Photo: ICL Education Society, Rajesh Jhunjhunwala (centre) receives a pair of goalkeeper’s gloves sent by Oliver Kahn from Tim Wohlfardt, Coach, Oliver Kahn Academy and in the company of school children.
MARATHI Copy
मुंबई, 18 फेब्रुवारी : इंडियन कल्चरल लीग (आयसीएल) हे क्रीडा, सांस्कृतिक व शिक्षण यांचा प्रसार करण्यामध्ये अग्रेसर आहेत. यावेळी आयसीएल एज्युकेशन सोसायटीने गोलकीपरच्या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी जर्मनीच्या ओलिव्जर काम अकॅडमीसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. या कार्यक्रमाचा भाग म्हणून आयसीएल एज्युकेशन सोसायटीकडून या आठवड्यात 8 ते 12 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी ट्रेन एन फाईट चॅलेंजचे आयोजन करण्यात येणार आहे अशी माहिती सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. आयसीएल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष राजेश झुनझुनवाला म्हणाले की, फुटबॉल डेव्हलपिंग कार्यक्रमासाठी ओलिवर कान अकॅडमीसाठी एकत्र येणे ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. भारतासाठी पहिल्याच अशा पद्धतीचा उपक्रम आहे. अशा उपक्रमाच्या माध्यमातून मुलांमध्ये फुटबॉलबाबत जागृती निर्माण होईल.आयसीएल एज्युकेशन सोसायटीकडून संपुर्णवेळ क्रीडा व्यवस्थापन संस्था सुरु करणार असून मुंबई विद्यापीठाकडून डिग्री कोर्स देखील देण्यात येईल. ही संस्था ही पुढील सेमिस्टरपासून सुरु होईल.या उपक्रमाच्या माध्यमातून फुटबॉलमधील युवा कौशल्यांना संधी मिळणार असून योग्य मार्गदर्शनाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय खेळाडू घडण्यात मदत होईल. वोलफार्ड्ट म्हणाले, आयसीएल एज्युकेशन सोसायटी सारख्या संस्थेसोबत काम करणार असल्याने आनंदी आहे. फुटबॉल प्रशिक्षकांसाठी गोलकीपर्स कोचेस कार्यक्रम आणि मुलांसाठी फुटबॉल ट्रेनिंग कार्यक्रम या माध्यमातून भारताला आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये आपला ठसा उमटवता येईल.
-फोटो : आयसीएल एज्युकेशन सोसायटी, राजेश झुनझुनवाला (मध्यभागी) यांना ओलिव्हर कान यांनी पाठवलेले गोलकीपर ग्लोव्ह्स ऑलिवर कान अकॅडमीचे प्रशिक्षक टीम वोलफार्ड्ट यांनी मुलांच्या उपस्थितीत दिले.
Mumbai, February 18:
The Indian Cultural League (ICL) has been a pioneer in promoting sports, culture and education. The ICL Education Society has decided to tie up with Oliver Kahn Academy, Germany for Goalkeeper’s Coaches Program.
As part of this program ICL Education Society will organize ‘Train N’ Fight Challenge’ for kids from 8-12 years later this week, this was announced at a press conference.
Rajesh Jhunjhunwala, President, ICL Education Society, informed media persons that this association with Oliver Kahn would benefit the young children. “Our association with Oliver Kahn Academy for Footballing Development Program is a proud moment for our esteemed institution as this is the first of its kind initiative in India. Such a unique initiative would unequivocally raise awareness of football amongst children. A proper sports curriculum would complement the conventional education methods in institutions and significantly contribute to holistic development of children,” said Jhunjhumwala.
“ICL Education Society would also setup a full time Sports Management Institution and offer a degree course from the University of Mumbai. The Institution is expected to commence from the next semester.”
The unique sports initiative by ICL would identify the young talents in the football arena and nurture and mentor them so that they are transformed into international players.
Wohlfardt said, “I am extremely proud to be associated with a great institution like ICL Education Society and its visionary leaders. I believe Goalkeepers Coaches Program for football coaches as well as footballing training program for kids are two unique initiatives which catapult India to occupy a pivotal position in international football.”
No comments:
Post a Comment