भारतीय संगीताचे जग वैविध्यपूर्ण परंपरा, प्रकार आणि शैलींनी समृद्ध आहे; भक्ती, लोकप्रिय, शास्त्रीय, अर्ध-शास्त्रीय आणि समकालीन संगीतातील राग, ताल आणि गीत घटकांच्या संदर्भात स्पष्ट अभिव्यक्तीचा मानदंड आणि प्रशंसनीय परिभाषा म्हणजे शंकर महादेवनजींचं संगीत. सिटी - नॅशनल सेंटर फॉर दि परफॉर्मिंग आर्ट्सने आपल्या आदि अनंत: इथपासून अनंतकाळपर्यंत या आपल्या नवोदित प्रस्तुतीतून "शंकर महादेवन विथ सिद्धार्थ अँड शिवम महादेवन" कॉन्सर्ट ह्या खास कॉन्सर्टचे आयोजन केले आहे. या मैफिलीत शंकर महादेवनजीं सोबत त्यांची दोन मुलेही सामील होऊन सादरीकरण करणार आहेत. शंकर महादेवनजींची दोन्ही मुले हि उत्तम गायक आहेतच, त्यांचा मोठा मुलगा, सिद्धार्थ हा एक पार्श्वगायक आहे जो हिंदी तसेच प्रादेशिक चित्रपटांमध्ये अभिनयासाठी ओळखला जातो.
"शंकर महादेवन विथ सिद्धार्थ अँड शिवम महादेवन" कॉन्सर्ट ह्या खास प्रस्तुतीकरणात, ह्या तिघांकडून कर्नाटक संगीत, भावगीत, अभंग, गझल ते सूफी, लोकगीत, रॉक आणि हिट फिल्मी गाण्यांपर्यंत चे संगीतमय प्रकार सादर केले जाणार आहेत.
स्थळ: जमशेद भाभा थिएटर
रविवार, ८ जानेवारी २०२३
वेळ: संध्याकाळी 6:30 वाजता
किंमत: सदस्य किंमत- रु. 2,160, 1,800, 1,440, 1,080 आणि 720/- (जीएसटीसह)
असदस्य किंमत- रु. 2,400, 2,000, 1,600, 1,200 आणि 800/- (जीएसटीसह)
Shankar Mahadevan with Siddharth and Shivam Mahadevan
CITI – NCPA Aadi Anant: From Here to Eternity
The world of Indian music is rich with diverse traditions, forms and genres; from primitive to folk, devotional, popular, classical, semi-classical and contemporary music. Besides variance that is evident with respect to elements of melody, rhythm and lyrics, each of these expressions has well defined aesthetic norms and idioms that shape its musical identity.
Joining Shankar in this concert are his two sons. The elder son, Siddharth, is a playback singer known for his performance in Hindi as well as regional films. The trio will present a bouquet of musical forms from Carnatic music, bhavgeet, abhang, ghazal to Sufi, folk, rock and hit film songs.
Venue: Jamshed Bhabha Theatre
Date & Time: 8 January 2023 | 6:30 pm
Price: Member price- Rs.2,160, 1,800, 1,440, 1,080 & 720/- (Inclusive of GST)
Non- Member price- Rs.2,400, 2,000, 1,600, 1,200 & 800/- (Inclusive of GST)
No comments:
Post a Comment