या 'वर्ल्ड चॉकलेट डे'ला चॉकलेटने भरपूर चविष्ट प्रवासाला निघा. हा प्रवास तुमच्या जिभेवर आनंदाची पखरण करेल. तुम्हाला कॅडबरी डेझर्टस् कॉर्नरकडून अत्यंत वेगवान आणि सोप्या रेसिपींचा आनंद घेता येईल. तुम्हाला कुठल्याही प्रकारचे चॉकलेट आवडत असो, या तोंडाला पाणी आणणाऱ्या रेसिपी अवघ्या ३० ते ६० सेकंदांत तुमच्या चॉकलेटच्या क्रेव्हिंगला भरून काढतील. चला तर मग एप्रन घाला आणि अशा रेसिपी बनवा, ज्या तुमचा दिवस अविस्मरणीय बनवतील.
1. आले आणि दालचिनी हॉट चॉकलेट
स्वयंपाकाची वेळ: ३० मिनिटे
साहित्य
- १ १/२ टेबलस्पून कॅडबरी हॉट चॉकलेट पावडर
- १ कप दूध
- १ टेबलस्पून साखर
- १/२ टीस्पून सुंठ पावडर
- १/४ टीस्पून दालचिनी पावडर
स्वयंपाकाच्या सूचना
- टप्पा १: सर्व साहित्य प्रमाणानुसार घ्या.
- टप्पा २: एका भांड्यात दूध आणि साखर घाला, आणि हे सर्व कमी आचेवर गरम करा.
- टप्पा ३: कॅडबरी हॉट चॉकलेट पावडर, दालचिनी, आले भांड्यात घाला. हे सगळे विरघळेल याची काळजी घ्या.
- टप्पा ४: दूध घट्ट होईपर्यंत ५-८ मिनिटे गरम करा. त्यानंतर आच बंद करा.
- टप्पा ५: तुम्हाला हॉट चॉकलेट घट्ट आवडत असल्यास तुम्ही कॅडबरी हॉट चॉकलेट पावडर आणखी एक टेबलस्पून घालू शकता. अन्यथा, भांडे आचेवरून दूर करा.
- टप्पा ६: गरमागरम पावसाळी दूध प्यायला द्या.
2. चॉकलेट हार्वेस्ट चिक्की
लागणारी वेळ: ६० मिनिटे
साहित्य
- ११/२ कप साखर
- १ टेबलस्पून पिस्ता
- १ सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या
- १ टेबलस्पून बदाम
- १ टेबलस्पून काजू
- २ कॅडबरी डेअरीमिल्क
- १ टीस्पून तूप
- १ १/२ कप भाजलेले तीळ
सूचना
· टप्पा १: साखर आणि पाणी एका भांड्यात घ्या आणि साखर कॅरेमल होईपर्यंत शिजवा.
· टप्पा २: भाजलेले तीळ घाला, भाजून सोललेले शेंगदाणे घाला. नीट मिक्स करा.
· टप्पा ३: कॅडबरी डेअरी मिल्क घालून नीट मिश्रण करा.
· टप्पा ४: त्यानंतर तूप घालून नीट मिश्रण करा.
· टप्पा ५: मिश्रण एका रेषांच्या ट्रेमध्ये घाला. समानपणे पसरवा आणि थंड होऊ द्या.
· टप्पा ६: कॅडबरी डेअरी मिल्क एका बाऊलमध्ये घ्या आणि त्याला २०-३० सेकंद मायक्रोवेव्ह करा.
· टप्पा ७: वितळलेले कॅडबरी डेअरी मिल्क चिक्कीवर ओता आणि समानपणे पसरवा.
· टप्पा ८: बारीक कापलेले काजू, पिस्ता, बदाम आणि सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या भुरभुरवा आणि ते सर्व सेट होऊ द्या. कापा आणि खायला द्या.
माँडेलीझ इंडिया फूड्स प्रायव्हेट लि. बाबत
माँडेलीझ इंडिया फूड्स प्रायव्हेट लिमिटेड (आधीची कॅडबरी इंडिया लि.) ही कंपनी ७० वर्षांहून अधिक काळ भारतात कार्यरत आहे. १९४८ मध्ये कंपनीने भारतात कॅडबरी डेअरी मिल्क आणि बोर्नविटा सादर केले आणि तेव्हापासून ही कंपनी देशातील चॉकलेटमधील आघाडीची कंपनी आहे. कॅडबरी डेअरी मिल्क, कॅडबरी डेअरी मिल्क सिल्क, कॅडबरी सेलिब्रेशन्स, कॅडबरी बोर्नवील, कॅडबरी 5स्टार, कॅडबरी पर्क, कॅडबरी फ्युज, कॅडबरी जेम्स, कॅडबरी बोर्नविटा, कॅडबरी स्प्रीडी, टँग, कॅडबरी ओरिओ, बोर्नविटा बिस्किट्स, बोर्नविटा फिल्स, कॅडबरी चोकोबेक्स, हॉल्स आणि कॅडबरी चॉकलेअर्स गोल्ड अशा ब्रँड्ससह माँडेलीझ इंटरनॅशनल कंपनीचा भाग असलेली ही कंपनी भारतात चॉकलेट, बेव्हरेजेस, बिस्किटे आणि कँडी विभागात कार्यरत आहे. मुंबईत मुख्यालय असलेल्या कंपनीची नवी दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई या शहरांमध्ये विक्री कार्यालये आहेत. तर, देशभरातील विस्तृत वितरण जाळे आणि महाराष्ट्रातील जागतिक रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट टेक्निकल सेंटर आणि ग्लोबल बिझनेस हबसह महाराष्ट्र, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि आंध्र प्रदेश येथे
No comments:
Post a Comment