Tuesday 12 May 2020

Zee Talkies | मे महिन्यात झी टॉकीज मूव्ही फेस्टिवल प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज



मागील दशकभरात झी टॉकीज ने आपल्या प्रेक्षकांना विविध कथानक असलेल्या चित्रपटांनी  खिळवून ठेवलं आहेकोरोनाच्या संकटामुळे सर्वांनाच घरात बसावं लागत आहे. या संकटामुळेच सर्व सिनेमा हॉल  बंद आहेतयाच काळात  ‘टॉकीज प्रीमियर लीग’ च्या माध्यमातून झी टॉकीज ने प्रेक्षकांच्या मनोरंजनची जबाबदारी घेतली आहे
झी टॉकीज संपूर्ण मे महिन्या मध्ये प्रेक्षकांसाठी 5 मेगा चित्रपट महोत्सव सादर करीत आहेयाद्वारे प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या वाहिनीवर ब्लॉकबस्टर चित्रपटांची मेजवानी  मिळणार आहे.
"छप्पर फाड  फिल्म फेस्टिव्हलया आठवड्यात दर संध्याकाळी  वाजता मी शिवाजीराजे भोसले बोलतोय , दे धक्काकाकस्पर्श , लै भारी , सैराटमुळशी पॅटर्न या  सारखे  ब्लॉकबस्टर चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आलेले आहेत . ११ ते   मे या काळात संध्याकाळी    वाजता  झपाटलेलागाढवाचं ग्नधुमधडाकाअशी हि बनवा बनवी हे सदाबहार चित्रपट प्रेक्षकांना ‘धुवाधार फिल्म फेस्टिव्हल’ च्या माध्यमातून बघायला मिळणार आहेत.  १८ ते २३ मे  या कालावधी ‘देवाक  काळजी चित्रपट महोत्सव’ या मध्ये हुप्पा हुय्यादेऊळ बंदबोला अलख निरंजन या  सारखे आत्म्यास जागृती देणारे भक्तिमय चित्रपट संध्याकाळी  वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.
२५ मे ते ३० मे या आठवडा "डबल धमाकेदारअसणार आहे. "चिल्लर पार्टी " आणि "सोनेरी पाया  फिल्म फेस्टिवल्स च्या माध्यमातून नाळफॅन्ड्रीधप्पा, नटसम्राटकट्यार काळजात घुसलीनटरंगआणि माहेरची साडी.  या सारख्या काळजाला भिडणाऱ्या आणि निखळ मनोरंजन करणाऱ्या चित्रपटांची मेजवानी सर्व प्रेक्षकांना दर सकाळी ११ संध्याकाळी आणि  वाजता मिळणार आहेलॉकडाऊनमुळे घरी राहून संपूर्ण परिवारासोबत या मनोरंजनाच्या मेजवानीचा आस्वाद घेण्यासाठी प्रेक्षक देखील सज्ज असतील यात शंकाच नाही.

No comments:

Post a Comment