भाऊ आणि अशोक सराफ हि जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी हजर
/
भाऊ आणि अशोक सराफ यांचा 'आलटून पालटून'
झी टॉकीज वर सुरू असलेल्या टॉकीज प्रीमियर लीग मध्ये प्रेक्षकांनी मागील रविवारी तुंबाड, बोला अलख निरंजन आणि हंपी या चित्रपटांचा आस्वाद घेतला. या रविवारी म्हणजेच २६ एप्रिल २०२० रोजी दुपारी १२ आणि संध्याकाळी ६ वाजता प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी झी टॉकीज ओरिजिनल्स घेऊन येत आहे एक हॉरर कॉमेडी चित्रपट ..!! "आलटून पालटून" . आलटून पालटून हा एक भन्नाट हॉरर कॉमेडी चित्रपट असून या मध्ये आपल्या सर्वांचे लाडके विनोदी अभिनेते अशोक मामा म्हणजेच अशोक सराफ व भाऊ कदम यांची जबरदस्त केमिस्ट्री बघायला मिळणार आहे . हा चित्रपट पहिल्यांदाच झी टॉकीज आपल्या प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत असून हॉरर आणि कॉमेडी या दोन्हींचा मिलाप असणारा हा चित्रपट आहे
मराठी चित्रपटांमध्ये आपल्याला हॉरर कॉमेडी क्व्याचितच बघायला मिळते. त्या पैकीच एक असलेल्या आलटून पालटून चित्रपटातून प्रेक्षकांना नक्कीच काही तरी नवीन बघायला मिळेल. अशोक सराफ आणि भाऊ कदम या विनोदवीर जोडीने चित्रपटाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं आहे. त्यामुळे अशोक सराफ आणि भाऊ कदम ह्या दोन दिग्गज कलाकारांच्या अभिनयाने चित्रपटाला "चार चांद" लावले आहेत असेच म्हणावे लागेल.
आलटून पालटून या चित्रपटात अशोक सराफ यांनी भाऊ कदम यांच्या मोठ्या भावाची भूमिका साकारली आहे . चित्रपटाचे कथानक या दोन्ही भावांच्या भोवताली फिरते . हे दोघे भाऊ एका भुताटलेल्या एका घरात राहत असतात जे घर त्यांना एकदम स्वस्तात मिळालेले असते . घरात एक नाही तर ४ -४ भुतं आश्रयाला आहेत हे कळाल्यावर दोन्ही भावांची काय अवस्था होते हे तुम्हाला चित्रपटात बघायला मिळेल, येत्या रविवारी म्हणजेच २६ एप्रिल २०२० रोजी दुपारी १२ आणि संध्याकाळी ६ वाजता.
कोरोना च्या संकटामुळे आपल्या सर्वांनाच घरात बसावं लागत आहे. याचं काळात प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन व्हावं या साठी सुरु असलेल्या टॉकीज प्रीमियर लीग मध्ये "आलटून पालटून" या चित्रपटाचा आस्वाद घायला काहिच हरकत नाही. तर पाहायला विसरुनका येत्या रविवारी म्हणजेच २६ एप्रिल २०२० रोजी आलटून पालटून दुपारी १२ आणि संध्याकाळी ६ वाजता फक्त आपल्या झी टॉकीज वर.
customer care number 9748084505 ____ 6294606866____
ReplyDeleteCustomer care helpline number
DeleteContact hair (Head office )
___6206809546___
___7047303458___
___7063539608___
___8670530538___
Any problems call my agent 24 7 hours available contact hair__
Head office number
__
__
Customer care helpline number
Contact hair (Head office )
___6206809546___
___7047303458___
___7063539608___
___8670530538___
Any problems call my agent 24 7 hours available contact hair__
Head office number
__
__
Customer care helpline number
Contact hair (Head office )
___6206809546___
___7047303458___
___7063539608___
___8670530538___
Any problems call my agent 24 7 hours available contact hair__
Head office number
customer care number 9748084505 ____ 6294606866____ customer care number 9748084505 ____ 6294606866____ customer care number 9748084505 ____ 6294606866____ customer care number 9748084505 ____ 6294606866____
ReplyDeletecustomer care number 9748084505 ____ 6294606866____
ReplyDeletecustomer care number 9748084505 ____ 6294606866____
customer care number 9748084505 ____ 6294606866____