आज दहा वर्षांहून अधिक काळ 'झी टॉकीज' वाहिनी प्रेक्षकांचे मनो रंजन करत आहे. निरनिराळे सदाबहा र चित्रपट, विविध कथाबाह्य कार् यक्रम, नाटकं अशा दर्जेदार कला कृतींची पेशकश झी टॉकीज करत आले आहे. याशिवाय नवनवीन चित्रपटां चे 'वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर ' सुद्धा या वाहिनीवर पाहायला मि ळतात.'झी टॉकीज' वाहिनीवर कुठल् या सिनेमाचा प्रीमियर होणार, या ची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात. उत्साही प्रेक्षकांचा रस भंग होणार नाही याची काळजी ने हमीच ही वाहिनी घेत असते. येत् या रविवारी, म्हणजेच ३ नोव्हें बर रोजी, 'जयजयकार' या सिनेमाचा वर्ल्ड टे लीव्हिजन प्रीमियर वाहिनीवर हो णार आहे.
'जयजयकार' ही निवृत्त आर्मी मे जर आखंडे यांची कथा आहे. निवृत् तीनंतर बालिश चाळे करून आखंडे गा वकऱ्यांना त्रास देत आहेत. त्यां च्या मनोरंजनासाठी संपूर्ण गावा ला वेठीस धरण्याचा मूढपणा ते कर त असतात. मावशी, राणी, चंपा आणि लज्जो यादेखील चित्रपटातील मु ख्य भूमिका आहेत. रेल्वे गाड्यां मध्ये भीक मागून ही मंडळी आपली उपजीविका चालवत आहेत. गाडीतील प्र वाशांसोबत झालेल्या भांडणामुळे एकेदिवशी हे चौघे तिथून पळ का ढतात. आसरा शोधात हिंडणारे हे चौ घे जण आखंडे त्यांच्या घरी पो चतात. वातावरण निवळेपर्यंत आखं डे यांच्या घरी त्यांना आसरा मि ळतो. मात्र घरून ते निघून गेल् यानंतर, आपल्या घरातील अंगठी गहा ळ झालेली असल्याचं मेजर साहेबां च्या लक्षात येतं. ही अंगठी परत करण्याची मागणी आखंडे त्यांच् याकडे करतात व तिथून कथानक निरा ळे वळण घेते. समाजातील अत्यंत दु र्लक्षित घटकांमध्ये मोडणाऱ्या या चौघांचा सांभाळ करण्याचा नि र्णय मेजरसाहेब घेतात. या त्यां च्या निर्णयामुळे सर्वांच्या आयु ष्यात कशाप्रकारे फरक पडतो, हे या सिनेमात पाहायला मिळणार आहे.
समाजातील दुर्लक्षित लोकांकडे पा हण्याचा एक निराळा दृष्टिकोन मि ळवण्यासाठी हा सिनेमा नक्कीच पहा. ३ नोव्हेंबर रोजी, आपल्या सर् वांच्या लाडक्या 'झी टॉकीज' वा हिनीवर हा चित्रपट पाहण्याची सं धी मिळणार आहे.
No comments:
Post a Comment