांची अंतिम फेरीसाठी निवड केली आहे.

अधिकृत निवड झालेले चित्रपट:

अंकुर दिग्दर्शकमहादेव आनंदराव धुलधर २७ मि३७ से.

अर्जुन दिग्दर्शकशिवराज वाईचळ १४ मि४५ से.

बटर चिकन दिग्दर्शकमयुरेश वेंगुर्लेकर १८ मि१४ से.

फक्त १४४ दिग्दर्शकअशोक यादव १२ मि५५ से.

खिसा दिग्दर्शकराज मोरे १५ मि५६ से.

लगाम दिग्दर्शकमदन काळे २० मि.

लाल दिग्दर्शकसुमीत पाटिल २६ मि३३ से.

वन्स ही डिड अ टीनएज पेंटिंग दिग्दर्शकओमकार दामले २० मि०२ से.

प्रयोग दिग्दर्शकपुष्पक जळगावकर २४ मि३१ से.

१०राजा दिग्दर्शकसंतोष बांदेकर १७ मि१४ से.

११सप्पर दिग्दर्शकअमोल साळवे १६ मि१२ से.

१२साईड मिरर दिग्दर्शकविराज झुंजारराव २६ मि५० से.

१३ताजमहाल दिग्दर्शकप्रविण खाडे १० मि५४ से.

१४द कॉईन दिग्दर्शकरुपेश वेदे ११ मि३६ से.

१५विकट दिग्दर्शकदेवदत्त मांजरेकर ०६ मि३० से.

या १५ लघुपटांमधून प्रथम निवडल्या जाणाऱ्या एकास सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार मिळणार असून रु७५,०००/- रोख रक्कम व ट्रॉफी व प्रमाणपत्र बक्षिस देण्यात येईल. तसेच द्वितीय लघुपटाला रु५०,०००/- रोख बक्षिसट्रॉफी व प्रमाणपत्र आणि तृतीय लघुपटास रु२५,०००/-चे रोख बक्षिसट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे.

संपुर्ण पुरस्कारांची सविस्तर यादी पुढीलप्रमाणे -

सर्वोत्कृष्ट लघुपट प्रथम पुरस्कार

रु७५,०००/-चे रोख बक्षिसट्रॉफी व प्रमाणपत्र

(रोख रक्कम दिग्दर्शक व निर्माते यांच्यात समान विभागून देण्यात येईल)

सर्वोत्कृष्ट लघुपट द्वितीय पुरस्कार

रु५०,०००/-चे रोख बक्षिसट्रॉफी व प्रमाणपत्र

(रोख रक्कम दिग्दर्शक व निर्माते यांच्यात समान विभागून देण्यात येईल)

सर्वोत्कृष्ट लघुपट तृतीय पुरस्कार

रु२५,०००/-चे रोख बक्षिसट्रॉफी व प्रमाणपत्र

(रोख रक्कम दिग्दर्शक व निर्माते यांच्यात समान विभागून देण्यात येईल)

सर्वोत्कृष्ट अभिनेता

(रु१०,०००/-चे रोख बक्षिसट्रॉफी व प्रमाणपत्र)

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक

(रु१०,०००/-चे रोख बक्षिसट्रॉफी व प्रमाणपत्र)

सर्वोत्कृष्ट पटकथालेखक

(रु१०,०००/-चे रोख बक्षिसट्रॉफी व प्रमाणपत्र)

सर्वोत्कृष्ट छायाचित्रकार

(रु१०,०००/-चे रोख बक्षिसट्रॉफी व प्रमाणपत्र)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

(रु१०,०००/-चे रोख बक्षिसट्रॉफी व प्रमाणपत्र)

सर्वोत्कृष्ट बालकलाकार

(रु१०,०००/-चे रोख बक्षिसट्रॉफी व प्रमाणपत्र)

सर्वोत्कृष्ट संकलक

(रु१०,०००/-चे रोख बक्षिसट्रॉफी व प्रमाणपत्र)

सर्वोत्कृष्ट ध्वनि

(रु१०,०००/-चे रोख बक्षिसट्रॉफी व प्रमाणपत्र

याशिवाय अन्य विशेष पुरस्कारही महोत्सवाकडून देण्यात येणार आहेत 

सामाजिकसांस्कृतिकशैक्षणिकऐतिहासिक महाराष्ट्र यापैकी एखाद्या विषयांवरील सर्वोत्कृष्ट लघुपट

(रु२५,०००/-चे रोख बक्षिसट्रॉफी व प्रमाणपत्र)

मराठी साहित्यकृतीवर आधारित सर्वोत्कृष्ट लघुपट

(रु२५,०००/-चे रोख बक्षिसट्रॉफी व प्रमाणपत्र)

फिल्म स्कूल किंवा मास मिडिया इन्स्टिट्यूट्समध्ये फिल्ममेकिंगचे प्रशिक्षण घेणार्‍या दिग्दर्शकांपैकी सर्वोत्कृष्ट लघुपट

(रु२५,०००/-चे रोख बक्षिसट्रॉफी व प्रमाणपत्र)

मराठी नाट्यकृतीवर आधारित सर्वोत्कृष्ट लघुपट

(रु२५,०००/-चे रोख बक्षिसट्रॉफी व प्रमाणपत्र

महोत्सव व पुरस्कार वितरण समारंभ:

महोत्सवामधे निवडलेल्या १५ लघुपटांचे स्क्रीनिंग आणि त्यानंतर विजेत्यांना पुरस्कार वितरण समारंभ शुक्रवार दि१४ जानेवारी २०२२ रोजी मिनी थिएटरपुदेशपांडे अकादमी (दादरमुंबईयेथे आयोजित करण्यात येत आहेहा समारंभ सायंकाळी ५ : ३० वा. ते ६ : ३० वा. या वेळेत संपन्न होणार असून केवळ निमंत्रितासाठी प्रवेश दिला जाणार आहे. जगभरातील प्रेक्षकांना हा समारंभ संस्थेच्या अधिकृत https://www.facebook.com/prabodhanisff या फेसबुक पेजवर लाईव्ह पाहता येणार आहे. सध्याच्या कोविड-१९च्या परिस्थितीमधे या स्क्रीनिंग्स आणि समारंभ महाराष्ट्र राज्य शासन व मुंबई महानगरपालिकेच्या दिशानिर्देशांनुसार पार पडेलयाची कृपया नोंद घ्यावी.

आयोजन समिती

प्रबोधन आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव

सुभाष देसाई अध्यक्ष

अशोक राणे महोत्सव संचालक

मंगेश मर्ढेकर कार्यक्रम संचालक

नितिन शिंदे, सतिश वाघ, पुष्कराज कोळे

गोविंद गावडे, सुनिल वेलणकर, रमेश इस्वलकर,

शरद साळवी, कैलास शिंदे

No comments:

Post a Comment