Thursday 2 March 2023

हगीजने सोनम कपूर अहुजाला चॅलेंज दिले, सुरु केले नवे #HuggiesFlipAndDipChallenge कॅम्पेन


नव्या हगीज कम्प्लिट कम्फर्ट रेन्जची प्रभावी कामगिरी टीव्हीसीमध्ये दाखवण्यात आली आहे.

राष्ट्रीय2 मार्च 2023:  किंबर्ली-क्लार्कचा आघाडीचा ब्रँड हगीजने हगीज कम्प्लिट कम्फर्ट रेन्ज भारतात रिलॉन्च करण्यासाठी 'वी गॉट युबेबीच्या दुसऱ्या चरणामध्ये अभिनेत्री  नुकत्याच आई बनलेल्या सोनम कपूर अहुजासोबत सहयोग केला आहेयुवा महिला  मातांमध्ये सोनम खूप लोकप्रिय आहेम्हणूनच ब्रँडला विश्वास वाटतो कीसोनमसोबत सहयोग ब्रँडचा संदेश योग्य ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यात यशस्वी होईलसोनमने ब्रँडचे #HuggiesFlipAndDipChallenge स्वीकारले आहेहे दाखवणारी फिल्म डिजिटल प्लॅटफॉर्म्स  टीव्हीवर पाच भाषांमध्ये प्रसारित केली जाणार आहे.

फिल्मची संकल्पना  ती अंमलात आणण्याचे काम ओगिल्वी इंडियाने केले आहेया फिल्ममध्ये सोनम कपूर अहुजाने हगीज चॅलेंज घेतले आहे.  मुलांसाठी डायपर निवडताना कोणतीही आई दोन गोष्टींवर भर देते - मुलायमपणा आणि शोषून घेण्याची क्षमताया दोन्ही गोष्टी तपासण्यासाठी हगीज चॅलेंजमध्ये दोन सोप्या स्टेप्स सांगितल्या गेल्या आहेतहे चॅलेंज घेतल्यावर सोनमला समजते कीहगीज डायपर इतर डायपरपेक्षा खूपच चांगले आहेतत्या आपल्या बाळासाठी हगीज कम्प्लिट कम्फर्ट® रेन्जची निवड करून हगीज मॉम क्लबमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घोषित करतात.

किंबर्ली-क्लार्क इंडियाच्या मार्केटिंग डायरेक्टर श्रीमती साक्षी वर्मा मेनन यांनी टीव्हीसीबद्दल सांगितले"हगीज परिवारात सोनमचे स्वागत करताना आम्हाला खूप आनंद होत आहेसोनम नुकतीच आई बनली आहे आणि आपल्या बाळासाठी सर्वोत्तम गोष्टी निवडण्यासाठी खूप विचारपूर्वक निर्णय घेतेआईपणाच्या या सुंदर प्रवासात तिची साथ देताना आम्हाला खूप छान वाटत आहे.  सोनमने #HuggiesFlipAndDipChallenge घेतले आणि स्वतः पाहिले कीहगीज इतर रेग्युलर डायपरपेक्षा जास्त आरामदायी आहेआमचा संदेश जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि भारतभरातील इतर मातांच्या आईपणाच्या प्रवासात त्यांची साथ देण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत."

त्या पुढे म्हणाल्या, "मुलांची काळजी घेतली जाण्याची सर्वोत्तम मानके सुनिश्चित करून उच्च दर्जाची उत्पादने बनवण्यासाठी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या वापरासाठी हगीज प्रसिद्ध आहे#HuggiesFlipAndDipChallenge आमच्या 'वी गॉट युबेबीकॅम्पेनचा पुढचा टप्पा आहेग्राहक स्वतः अनुभव घेऊ शकतील आणि वापर करू शकतील अशा पद्धतीने हगीजची उच्च गुणवत्ता दर्शवणे या कॅम्पेनचे उद्दिष्ट आहे."

सोनम कपूर अहुजा यांनी हगीजसोबत सहयोगाबद्दल सांगितले, "या आघाडीच्या ब्रँडसोबत सहयोग करून आणि त्यांच्या नव्या रेन्जचा वापर करून मी खूप खुश आहे#HuggiesFlipAndDipChallenge साठी जेव्हा मी होकार कळवला तेव्हा खरेच मला माहिती नव्हते की मला कोणकोणत्या गोष्टी बघायला हव्यातहगीजचे डायपर इतके मुलायम आहेत आणि त्यांची शोषून घेण्याची क्षमता इतकी जास्त आहे की मी आश्चर्यचकित झालेमाझ्या बाळासाठी प्रत्येक गोष्ट सर्वोत्तम असावी असा माझा नेहमीच आग्रह असतोमाझ्या बाळाच्या डायपरमध्ये बेबीच्या आरामाच्या बाबतीत मी अजिबात तडजोड करणार नाही.  या चॅलेंजमध्ये मला समजले कीलाखो माता आपल्या बाळांसाठी हगीजची निवड करतात कारण आराम  सुविधा या दोन्ही गोष्टी या एकाच डायपरमध्ये मिळतात."

सखोल संशोधन आणि प्रयोगशाळांमधील तपासण्यांमधून समजले आहे कीहगीजमध्ये शोषून घेण्याची क्षमता खूप जास्त आहे आणि हे डायपर इतर डायपर्सपेक्षा जास्त मुलायम आहेतग्राहक सर्वेक्षणात देखील दिसून आले आहे की१० पैकी  माता असे मानतात कीहगीज त्यांच्या रेग्युलर डायपरपेक्षा जास्त आरामदायी आहे आणि १००माता असे मानतात की हगीजमुळे त्यांच्या बाळाला संपूर्ण आराम मिळतो#HuggiesFlipAndDipChallenge मध्ये नव्या रीस्टेज्ड रेन्जचे फायदे दर्शवण्यात आले आहेत आणि या कॅम्पेनमध्ये सोनम कपूर अहुजा यांच्यासोबत ब्रॅंडने फ्लिप टेस्टमार्फत आपल्या डायपरमध्ये सर्वात जास्त मुलायमपणा  डिप टेस्टमार्फत शोषून घेण्याची सर्वात चांगली क्षमता असल्याचे एक मिनिटापेक्षा कमी वेळात यशस्वीपणे सिद्ध करून दाखवले आहे.

फिल्मबद्दल ओगिल्वी इंडियाचे चीफ क्रिएटिव्ह ऑफिसर श्रीसुकेश कुमार नायक यांनी सांगितले"#HuggiesFlipAndDipChallenge मध्ये हगीज कम्प्लिट कम्फर्टचा प्रभाव सर्व पालकांना स्पष्टपणे दिसून आला आहेअशाप्रकारच्या नाविन्यपूर्ण उत्पादनाला एका विश्वसनीय एंडोर्सरची आवश्यकता असतेसोनम कपूर अहुजा नुकत्याच आई बनल्या आहेतहे चॅलेंज घेण्यासाठी त्यांची निवड करणे हा स्वाभाविक आणि सर्वात योग्य निर्णय होताचॅलेंजमध्ये जे परिणाम दिसून आले ते पाहून त्या आश्चर्यचकित झाल्याआम्हाला खात्री आहे कीसोनम यांच्याप्रमाणेच सर्व पालकांना या नव्या रीस्टेज्ड हगीज रेन्जचे लाभ समजून येतील आणि ते

No comments:

Post a Comment