Sunday 25 September 2022

जखमी असतानाही श्रध्दा आर्यने ‘झी रिश्ते पुरस्कार’ सोहळ्यात जबरदस्त नृत्य सादर केले!


9 ऑक्टोबर रोजी या देखण्या टीव्ही अभिनेत्रीचा जबरदस्त नृत्य पाहा ‘झी रिश्ते पुरस्कार 2022’ सोहळ्यात फक्त ‘झी टीव्ही’वर!

 यंदाच्या वर्षी प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या मालिका आणि चाकोरी मोडणारे रिअॅलिटी कार्यक्रम सादर केल्यावर प्रेक्षकांना त्यांच्या आवडीच्या मनोरंजक मालिका पोहोचविण्यासाठी अथक मेहनत करणारेकलाकारपटकथालेखकनिर्माते-दिग्दर्शकतंत्रज्ञक्रिएटिव्ह टीम्स वगैरेंच्या कष्टाची दखल घेणार्‍्या ‘झी रिश्ते पुरस्कार सोहळ्याची वेळ आली आहेयंदाही हा पुरस्कार सोहळा नेहमीच्याच उत्साहाने साजरा केला जाणार आहेयंदाचा ‘झी रिश्ते पुरस्कार’ सोहळा हा मोठा नेत्रदीपक कार्यक्रम ठरणार असून त्यात मालिकांतील अनेक व्यक्तिरेखांनी प्रेक्षकांशी जोडल्या गेलेल्या नात्याचा उत्सव साजरा केला जाणार आहेत्यामुळे हा सोहळा म्हणजे प्रचंड मोठा उत्सव असून त्यात सर्वांसाठी मनोरंजनाचे विविध कार्यक्रम असतील. ‘झी टीव्ही’ यंदा आपल्या प्रसारणाची 30 गौरवशाली वर्षे साजरी करणार असल्याने यंदाचे वर्ष हे ‘झीसाठी एक संस्मरणीय वर्ष ठरणार आहेत्यानिमित्त ‘झी टीव्ही’ वाहिनीने यंदा आजवरचा सर्वात भव्य ‘झी रिश्ते पुरस्कार’ सोहळा आयोजित केला आहेतो 9 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 7.00 वाजल्यापासून केवळ ‘झी टीव्ही’ वाहिनीवरून प्रसारित केला जाईल.

हा कार्यक्रम पाहताना त्यातील पुरस्कारांची घोषणा आणि नामवंत तारे-तारकांच्या उपस्थितीमुळे तुम्हाला खूपच मजा येईलपण झी कुटुंबातील या सर्वच कलाकारांनी उत्कृष्ट कामगिरी करून दाखविली आहेपण श्रध्दा आर्य (कुंडली भाग्यतील प्रीताआणि शक्ती अरोरा (कुंडली भाग्यतील अर्जुनयांनी ‘तेरे बिन नई लगदा’ आणि ‘मेरी जान’  या दोन गाण्यांवर जे नृत्य सादर केलेते पाहून तुम्ही थक्क व्हालया नृत्यात या दोघांमधील अप्रतिम ताळमेळ आणि अप्रतिम हावभाव सादरीकरणामुळे प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले खरेपण त्यांना एक गोष्ट ठाऊक नव्हती की श्रध्दा आर्यला दुखापत झालेली असतानाही तिने इतके सुंदर नृत्य केले.

झी रिश्ते पुरस्कार’ सोहळ्यतील या उन्नत व्यासपिठामुळेही या कार्यक्रमाची शोभा वाढली असलीतरी त्यावर नृत्याचा सराव करणे हे कलाकारांपुढे एक आव्हानच होते.

कुंडली भाग्यमध्ये प्रीताची भूमिका साकारणारी श्रध्दा आर्य म्हणाली, “झी टीव्हीने गौरवशाली 30 वर्षे पूणकेल्याचा मला मनापासून आनंद होत आहेझी टीव्हीमुळेच मी आज मुंबईत आहे आणि त्यांनीच माझं मुंबईसाठीचं विमानाचं तिकिट काढून दिलं होतंया वाहिनीच्या या गौरवशाली आणि अभिमानास्पद कामगिरीला मानवंदना देण्यासाठीच आम्ही आज इथे हे सुंदर नृत्य सादर केलं आहेपण या नृत्याचा सराव करून शक्ती आणि मी आम्ही दोघंही खूप दमलो असून आमचं अंगही दुखत आहेवास्तविक सरावाच्या प्रत्येक फेरीनंतर आमच्या शरीरावर नवनव्या ठिकाणी जखमा होत होत्यापण आम्ही या नृत्याचा आनंद उपभोगलाकिंबहुना मला माझं हे नृत्य बहुतांशी उजव्या पायानेच करायचं होतंपण त्याला झालेल्या दुखापतीमुळे आता मला उजवा पाय आहेअसं जाणवतच नाहीयेआम्ही हे नृत्य चित्रीत केलं खरं पण प्रेक्षकांनाही ते आवडेलअशी मी आशा करते.”

अंग दुखत असताना आणि पायाला दुखापत झालेली असतानाही श्रध्दा आर्यने अप्रतिम नृत्य सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केले.

ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 7.00 वाजल्यापासून ‘झी रिश्ते पुरस्कार 2022’ सोहळ्यात श्रध्दा आणि अर्जुन यांचे नृत्यनाट्य पाहा फक्त ‘झी टीव्हीवर!

No comments:

Post a Comment