Wednesday, 7 July 2021

Min. Eknath Shinde Reaction - Demise of Late actor Dilip Kumar

 चित्रपट सृष्टीतील अष्टपैलू , गुणी कलाकार गमावला - एकनाथ शिंदे

मुंबई, दि.२२ :  चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या निधनाने भारतीय चित्रपट सृष्टीतील अष्टपैलू आणि गुणी कलाकार गमावला आहे, या शब्दात ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
श्री.शिंदे शोकसंदेशात म्हणतात, ट्रॅजडी किंग' म्हणून ओळखले जाणारे दिलीप कुमार यांनी सुमारे सहा दशकं आपल्या अभिनयाद्वारे चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवलं. आपल्या कामामुळे अभिनयाच्या क्षेत्रात त्यांनी नवे आयाम प्रस्थापित केले. त्यांना पद्मविभूषण हा भारताचा नागरी सन्मान आणि पाकिस्तानचा 'निशान-ए-इम्तिआज' या पाकिस्तानच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरवण्यात आलं आहे. २०००-२००६ या काळात त्यांनी राज्यसभेत खासदारपदही भूषवलं आहे. विविध प्रकारच्या भूमिका त्यांनी समर्थपणे साकारल्या होत्या. त्यांच्या निधनाने एक अष्टपैलू कलावंत हरपला असून मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे.
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे ने हिंदी सिनेमा के दिग्गज अभिनेता दिलीप कुमार के निधन पर जताया शोक, कहा - हमने प्रतिभाशाली अभिनेता खो दिया
मुंबई, 7:- महाराष्ट्र के नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे ने दिग्गज फिल्म अभिनेता दिलीप कुमार के निधन पर गहरा शोक व्यक्त किया. अपने शोक संदेश में, श्री शिंदे ने कहा कि दिलीप साहब ने अपनी अभिनय क्षमता से फिल्म जगत में एक मुकाम हासिल किया और उनके निधन से फिल्म जगत ने एक प्रतिभाशाली अभिनेता खो दिया है.
श्री शिंदे अपने शोक संदेश में कहा कि स्व. दिलीप कुमार हिंदी फिल्मों के एक प्रसिद्ध और लोकप्रिय अभिनेता थे।भारतीय फिल्म जगत के दिग्गज कलाकारों की बात होगी, तो सबसे ऊपर दिलीप साहब का ही नाम होगा। वह भारतीय संसद के उच्च सदन राज्यसभा के सदस्य रह चुके थे। वे भारतीय सिनेमा में अपने असाधारण योगदान के लिए सदैव याद किए जायेंगे। उनके निधन से फिल्म जगत को अपूरणीय क्षति हुई है। मै अभिनेता दिलीप साहब के निधन पर उनके परिवार और प्रशंसकों के प्रति अपनी संवेदना व्यक्त करता हूं।
Urban Development Minister condoles demise of Veteran Actor Dilip Kuma
Mumbai Date: 7- Maharashtra Urban Development Minister Eknath Shinde has condoled the demise of Veteran Actor Dilip Kumar.
In a condolence message, Shri Shinde wrote:
       “I was deeply saddened to know about the demise of Veteran Actor Dilip Kumar. With his demise, versatile and talented actor in the Indian film industry has been lost. He acted in more than 65 films over five decades and was known as the King of Tragedy. His invaluable contribution to the enrichment of Indian cinema will be remembered for generations to come.” I pay my respect to the memory of late Shri Dilip Kumar and convey my condolences to the members of the bereaved family.”

No comments:

Post a Comment