Friday, 9 August 2019

बिग बॉस मराठी सिझन 2 – काय म्हणण आहे अनिकेत विश्वासरावच ?


मुंबई ९ ऑगस्ट, २०१९ : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आलेले पाहुणे घरातील सदस्यांसोबत बरीच धम्माल मस्ती करताना दिसत आहेत... अनिकेत विश्वासराव याने आज घरामध्ये एक स्किट सादर केले आहे... ज्यामध्ये तो म्हणाला, “बिग बॉस तुमच्या कृपेने मी मोठा अभिनेता झालो आहे आणि म्हणूनच मला अशा मोठ्या शोमध्ये बोलवण्यात आलेल आहे पण मला असे वाटते की माझ्यातल्या अभिनेत्याला कुठेतरी वाव मिळत नाहीये... मला चंदू सरांनी सांगितल होत ते नाटक करत आहेत आणि हॅम्लेटमध्ये मला काम करायच होत पण मी कनफ्यूज झालो बिग बॉस... मला हॅम्लेट मध्ये काम करायचे आहे बिग बॉस...आणि अनिकेतने एक संवाद सादर केला, कोण घर देता का घर ? मला हे बिग बॉसच घर मिळालंच आहे,पण हे हॅम्लेट मधले आही नटसम्राट मधील आहे... अनिकेतचे नक्की काय म्हणणे आहे कळेल आजच्या भागामध्ये ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

No comments:

Post a Comment