तुम्हीठरवातुमचेफेव्हरेट!!!!
गेली१२वर्षेसातत्याने महाराष्ट्रातीलरसिकांचेभरभरूनमनोरंजनकरणारी, महाराष्ट्राचीलाडकीवाहिनीम्हणून 'झीटॉकीज' लोकप्रियआहे. दर्जेदारचित्रपटांच्याबरोबरीनेच, 'महाराष्ट्राचाफेव्हरेटकोण?' हापुरस्कारवितरण सोहळासुद्धा 'झीटॉकीज' दरवर्षीप्रेक्षकांसाठीघेऊनयेतअसते. आपल्यालाडक्याकलाकारांनाविजेताम्हणूननिवडण्याचीथेटसंधीप्रेक्षकांनायासोहळ्याच्यानिमित्तानेमिळते. यंदासुद्धाहाउत्कृष्टसोहळाआपल्यासगळ्यांच्याभेटीलायेणारआहे. यासोहळ्यातप्रदानकरण्यातयेणाऱ्यापुरस्कारांचीवनामांकनांचीयादीनुकतीचजाहीरकरण्यातआलीआहे. ११विविधश्रेणींमधीलपुरस्कार 'महाराष्ट्राचाफेव्हरेटकोण२०१९'मध्येदेण्यातयेणारआहेत. यातप्रामुख्याने 'फेव्हरेटचित्रपट', 'फेव्हरेटअभिनेता', 'फेव्हरेटअभिनेत्री', 'फेव्हरेटस्टाईलआयकॉन', 'फेव्हरेटपॉप्युलरफेसऑफदइयर'' 'फेव्हरेटगीत' इत्यादीपारितोषिकांचासमावेशअसणारआहे. ३डिसेंबरपर्यंत, आपल्यालाडक्याकलाकारांनाविजयीकरण्याचीसंधीमिळणारआहे.
आनंदीगोपाळ, टकाटक, ट्रिपलसीट, हिरकणी, येरेयेरेपैसा२, खारी बिस्कीट, फत्तेशिकस्त अशाविविधविषयावरीलचित्रपटांना 'फेव्हरेटचित्रपट' होण्यासाठीनामांकनेमिळालेलीआहेत. विविधधाटणीचेदर्जेदारचित्रपटनामांकितठरलेलेअसल्यानेयास्पर्धेतीलचुरसमोठीअसणारआहे. सिनेमाआला, कीत्यातखरारंगभरणारीमुख्यपात्रं, अर्थातचनायकआणिनायिकाहेओघानेआलेच! 'फेव्हरेटअभिनेता' आणि 'फेव्हरेटअभिनेत्री' होण्यासाठीचीस्पर्धासुद्धाकलाकारांसाठीसोपीनाही. अष्टपैलूअभिनेताललितप्रभाकरयाला 'आंनदीगोपाळ'मधीलअभिनयासाठीनामांकनमिळालेलेआहे. 'येरेयेरेपैसा२'मधीलसंजयनार्वेकर, तर 'मोगराफुलला'मधील स्वप्नील जोशीआणि 'ट्रिपलसीट' सिनेमातील अंकुशचौधरीया चॉकलेटहिरोंनादेखीलआपल्या अभिनयासाठीनामांकितकरण्यातआलेलेआहे. याशिवायप्रथमेशपरबयानेहीआपल्या 'टकाटक' सिनेमातील अभिनयाच्याजोरावरनामांकनमिळवलेलेआहे. मराठीमनोरंजनविश्वातीलआणखीएकअष्टपैलूकलाकारचिन्मयमांडलेकरयाने 'फत्तेशिकस्त'मधूनआपल्याअभिनयानेछापपाडूननामांकनमिळवलेलेआहे.
हिरकणीसिनेमात मुख्यभूमिकाकेलेलीसोनालीकुलकर्णी, 'बंदिशाळा'मधीलमुक्तबर्वे, 'ट्रिपलसीट'मधीलशिवानीसुर्वे, यांना 'फेव्हरेटअभिनेत्री'च्याश्रेणीत नामांकनमिळालेलेआहे. अष्टपैलूअभिनेत्रीमृण्मयीदेशपांडेहिनेसुद्धा 'फत्तेशिकस्त' यासिनेमासाठीनामांकनमिळवलेलेआहे. याशिवाय, 'आनंदीगोपाळ'मधील भाग्यश्रीमिलिंदआणि 'टकाटक'मधीलरितिकाश्रोत्रीयाअभिनेत्रीसुद्धादिग्गजांना 'टफफाईट' देण्यासाठी सज्जझाल्याआहेत.
'खारीबिस्कीट'मधील 'तुलाजपणारआहे' व 'खारी', 'हिरकणी'मधील 'शिवराज्याभिषेक', 'आनंदीगोपाळ'मधील 'रंगमाळियेला' आणि 'फत्तेशिकस्त'मधील 'तूजोगवावाढमाई' व 'रणीफडकतीलाखोझेंडे' यागाण्यांनीप्रेक्षकांवरगारुडघातलेआहे. प्रेक्षकांचीआवडतीगाणीठरूलागलेल्यायागीतांमधून 'फेव्हरेटगीत' होण्याचामानकोणमिळवणार, हेपाहणेउत्सुकतेचेठरणारआहे.
यापुरस्कारसोहळ्यात, 'फेव्हरेटस्टाईलआयकॉन' आणि 'पॉप्युलरफेस' हेदोनपुरस्कारसुद्धाअत्यंतमानाचेठरणारआहेत. हँडसमआणितरुणींचेलाडकेअभिनेते, अंकुशचौधरी, अमेयवाघ, सिद्धार्थजाधव, आदिनाथकोठारे, स्वप्नीलजोशीआणिआकाशठोसर 'फेव्हरेटस्टाईलआयकॉन' होण्यासाठीनामांकितकरण्यातआलेलेआहेत. तर, असंख्यतरुणांच्यादिलाची धडकनअसणाऱ्याअभिनेत्री, सईताम्हणकर, सोनालीकुलकर्णी, वैदेहीपरशुरामी, शिवानीसुर्वे, रिंकूराजगुरू, अमृताखानविलकरयावर्षातील 'पॉप्युलरफेस' होण्यासाठीस्पर्धाकरतअसलेल्यापाहायलामिळतील.
'फेव्हरेटदिग्दर्शक', 'फेव्हरेटगायक', 'फेव्हरेटगायिका', 'फेव्हरेटसहाय्यकअभिनेता', 'फेव्हरेटसहाय्यकअभिनेत्री' याश्रेणीमधीलनामांकनेसुद्धा 'झीटॉकीज'च्यासाईटवरप्रेक्षकांनापाहायलामिळतील. याकलाकारांनाविजयीकरणेसुद्धासर्वस्वीप्रेक्षकांच्याहातातअसणारआहे. साईटवरआपल्यालाडक्याकलाकारांनावोटदेऊन, प्रेक्षकविजयीकरूशकतात.
झीटॉकीजवाहिनीचेबिझनेसहेडबवेशजानवलेकरांनीसांगितले, "झीटॉकीजहीवाहिनीनेहमीचप्रेक्षकांचेमनोरंजनकरतआलीआहे. आणित्यामुळेचयावाहिनीलाचित्रपटवाहिन्यांमध्येप्रेक्षकांनीएकनंबरलानेऊनठेवले. आमचा‘महाराष्ट्राचाफेव्हरेटकोण?’हालोकप्रियसोहळागेली१०वर्षेकेवळनिवडकआणिउत्कृष्टकलाकारांचागौरवकरणारासोहळाम्हणूनओळखलाजातो. त्याचबरोबरप्रेक्षकांनीसुद्धायाकार्यक्रमालाभरभरूनप्रेमदिले. यंदाहासोहळा११व्यावर्षातपदार्पणकरतआहे. यापुरस्काराचेनामांकनजाहीरकरण्यातआलेआहेत्यामुळेयावर्षीदेखीलप्रेक्षकत्यांच्यालाडक्याकलाकारांनाभरभरूनमतंदेऊनविजयीकरतीलअशीमीआशाकरतो."
मराठीसिनेसृष्टीतीलसर्वाधिकलोकप्रियआणिप्रेक्षकांचालाडकापुरस्कारसोहळाडिसेंबरमहिन्यातसंपन्नहोणारआहे. महाराष्ट्राचं 'फेव्हरेट' कोणठरतंयाचंउत्तरमिळवण्यासाठीसगळ्यांनाचआताकाहीकाळवाटपाहावीलागणारआहे. अर्थात, फेव्हरेटठरवण्याचेसर्वाधिकाररसिकांकडेचअसल्याने, तुम्हीदेखीलकामालालागा.!!!
No comments:
Post a Comment