Tuesday, 4 February 2020

युवा डान्सिंग क्वीन'च्या मंचावर गाजतंय, सोनालीचं स्टाईल स्टेटमेंट!!!!

मराठी मनोरंजन विश्वातील ग्लॅमडॉलसोनाली कुलकर्णी सगळ्यांचीच लाडकी आहेउत्तम अभिनय आणि अप्रतिम डान्स ही सोनालीची खासियत आहेया गुणांच्या जोरावर सोनालीने तिची वेगळी छाप पाडलेली आहेतिला लाघवी सौंदर्य सुद्धा लाभलेलं आहेतिचा उत्तम फॅशन सेन्सतिचं जातीचं सौंदर्य वाढवण्याचं काम करतोसोनाली वेगवेगळ्या स्टाईल स्टेटमेंट्सचा वापर करत असल्यानेतिचे नवे ग्लॅमरस लुक पाहायला मिळतात. 'झी युवावाहिनीवर सध्या सुरु असलेल्या, 'युवा डान्सिंग क्वीनया कार्यक्रमातदर आठवड्यात सोनालीचा नवा लुक पाहायला मिळतो. 'युवा डान्सिंग क्वीन'मधील तिचा पेहरावथीमला साजेसा आणि आकर्षक असतोअनेक सौंदर्यवतींचा सहभाग असलेल्या या मंचावर सोनालीच्या फॅशनचा खास प्रभाव पडतो!!!

साध्या कुर्तीपासून ते साडीपर्यंत किंवा अगदी वेस्टर्न आऊटफिटपर्यंतसगळ्या प्रकारचे पेहरा तिच्या सौंदर्यात भरच घालतात. तिच्या या स्टाईल स्टेटमेंटबद्दल विचारले असता ती म्हणाली;
"हॉलिवूड आणि बॉलीवूडमधील अनेक सौंदर्यवतींचं स्टाईल स्टेटमेंट बघून मी प्रभावित होतेनव्वदच्या दशकात जन्मलेल्या आम्हा मुलांवर 'फ्रेंड्सया मालिकेचा प्रभाव होतात्यामुळे जेनिफर माझी सगळ्यात फेवरेट आहेतिने साकारलेल्या भूमिकेची फॅशन बघून मी खूपच प्रभावित होत असेपण, फॅशनच्या  बाबतीतआदर्श व्यक्तीचे अनुसरण करण्याचे मी टाळते. अनुसरण करण्याच्या नादात त्या व्यक्तीची नक्कल आपण करू लागतो. मला कुणाचीही नक्कल करायला आवड नाहीट्रेडिशनल आणि वेस्टर्न असे दोन्ही प्रकार मला आवडतात. खास दिवसांचे निमित्त साधून उत्त पेहराव करायला मला आवडतेकपडे परिधान करत असतानाआपल्या शरीराचा बांधा कसा आहेयाचा सुद्धा विचार होणे गरजेचे आहेफॅशन सांभाळतानापेहराव आपल्यासाठी सोयीचा सुद्धा असायला हवाती खबरदारी सुद्धा मी घेते."

सोनालीचे नवनवीन स्टाईल स्टेटमें जाणून घेण्यासाठी पाहत रहा, 'युवा डान्सिंग क्वीन', बुधवार ते शुक्रवार रात्री .३० वाजता, फक्त आपल्या लाडक्या 'झी युवा' वाहिनीवर!!! 

No comments:

Post a Comment