Tuesday, 19 November 2019

"सगळीकडे अण्णा-शेवंताची चर्चा असल्याचा आनंद" - अपूर्वा नेमळेकर

झी मराठी वरील ‘रात्रीस खेळ चाले २’ ही मालिका सध्या एका अतिशय रंगतदार वळणावर आली आहेमालिकेच्या पहिल्या पर्वाला प्रेक्षकांनी जसा भरभरून प्रतिसाद दिला तसंच या  भागावर देखील प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करत आहेतया मालिकेत जेव्हापासून शेवंताची एंट्री झाली आहे तेव्हापासून मालिकेची लोकप्रियता आणखी वाढली आहेअपूर्वा नेमळेकर या मालिकेत शेवंताची व्यक्तिरेखा साकारत आहे आणि पाहता पाहता या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं आहेसोशल मीडियाच्या युगात आजकाल एखादी गोष्ट अगदी काही सेकंदातच लोकांपर्यंत पोचतेतसेच हे माध्यम सुलभ असल्यामुळे लोकांच्या प्रतिक्रिया देखील या माध्यमावर लगेचच उमटताततसंच सध्या प्रत्येक नव्या गोष्टीवर मिम्स देखील वायरल होताना आपण पाहत आहोतअण्णा आणि शेवंता या व्यक्तिरेखांवरदेखील असंख्य मिम्स बनतात.
याबद्दल बोलताना अपूर्वा म्हणाली, "सुरुवातीला मला खूप हसू यायचंकी मिम्स बनवायला कुणाकडे एवढा वेळ आहेशेवंताला येऊन नऊ-दहा महिने झाले आहेतपणप्रेक्षकांचा उत्साह कमी झालेला नाहीव्हॉट्सअपला असे बरेच ग्रुप्स आहेत ज्यावर डीपी म्हणून शेवंताचा फोटो आहेयाचा मला खूप आनंद होतोसगळ्या वयोगटांमध्ये आज शेवंता आणि अण्णांची चर्चा आहेया गोष्टीचा मला आनंद होतोयाचं सगळं श्रे

No comments:

Post a Comment