Monday, 16 October 2023

एण्‍ड टीव्‍ही घेऊन येत आहे मालिका 'अटल'

अटलबिहारी वाजपेयी यांचे बालपणाबाबतच्‍या न सांगण्‍यात आलेल्‍या कथांना सादर करणारी मालिका ~ 

भारताच्‍या इतिहासात अनेक पंतप्रधान परिवर्तनवादी नेते म्हणून उदयास आले आहेतत्यांनी त्‍यांचा उत्तम दृष्टीकोन व संकल्‍पनेसह देशाला निर्णायक क्षणांमधून मार्गदर्शन केले आहे. त्‍यांच्‍या कार्यकाळामध्‍ये त्‍यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतलेज्‍यामुळे देशाच्‍या भविष्‍याला आकार मिळाला आणि जागतिक स्‍तरावर देश अग्रस्‍थानी पोहोचण्‍यास मदत झाली. धोरणात्‍मक दृष्टीकोन व निर्णायक कृतींच्‍या माध्‍यमातून या नेत्‍यांनी इतिहासात आपली नावे कोरली आणि अतूट वारसा निर्माण केलाज्‍यामधून अभूतपूर्व यश व प्रगतीचे युग सुरू झाले. असेच एक प्रमुख नेते म्‍हणजे दिवंगत अटलबि‍हारी वाजपेयी. 

आपल्या राष्ट्राला निर्णायक क्षणांतून उत्कृष्ट दृष्टी आणि संकल्पाने चालविले आहेत्यांचा कार्यकाळ अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांच्या मालिकेद्वारे चिन्हांकित केला गेलाज्याने देशाच्या नशिबाला आकार दिला आणि त्याला जागतिक प्रभावाच्या आघाडीवर नेलेधोरणात्मक दृष्टी आणि निर्णायक कृतींद्वारेया नेत्यांनी इतिहासात त्यांची नावे कोरली आणि एक अमिट वारसा सोडलाज्याने अभूतपूर्व यश आणि प्रगतीच्या युगाची व्याख्या केलीअसाच एक प्रमुख नेता म्हणजे दिवंगत अटलबिहारी वाजपेयी

अटलबिहारी वाजपेयी हे एक प्रभावशाली राजकारणी होते आणि भारतीयांनी त्यांचा वारसा मोठ्या आदराने जपला आहेएण्‍ड टीव्‍ही आपली नवीन मालिका 'अटल'च्‍या माध्‍यमातून त्‍यांच्‍या बालपणाबाबत न सांगण्‍यात आलेल्‍या पैलूंना सादर करण्‍यास सज्‍ज आहे. युफोरिया प्रॉडक्‍शन्सद्वारे निर्मित ही मालिका भारताच्‍या भवितव्‍याला आकार देण्‍यामध्ये महत्त्‍वाची भूमिका बजावलेल्‍या या नेत्‍याच्‍या सुरूवातीच्‍या काळाला दाखवणार आहे. भारतातील ब्रिटीश वसाहतवादी राजवटीच्या पार्श्वभूमीवर ही मालिका अटलबिहारी वाजपेयी यांच्या बालपणाला सादर करेल. तसेच घटनाविश्‍वास व आव्‍हानांवर प्रकाश टाकेलज्‍यामुळे ते महान नेते ठरले. 

कथानक त्‍यांचा विश्‍वासमूल्‍य व विचारसरणीवर मोठा प्रभाव टाकलेल्‍या त्‍यांच्‍या आईसोबतच्‍या त्‍यांच्‍या नात्‍याला दाखवेल. एकीकडे भारत इंग्रजांच्या राजवटीत गुलामगिरीचा सामना करत होता तर दुसरीकडे अंतर्गत वादविवाद व संपत्तीजातभेदभाव याला तोंड देत होताअटल यांच्या आईने अखंड भारताची संकल्पना केलेले स्वप्न हे त्यांनी मनापासून जपले होतेमालिकेचे कथानक विनम्र कुटुंबातील प्रामाणिक मुलगा आणि भारताचे महान नेते अटलबिहारी वाजपेयी यांची प्रेरणादायी कथा सादर करते. 

मालिका 'अटललवकरच सुरू होत आहे फक्‍त एण्‍ड टीव्‍हीवर!

No comments:

Post a Comment