Wednesday 28 August 2019

‘संगीत रामायण’ लोकार्पण सोहळा संपन्न

हिंदी गीतरामायण प्रकाशन समितीच्या सौजन्याने गीतरामायणावर आधारित सुनील सुधाकर देशपांडे रचित संगीत रामायण या भावानुवाद पुस्तकाचा लोकार्पण सोहळा नुकताच प्रसिद्ध गायिका आशा खाडिलकर, शीतलाप्रसाद दुबे, सूर्यप्रकाश दीक्षित, गदिमा यांचे सुपुत्र आनंद माडगुळकर, माणिक मुंडे, धनंजय बेनुवार या मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
मराठी माणसाच्या सांस्कृतिक जीवनाचे वैभव असलेल्या गीतरामायणाचा हिंदी अनुवाद केल्याबद्दल सुनील सुधाकर देशपांडे यांचे अभिनंदन करत आज या भावानुवादाचे लोकार्पण करताना आम्हाला आनंद होत असल्याच्या भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या.
सुप्रसिद्ध गायिका संगीतकार आशा खाडिलकर यांच्या संगीत संयोजनांतर्गत संगीत रामायणातील काही निवडक गाणी यावेळी सादर करण्यात आली. या सोहळ्याचे सूत्रसंचालन समीरा गुजर यांनी केले.
संगीत रामायण लोकार्पण समारोह सम्पन्न
हिंदी गीतरामायण प्रकाशन समिति के सौजन्य से रामायणपर आधारित संगीत रामायण यह गीतशृंखलका लोकार्पण समारोह प्रसिद्ध गायिका श्रीमती आशा खाडिलकरजीडॉ.श्री शीतला प्रसाद दुबेजीसूर्यप्रकाश दीक्षितजीआनंद माडगूलकरजीमाणिक मुंडेजी,  धनंजय बेनुवारजी इन गणमान्य व्यक्तियोंकी उपस्थिती में सम्पन्न हुआ।
गीतरामायण का हिंदी अनुवाद करने के लिए सुनील देशपांडेजी को बधाई देते हुए संतोष व्यक्त किया l इस कार्यक्रम के दौरान गायिका तथा संगीतकार श्रीमती आशा खाडिलकर जी के निर्देशनमे संगीत रामायण में से चुनिंदा गीतोंका गायन प्रस्तुत हुआ । इस कार्यक्रम का सूत्रसंचालन समीरा गुजर ने किया।  

No comments:

Post a Comment