Wednesday 27 October 2021

बिग बॉस मराठी सिझन तिसरा – दिवस 28 ! तू फेक संचालक आहेस – जय विकासने कापले कपडे

मुंबई २७ ऑक्टोबर, २०२१ बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सुरू असलेल्या टास्कमध्ये आज विकासला देण्यात आला राक्षसांद्वारे एक टास्क. यामध्ये त्याला कापावे लागले कपडे. ज्यामध्ये जय विकासला फेक संचालक बोलणार आहे. तर विशाल म्हणाला सगळ्याचा हिशोब घेतला जाईल. तर विशाल उत्कर्षला म्हणाला “क्रूररता काय असते हे आम्ही तुम्हांला दाखवतो. त्यावर उत्कर्ष त्याला म्हणाला “तुमच्यासाठी काही पण...

बघूया आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काय काय घडले... बघर राहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

No comments:

Post a Comment