डॉक्टर डॉनच्या गॅंगचा झक्कास फोटो
लोकप्रियतेचं शिखर गाठलेल्या डॉक्टर डॉन या मालिकेला प्रेक्षकांनी सुरुवातीपासूनच पसंती दर्शवली. देवा भाईची हटके स्टाईल, त्याची भन्नाट गॅंग, डॉलीबाई आणि त्याची जुगलबंदी आणि मुलीसाठी मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊन त्या कॉलेजमध्ये देवा भाईने केलेला दंगा प्रेक्षकांच्या भलताच पसंतीस पडला आहे. देवा भाईची गॅंग ही अतिशय भन्नाट आहे. देवासोबत त्याच्या प्रत्येक निर्णयात ती गॅंग अगदी खंबीरपणे उभी असते. गब्बर, वकील, सत्या, अक्का आणि देवा अशी ही गॅंग प्रेक्षकांचं भरगोस मनोरंजन करत आहे.
ऑनस्क्रीन जशी यांची केमिस्ट्री आहे तशीच ऑफस्क्रीन देखील यांची मैत्री घट्ट आहे. असाच एक फोटो अभिनेता दिगंबर केतकर याने 'दोस्ती' असं कॅप्शन लिहून सोशल मीडियावर शेअर केला आहे ज्यावर प्रेक्षक चाहत्यांच्या प्रेमाचा वर्षाव होतोय. त्यांच्या या दोस्तीला कोणाचीच नजर न लागो.
I really want to thank Dr Emu for saving my marriage. My wife really treated me badly and left home for almost 3 month this got me sick and confused. Then I told my friend about how my wife has changed towards me then she told me to contact Dr Emu that he will help me bring back my wife and change her back to a good woman. I never believed in all this but I gave it a try. Dr Emu casted a spell of return of love on her, and my wife came back home for forgiveness and today we are happy again. If you are going through any relationship stress or you want back your Ex or Divorce husband you can contact his whatsapp +2347012841542 or email emutemple@gmail.com
ReplyDelete