कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे स र्वांनी सोशल डिस्टन्सिंग पाळण् याची आणि सकारात्मक राहण्याची ग रज आहे . घरात बसून राहण्याचा स र्वांनाच कंटाळा आलेला आहे. पण या संकटापासून वाचण्याचा हा एक मेव पर्याय आहे. २४ तास घरात बस ल्या मुळे सर्वजण खचून गेले आ हेत.या कठीण काळात झी टॉकीज प् रेक्षकांना पुरेपूर मनोरंजन दे ण्याचा प्रयत्न करत आहे. आपण या संकटासोबत लढू आणि यावर नक्कीच विजय मिळवू अशी आशा सर्वांनी बा ळगणे महत्वाचे आहे.
आपल्या प्रेक्षकांचे मनोबल वा ढवण्यासाठी आणि या संकटावर मात करण्यासाठी झी टॉकीज घेऊन येत आहे ''तू चाल पुढं " फिल्म फेस् टिवल. १५ जुन ते १९ जुन रोजी द ररोज संध्यकाळी ७ वाजता मनोबल वा ढवणारे आणि लढण्याची प्रेरणा देनारे सुपरहिट चित्रपट प्रेक् षकांच्या भेटीस येणार आहेत. या फिल्म फेस्टिवल ची सुरुवात होत आहे "पळशीची पेटी" या प्रेरणादा ई चित्रपटाने. एका मेंढपाळाची मु लगी धावपटू बनण्यासाठी कशी धडपड करते हे या चित्रपटातून आपल्या सर्वांना बघायला मिळणार आहे. ए क वयोवृद्ध माणूस तृतीयपंथी लो कांना जीवन जगण्यासाठी कसं प्रे रितकरतो,लोकांची विचारसरणी बदलण्या त ते यशस्वी होतात का हे जाणून घेण्यासाठी बघायला विसरु नका "जयजयकार" १६ जुन रोजी. ३ मुली , ज्या झुंज देत आहेत आपल्याच व डिलांविरोधात, ज्यांना वंशाचा दि वा म्हणून एक अपत्य हवं आहे. पा हायला विसरु नका “मोकळा श्वास” १७ जुन रोजी. आपल्या मुलीची स् वप्न पूर्ण करण्यासाठी धडपड करणा ऱ्या कुटुंबाची कथा, पाहायला वि सरू नका "तानी" १८ जुन रोजी. या फिल्म फेस्टिवल ची सांगता हो णार आहे "दे धक्का" या सुपरहिट चित्रपटाने. नृत्य स्पर्धेत भाग घेतलेल्या सायलीला आणि तिच्या कुटुंबाला आपल्या गावातून मुंबई पर्यंत च्या प्रवासात अनेक अडच णी येतात. प्रवासात येणाऱ्या अ डचणींवर कशी मात केली जाते. हे जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका "दे धक्का" १९ जून रोजी सं ध्याकाळी ७ वाजता फक्त आपल्या झी टॉकीज वर.
No comments:
Post a Comment