आजाराबाबत आणि त्यावर कशाप्रकारे प्रतिबंध ठेवावे याबाबत माहिती
पावसाळ्यामधील चिंताजनक बाब म्हणजे पाण्यामाफर्त अनेक आजार पसरतात आणि वेळेवर त्यांचे निदान व उपचार करून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पावसाळ्यामध्ये पाणी साचणे टाळता येऊ शकत नाही, तसेच सांडपाण्यामधून बाहेर पडणाऱ्या दूषित पाण्याच्या संपकार्त येण्याची शक्यता देखील असते. यामुळे पावसाळ्यादरम्यान सुरिक्षत राहण्यासाठी खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे. फक्त पाण्याने हाय-पाय धुणे पुरेसे नाही. हात-पाय स्वच्छ धुण्यासाठी १५ भाग शुद्ध पाण्यामध्ये एक भाग सॅव्हलॉन एंटीसेप्टिक डिसइन्फेक्टण्ट लिक्विड मिसळले पाहिजे. हा पावसाळ्यादम्यान होऊ शकणाऱ्या आजारांपासून सुरिक्षत राहण्यासाठी सोपा उपाय आहे
हा लेख लेप्टोस्पायरोसिसची लक्षणे, संसर्ग आणि पावसाळ्यादरम्यान या आजाराला प्रति बंध करण्यासाठी घ्यावयाची काळजी याबाबत आवश्यक माहिती देत आहे
लेप्टोस्पायरोसिसची माहिती:
सेंटर फॉर डीसीज कंट्रोल अण्ड प्रीव्हेन्शन (सीडीसी) यांच्या मते, लेप्टोस्पायरोसिस (Leptospirosis) हा माती, पाणी व वनस्पती दूषित करणारे प्राण्यांचे मूत्र आणि विष्ठेद्वारे प्रसारित होणारा जीवाणूजन्य संसर्ग आहे। या संसर्गासाठी कारणीभूत जीवाणूला लेप्टोस्पायरा म्हणतात. उंदीर, कुत्रे, घोडे, डुक्कर किवा गायी याप्राण्यांमाफर्त (एकतर भटक्या किंवा घरगुती) संसंसर्ग पसरू शकतो.
व्यक्तीला लेप्टोस्पायरोसिस आजार कसा होतो?
लप्टोस्पायराची लागण झालेल्या प्राण्यामुळे पाणी किंवा माती दूषित होते , ज्यामळे जीवाण इतर प्राण्यांमध्ये किंवा मानवांमध्ये पसरतात. व्यक्तीला पुढील माध्यमातून लेलेप्टोस्पायरोसिस होऊ शकतो:
• लेप्टोस्पायराची लागण झालेल्या प्रार्ण्याचे मूत्र किंवा इतर शारीिरक द्रवांशी प्रत्यक्ष संपर्क होणे.
• डोळे, तोंद, नाक, जखम झालेली त्वचा, श्लेष्मल त्वचा किंवा खुल्या जखमा यांचा प्रत्यक्ष दूषित पाणी किंवा मातीशी संपर्क येणे.
लेप्टोस्पायरोसिसचा प्रादूर्भाव सहसा सांडपाण्यासारख्या दूषित पाण्याच्या संपर्कात आल्याने होतो.
पावसाळ्यात या प्रादूर्भावाची शक्यता वाढते, कारण ड्रेनेज लाइन गळतीमुळे रस्त्यावर पाणी साचते,
पिरणामत: आजार होण्याचा धोका वाढतो. आजाराचा इन्क्यूबेशन कालावधी साधारणतः ५ त १४ दिवसांचा असतो, जो २ ते ३० दिवसांचा दखील असू शकतो.
बारकाईने लक्ष ठेवावी अशी लक्षणे
लेप्टोस्पायरोसिसची लक्षणे व्यक्तीनुसार भिन्न असू शकतात. लेप्टोस्पायरोसिसची सामान्य लक्षणे आहेत ताप, डोकेदुखी, अंगावर पुरळ उठणे, उलट्या होणे आणि पोटदुखी. डॉक्टरांनी सांगीतलेल्या एंटीबायोटिक्ससह
त्विरत उपचार केल्याने या लक्षणांवर पर्भावीपणे नियंत्रण ठेवता येते. पण सीडीसी लक्षणांचे काळजीपूवर्क निरीक्षण करण्याचा सल्ला देते आणि त्यावर उपचार न केल्यास अंतर्गत रक्तस्त्राव अवयव निकामी होऊ शकतात.
लेप्टोस्पायरोसिसचा धोका कमी करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय
पावसाळ्यादरम्यान विशेषत: पाणी साचणाऱ्या भागांमध्ये लेप्टोस्पायरोसिसला प्रतिबंध करण्यासाठी
खबरदारी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. संसगार्स प्रतिबंध करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे पाणी साचणाऱ्या भागांमध्ये न जाणे. शिफारस करण्यात आलेले काही उपाय पुढे देण्यात आले आहेत:
• साचलेल्या पाण्यातन चालणे टाळा: साचलेल्या पाण्यामध्ये जीवाणू मोठ्या पर्माणात असतात, ज्यामुळे
अशा ठिकाणी जाणे टाळावे.
• पोरटेक्टिव्ह गियर वापरा: पावसाळ्यात बाहेर पडताना, लांब पँट सारखे संरक्षक कपडे, बंद चप्पल,
विशेषत: रबरी बूटचा वापर करा. वॉटरप्रूफ बँडेजेससह जखमा किंवा जखमांच्या ओरखडयाना झाकून ठेवा,
ज्यामुळे जखम झालेला भाग दिषत पाणी किंवा मातीच्या संपर्कात येणार नाही.
• प्रति बंधात्मक स्वच्छता सवयींचे पालन करा: घरी परतल्यानंतर संभाव्य जीवाणूंना दर करण्यासाठी हात-
पाय स्वच्छ धुवा. सांडपाणी किंवा संभाव्य दूषित पाण्याच्या संपकार्त आले असल्यास
लेप्टोस्पायरोसिसपासून सुरिक्षत राहण्यासाठी सॅव्हलॉन एंटीसेप्टिक डिसइंफेक्टेंट लिक्विड वापर
करा. दूषित पाण्याच्या संपकार्त आलेल्या हाता-पायांचे लेप्टोस्पायरोसिस होण्यास कारणीभूत असलेल्या
जीवाणूपासून ९९.९ टक्के संरक्षणासाठी १५ भाग शुद्ध पाण्यामध्ये एक भाग सॅव्हलॉन एंटीसेप्टिक
डिसइंफेक्टेंट लिक्विड मिसळा^. (^प्रयोगशाळा अभ्यासावर आधारित).
No comments:
Post a Comment