Sunday, 8 December 2019

Anish Thapa sets Half Marathon course record in IBVVMM; Mohit Rathore is Marathon champ

Photo Caption: From left to right Shri Pravin Shetty, Hon Mayor , VVCMC, Prakash Rodricks , Deputy Mayor with the Winners of Men’s Half Marathon Anish Thapa (Winner- Center ) and others at the 9th Indiabulls Home Loans Vasai - Virar Mayor’s Marathon.
Armyman Anish Thapa, relishing the cool climate and helpful conditions, ran a blistering race to set a new Half Marathon course record and also lead led Navy’s Tirtha Pun and fellow Army runner Dinesh Kumar under the mark in the 9th Indiabulls Hime Loans Vasai Virar Mayor’s Marathon, in association with ManipalCigna, here, on Sunday.
Thapa breasted the tape in a time of 1:04.37, shaving off 19 second from G Lakshmana’s course record of 1:04.56, set in 2014. Tirtha Pun clocked 1:04.42, while Dinesh Kumar followed him in 1:04.46.
2017 runner up Mohit Rathore was also on track to set a new course record in the Full Marathon, when he crossed the half way mark in a time of 1:06, however, the rising temperature, saw him flag a bit in the second half before finishing in 2:24.22, followed by Sukhdev Singh in 2:31.42 and Dharmender in 2:32.39.
The women’s half marathon also saw excellent performances, with Kiran Sahdev from Railways taking top spot in 1:17.51, followed by Komal Jagdale in 1:18.24 and Nandini Gupta (1:19.13).
While Mohit Rathore was richer by Rs 2.5 lakh, the men’s and women’s half marathon winners took home Rs 1.25 each respectively.
Speaking to the media after the event, Rathore said, “With some more competition, I could have finished much faster. I was on course for a 2:20 finish, but could not maintain the pace while running alone.” He also said he would be trying to meet the Olympics qualifying time in the upcoming events.
Half Marathon winner Anish Thapa said he never expected to break the course record and that was not on his mind, but he got into a good rhythm early and because of his fellow runners also pushing him throughout the race he could maintain the pace.
 Kiran Sahdev clocked her personal best and claimed confidently that she could have run faster had she pushed herself. However, as it is the end of the season she did not want to go all out and risk injury.
Results are attached.
Marathi 
पूर्ण मॅरेथॉन स्पर्धेत मोहित राठोरची बाजी

पुरुषांच्या अर्धमॅरेथॉन अनिश थापा, महिला अर्धमॅरेथॉन गटात किरण सहदेवची चमक

अनिश थापासह इतर दोन स्पर्धकांनी  नोंदवली अर्ध मॅरेथॉनमधील विक्रमी कामगिरी
मुंबई, 8 डिसेंबर 2019 :
      मणीपाल सिग्ना हेल्थ इन्शुरन्सच्या साथीने नवव्या इंडियाबुल्स होम लोन्स वसई विरार महापौर मॅरेथॉन रविवारी 8 डिसेंबरला  वसई व विरार येथे संपन्न झाली. पूर्ण मॅरेथॉनमध्ये मोहित राठोरने 2:24: 22 अशी वेळ नोंदवत अव्वल स्थान मिळवले.तर, एलिट अर्ध मॅरेथॉनमध्ये पुरुष गटात अनिश थापा (01:04: 37) तर, महिला गटात किरण सहदेवने (1:17: 51) बाजी मारली. अनिश थापाने 2014 सालचा जी.लक्ष्मणनचा 1:04:56 वेळेचा विक्रम मोडीत काढला.विशेष म्हणजे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानी आलेल्या खेळाडूंच्या वेळा देखील मागच्या विक्रमापेक्षा सरस होत्या.
    पूर्ण मॅरेथॉनमध्ये मोहित राठोरने अव्वल स्थान मिळवले त्यापाठोपाठ सुखदेव सिंग (02:31.42) व धर्मेंदर(02 :32: 39 )यांनी अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान मिळवले. पुरुषांच्याच्या अर्धमॅरेथॉनमध्ये  अनिश थापा (1:04:37), तीर्था पुन (01 :04:42) आणि दिनेश कुमार(1:04:46) या अव्वल तीन स्पर्धकांनी देखील जी.लक्ष्मणनचा विक्रम मोडीत काढला हे विशेष.महिला अर्धमॅरेथॉनमध्ये किरण सहदेव (01:17:51)हिने अव्वल स्थान मिळवले. तर, कोमल जगदाळे (01:18:24) व नंदिनी गुप्ता (01: 19: 13) यांनी अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान मिळवले. सध्याचा आशियाई मॅरेथॉन चॅम्पियन गोपी टी याची गेस्ट ऑफ हॉनर म्हणून उपस्थित होता.
    पुरुषांच्या 11 किमी रनमध्ये 15 ते 29 वर्ष वयोगटात दिनकर लिलाके (00:36:08) यांनी बाजी मारली.30 ते 39 वर्ष वयोगटात प्रशांत पुजारी (00:47:44), 40 ते 49 वर्ष वयोगटात निर्मल महतो (00:41 :26) आणि 50 हुन अधिक वयोगटात सुरेश शर्मा (00:43:57) यांनी अव्वल स्थान मिळवले. महिलांच्या 11 किमी रनमध्ये  15 ते 29 वर्ष वयोगटात पूजा वर्माने (00:45:27), 30 ते 39 वर्ष वयोगटात अश्विनी देवरेने (00:57:17), 40 ते 49 वर्ष वयोगटात डॉ इंदू टंडन (00:54:22) तर, 50 हुन अधिक वयोगटात खुर्शीद मिस्त्री (00:59:22) अशी चमक दाखवली. पुरुष अर्धमॅरेथॉन मधील तिन्ही स्पर्धकांनी विक्रम मोडीत काढल्याचे कळताच आनंद व्यक्त केला.धमाल धाव व 5 किमी रनमध्ये अनेकांनी सहभाग नोंदवला.
    पुरुषांच्या इंडियाबुल्स होम लोन्स वसई विरार महापौर मॅरेथॉन स्पर्धा अ‍ॅथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया (एएफआय) यांच्या मान्यतेखाली आयोजित करण्यात येते. ही स्पर्धा वसई विरार शहर महानगरपालिका व कला क्रीडा विकास मंडळ आयोजित केली जाते.तर, आर्यन्झ स्पोर्ट्स पीआर आणि इव्हेंटकडून प्रमोट केली जाते.यासोबत स्पर्धेचा रुट हा  असोसिएशन ऑफ इंटरनॅशनल मॅरेथॉन्स (एआयएमएस) यांच्याकडून मोजण्यासोबत मान्यताप्राप्त करण्यात येतो.
      देशातील ही एकमेव राष्ट्रीय स्तरावरील धावण्याची स्पर्धा आहे ज्याचे आयोजन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येते. भारतीय अ‍ॅथलीट्सचा विचार करता ही बक्षीसेच्या दृष्टीने त्यांच्यासाठी मोठी स्पर्धा आहे. व्यावसायिक व हौशी अ‍ॅथलीट्सच्या वेगवेगळ्या वयोगटात तब्बल 45 लाख रुपयांची बक्षीसे देण्यात येतात.  वसई विरार परिसरातील स्पर्धकांसाठी वेगळा निधी असणार आहे.
मागच्या वेळची कसर भरून काढली : किरण सहदेव
    गेल्या इंडियाबुल्स होम लोन्स वसई विरार महापौर मॅरेथॉनमध्ये किरण सहदेव ही चौथी आली होती. पण, यावेळी मी ही कसर भरून काढली. गेल्या वेळी पळत असताना मला धक्का लागून मी पडली होती त्यामुळे मला थोडी दुखापत झाली पण, मी पळत राहिली व चौथे स्थान मिळवले.यावेळी मी आपला हाच फॉर्म कायम ठेवत विजय मिळवला. असे किरण सहदेव म्हणाली.
आणखील एलिट स्पर्धक असल्यास आनंद होईल : मोहित राठोर
इंडियाबुल्स होम लोन्स वसई विरार महापौर मॅरेथॉन स्पर्धेत आणखीन एलिट स्पर्धक सहभागी झाल्यास आनंद होईल असे पूर्ण मॅरेथॉन विजेता मोहित राठोर म्हणाला. मॅरेथॉन सकाळी लवकर सुरुवात झाल्याने त्याचा फायदा स्पर्धकांना मिळतो. एलम सिंगने नोंदवलेला विक्रम अजूनही दूरच आहे. पण, आणखीन एलिट स्पर्धक असल्यास आपल्याला आणखीन हुरूप येईल. मॅरेथॉनचा मार्ग हा स्पर्धकांसाठी अतिशय चांगला आहे. असे राठोर म्हणाला. यावेळी ऑलिम्पिकमध्ये पात्रता वेळ मिळवण्यासाठी अगामी स्पर्धांमध्ये प्रयत्न करणार असल्याचे मोहित म्हणाला.
निकाल पुढीलप्रमाणे :
- एलिट पूर्ण मॅरेथॉन
1) मोहित राठोर (02:24:22)
2) सुखदेव सिंग (02:31:42)
3) धर्मेंदर (02:32:39)
4) रंजित सिंग (02:33:20)
5) पंकज धाका (02:35:09)

-एलिट अर्ध मॅरेथॉन (पुरुष)
1) अनिश थापा (01:04:37)
2) तीर्था पुन (01:04:42)
3) दिनेश कुमार (1:04:46)
4) विक्रम बी. (01: 17: 51)
5) नवीन ईश्वर (01:18:24)

- एलिट अर्ध मॅरेथॉन (महिला)
1)किरण सहदेव (01:17:51)
2)कोमल जगदाळे (01:18:24)
3)नंदिनी गुप्ता (01:19:13)
4) स्वाती गढवे (01:19:48)
5)पूनम दिनकर (01:20:46)

- 11 किमी रन : (पुरुष)
- 15 ते 29 वर्ष वयोगट :
1)दिनकर लिलाके (00:36:08)
2)अमित माळी (00:36:25)
3) शैलेश गंगोदा (00:36:37)



30 ते 39 वर्ष वयोगट :
1)प्रशांत पुजारी (00:47:44)
2) प्रमोद निंघोट (00:48:11)
3) अनुप तिवारी (00:48:58)



40 ते 49 वर्ष वयोगट
1)निर्मल महतो (00:41 :26)
2)सुंदर पाल (00:41:52)
3) दत्तकुमार सोनावले (00:45:21)



50 हुन अधिक वयोगट
1)सुरेश शर्मा (00:43:57)
2) हरीश चंद्रा (00:45:08)
3)मुकेश राणा (00:45:18)

11 किमी रन (महिला)
- 15 ते 29 वर्ष वयोगट :
1) पूजा वर्मा (00:45:27)
2) आरती देशमुख (00:46:13)
3) रोहिणी पाटील (00:47:13)

30 ते 39 वर्ष वयोगट
1)अश्विनी देवरे (00:57:17)
2) बर्नाडेन कलवाचवाला (01:00:18)
3) सोफिया टक (1:00: 34)


40 ते 49 वर्ष वयोगट
1)डॉ इंदू टंडन (00:54:22)
2) प्रतिभा नाडकर (00:55:41)
3) जयश्री प्रसाद (00:57:50)


50 हुन अधिक वयोगट
1)खुर्शीद मिस्त्री (00:59:22)
2) हेमा वासवाणी (01:05:51)
3)शोभा पाटील (01:05:52)
Indiabulls Home Loans Vasai Virar Mayor's Marathon - 2019
42KM Open - Female
Rank Bib No Name Time Category Rank Name Bib Time Pace Hometown Division
1 1315 Tsetan Dolkar 03:10:29 18 to 34 yrs Female 03:10:29.000 1 Tsetan Dolkar 1315 03:10:29.000 04:31 India 18 to 34 yrs Female
2 1303 Jayalakshmi Balakrishnan 03:38:26 03:38:26.000 2 Jayalakshmi Balakrishnan 1303 03:38:26.000 05:11 India 18 to 34 yrs Female
3 1317 Nitu Singh 03:39:09 03:39:09.000 3 Nitu Singh 1317 03:39:09.000 05:12 India 18 to 34 yrs Female
          Rank Name Bib Time Pace Hometown Division
1 1421 Timtim Sharma 03:34:44 35 to 44 yrs Female 03:34:44.000 1 Timtim Sharma 1421 03:34:44.000 05:06 India 35 to 44 yrs Female
2 1401 Preeti Lala 04:01:16 04:01:16.000 2 Preeti Lala 1401 04:01:16.000 05:44 India 35 to 44 yrs Female
3 1403 Anamika Mishra 04:16:21 04:16:21.000 3 Anamika Mishra 1403 04:16:21.000 06:05 India 35 to 44 yrs Female
          Rank Name Bib Time Pace Hometown Division
1 1502 Deepa Mogha 04:00:30 45 & Above Female 04:00:30.000 1 Deepa Mogha 1502 04:00:30.000 05:42 India 45 yrs & Above Female
2 1504 Gitanjali Lenka 04:14:18 04:14:18.000 2 Gitanjali Lenka 1504 04:14:18.000 06:02 India 45 yrs & Above Female
3 1521 Pooja Varma 04:29:50 04:29:50.000 3 Pooja Varma 1521 04:29:50.000 06:24 India 45 yrs & Above Female

No comments:

Post a Comment