Friday 24 January 2020

Zing | Zing Game On


झिंग गेम ऑनवर शिखर धवन आणि करण वाही यांनी जागविल्या बालपणीच्या काही आठवणी!

झिंग गेम ऑन’ या कार्यक्रमाच्या व्यासपिठावर करणला भेटण्यासाठी जेव्हा शिखर आलातेव्हा त्याच्यासाठी तो एक भावनिक प्रसंग ठरलाकरण वाही हा या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक आहेया दोघांनी आपले बालपण एकत्र व्यतीत केले असल्यामुळे या दोघांमध्ये एक भावनिक नाते निर्माण झाले आहेसध्या दिल्लीत ते एकमेकांचे शेजारी आहेतआपण लहान होतोतेव्हा आपण दोघांनी मिळून एखादी कोलाची जाहिरात एकत्रितपणे करावीअशी करणची इच्छा होतीया दोघांना एकत्र आणण्यास हा कार्यक्रम एक सुयोग्य व्यासपीठ होतेमोठे होत असताना करण आणि शिखर यांच्यात क्रिकेटप्रेम हा समान धागा होता आणि क्रिकेट खेळण्यासाठी ते दोघे इतरांच्या नकळत कसे जातते करणने सांगितलेया दोघांनी आपल्या विश्वातील काही गुपिते प्रेक्षकांपुढे उघड केलीत्यांचे जीवन हे विविध घटनांनी आणि विनोदी प्रसंगांनी भरलेले आहेया दोघांसाठी या व्यासपिठावर एकत्र येणे हा एक भावपूर्ण प्रसंग बनलाकारण करण वाहीच्या पालकांपाठोपाठ शिखरचे वडीलही या मंचावर त्याला भेटण्यासाठी आलेतेव्हा शिखर भारावून गेलायावेळी शिखरच्या वडिलांनी आणि करणच्या पालकांनी या दोघांचे काही अज्ञात किस्से प्रेक्षकांना कथन केले.
या कार्यक्रमात सहभागी होता आलेयाबद्दल आपल्या भावना व्यक्त करताना शिखर म्हणाला, “माझ्या वडिलांबरोबर या मंचावर एकत्र येण्याच्या कल्पनेने मी भारावून गेलो होतो कारण त्यांच्यासोबत मला माझ्या काही बालपणीच्या आठवणी पुन्हा जाग्या करता आल्याया अनपेक्षित घटनेबद्दल मी करण आणि झिंग गेम ऑन यांचे मनापासून आभार मानतोमाझ्या वडिलांबरोबर करणही मला भेटलायाचा मला किती आनंद होत आहेते मी सांगू शकत नाहीकरण आणि माझी मैत्री अगदी लहानपणापासूनची आहेआमचे कुटुंबीयही एकमेकांना चांगले ओळखतातत्यामुळे करणच्या आई-वडिलांना या कार्यक्रमात भेटल्यावर मी खूपच भावनावश आणि आनंदीही झालो होतोकरणबरोबर हलक्याफुलक्या गप्पा मारताना मी माझ्या लहानपणीच्या काळात गेलोतेव्हा आम्हाला खेळायला कधी मिळतं आहेयाची आम्ही वाट पाहात असूया कार्यक्रमाने माझ्या आठवणींचा खजिना उघडला असून त्या सर्व आठवणी माझ्या दृष्टीने खास आहेत.”
शिखर धवनच्या ह्या खट्याळ स्वभावाला जाणून घेण्यासाठी शनिवार२५ जानेवारी रोजी संध्याकाळी  वाजता पाहा ‘हलदीराम प्रेझेंट्स  को-पावर्ड बाय ‘फॉग’ आणि ‘यामाहा एफझेड-एसएफआय ‘झिंग गेम ऑन’ फक्त ‘झिंग’ आणि ‘झी-5’वर!

No comments:

Post a Comment