सिनेमाचं शूटिंग करत असताना, गम तीजमती, आठवणी, गडबड गोंधळ या स गळ्या गोष्टी साहजिकपणे घडत असता त. प्रत्येक कलाकारासाठी चित् रपटाचं शूटिंग अगदी सुरळीतपणे पा र पडलं, असं फार कमीवेळा घडतं. २०१८मध्ये प्रदर्शित झालेला 'लकी' हा चित्रपट सुद्धा याला अपवाद ठरलेला नाही. अभिनेता अभय महा जन विवस्त्र अवस्थेत चित्रपटाच् या पोस्टरवर पाहायला मिळतो. हा प्रसंग चित्रित करत असतानाची आठ वण सांगत असतांना, अभय म्हणतो;" ऑक्टोबर हिटच्या त्रासात, जवळपा स ४० डिग्री तापमान असताना गोव् यात हा प्रसंग चित्रित करण्यात आला आहे. हा सीन शूट करत असताना बराच काळ मी विवस्त्रपणे फिरत होतो. प्रसंगाची गरज म्हणून हे करणं भाग होतं. शूटिंगच्या आसपा स असणारी सर्व मंडळी माझ्याकडेच बघत आहेत, असा भास मला होत हो ता. थोडंसं ओशाळल्यासारखं वाटत होतं. शिवाय सिनेमाच्या पोस् टरवर मी विवस्त्र अवस्थेत झळकणा र असल्याने,'लोक काय म्हणतील?' या विचाराने सुद्धा मी हैराण झा लो होतो. प्रेक्षकांची टीका सहन करण्याची तयारी मी ठेवली होती. पण, पोस्टर रिलीज झाल्यानंतर मा त्र परिस्थिती वेगळी असल्याचं मा झ्या लक्षात आलं. मी विचार करत होतो त्याहून सुरळीतपणे सगळं पा र पडलं. सगळ्यात महत्त्वाचं म् हणजे, मनातील भीती आणि संकोच नि घून गेला"
अभय महाजनला आपली अब्रू पणाला ला वून नेमका कुठला प्रसंग चित्रित करावा लागला आणि त्या प्रसंगा चे 'लकी' या चित्रपटातील महत्त् व काय? हे जाणून घेण्यासाठी हा चित्रपट नक्की पाहायला हवा.'झी टॉकीज' वाहिनी आपल्यासाठी या अफ लातून चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव् हिजन प्रीमियर घेऊन येत आहे. ज् यांनी हा चित्रपट पाहिलेला नाही त्यांच्यासाठी हा चित्रपट पा हण्याची आणि ज्यांना चित्रपट आव डला आहे त्यांना पुन्हा पाहण्या ची संधी येत्या रविवारी, १० ता रखेला दुपारी १२ आणि संध्याकाळी ६ वाजता मिळणार आहे. 'वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर'वर रविवारी एका भन्नाट चित्रपटाचा आनंद मिळवून 'लकी' ठरायला वि सरू नका!!!!
No comments:
Post a Comment