छोट्या पडद्यावरील ' लागीरं झा लं जी ' या मालिकेतील अजिंक्य आणि शीतली ही जोडी प्रेक्षकां ना चांगलीच भावली . आणि त्याबरो बर आणखी एक नाव प्रेक्षकांनी उच लून धरले ते म्हणजे जयडी. अजिं क्य आणि शीतली यांना त्रास देना री जयडी हे खलनायिकेचे पात्र पू र्वा शिंदे या अभिनेत्रीने अति शय उत्तम रित्या वठवले आहे . ति चे हेच काम प्रेक्षकांनीही उचलू न धरले. पूर्वा शिंदे तिच्या चा हत्यांची अतिशय फेव्हरेट आहे . आता हीच पूर्वा शिंदे अतिशय हॉट अंदाजात झी युवा वरील ' युवा डा न्स क्वीन' या सेलिब्रिटी डान् स रिऍलिटी शो द्वारे प्रेक्षकां समोर येत आहे .' युवा डान्स क् वीन' हा कार्यक्रम बुधवार ते शुक्रवार रात्री ९:३० वाजता झी युवावर पहायला मिळेल.
लागीर झालं जी या मालिकेत जयडी नेहमीच भारतीय पेहरावात दिसली आ हे . पण खऱ्या आयुष्यात ती भरपू रचं मॉडर्न आहे . जयडी चा रील लु क आणि रियल लुक यांच्यामध्ये जरा ही साम्य नाही . मालिकेतील साधी दिसणारी जयडी चा खरा हॉट आणि मॉ डर्न लुक आपल्याला झी युवावरील युवा डान्सिंग क्वीन या कार्यक् रमात पहायला मिळेल. अतिशय सुंदर दिसणारी जयडी म्हणजेच अभिनेत् री पूर्वा शिंदे आता तिच्या नृ त्य आणि सौंदर्यच्या अदानी प्रे क्षकांना पुरते घायाळ करून सो डणार आहे .युवा डान्सिंग क्वीन ची टॅग लाईनच आहे ,आता ऐन थंडीत रंग चढणार, महाराष्ट्राचं टें परेचर वाढणार.
युवा डान्सिंग क्वीन बद्दल पूर् वा ला विचारले असता तिने सांगि तले , ' मी खरी कशी आहे हे तुम्हाला युवा डान्सिंग क्वीन या शो मुळे दाखवण्याची संधी मला झी युवा मु ळे मिळाली आहे . या शो मध्ये लो कनृत्य आणि वेस्टर्न डान्स एकत् र पाहायला मिळणार आहे . खरंतर मी जो काही डान्स आजपर्यंत केला आ हे तो म्हणजे गणपती डान्स , जो आपण सगळेच करतो . पण आता जे डा न्स फॉर्म मी करणार आहे ते जरी सोपे वाटतं असले तरी ते जराही सो पे नाही आहेत . मी मुळात यातलं काहीच शिकलेली नसल्यामुळे माझ् यासाठी हे खूप कठीण असणार आहे . पण मला आतून असं वाटतं की हा शो माझ्यासाठी लकी असेल . "
या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक अद्वै त दादरकर असून हिरकणी फेम सुप् रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर् णी आणि प्रसिद्ध नृत्य दिग्दर् शक मयूर वैद्य या सेलिब्रिटी डा न्सिंग रिऍलिटी शो चे परीक्षण क रणार आहेत.
No comments:
Post a Comment