Tuesday, 15 March 2022

कलर्स मराठी अवॉर्ड २०२१ - २२! रंग नव्या नात्यांचा, सोहळा कुटुंबाचा!

मुंबई १५ मार्च, २०२२  : कलर्स मराठी अवॉर्ड २०२१- २२ - रंग नव्या नात्यांचासोहळा कुटुंबाचा! ठाण्यातील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला... रेड कार्पेटवर या वेळेस अनेक कलाकारांनी हजेरी लावली... या सोहळ्यामध्ये पुरस्कार कोणी पटकावले, कोणत्या कलाकारांनी कोणत्या गाण्यावर डान्स सादर केला... हे प्रेक्षकांना २७ मार्च रोजी दुपारी १२ आणि संध्या ७.०० वा. कलर्स मराठीवर बघायला मिळणार आहे.

Celebrity Names

  • सुंदरा मनामध्ये भरली मालिकेतील कलाकार समीर परांजपे (अभिमन्यु), अक्षया नाईक(लतिका), संदेश उपशाम (सज्जन), आदिती द्रविड (कामिनी), उमेश दामले (बापू), गौरी किरण, हृषीकेश शेलार
  • राजा रानीची गं जोडी मालिकेतील आपले लाडके कलाकार शुभांगी गोखले, मनिराज पवार (रणजीत) शिवानी सोनार (संजीवनी), श्रुति अत्रे (राजश्री) आणि मालिकेतील इतर कलाकारांनी हजेरी लावली
  • जय जय स्वामी समर्थ मालिकेचे अक्षय मुडावदकर(स्वामी समर्थ), विजया बाबर (चंदा), नित्या पवार- कृष्णप्पा आणि इतर कलाकार
  • बाळूमामाच्या नावानं चांगभलं मालिकेतील सुमित पुसावळे
  • बिग बॉस मराठी सिझन ३ चे आदिश वैद्य, सोनाली पाटील, तृप्ति देसाई, दादुस (संतोष चौधरी), मीरा जगन्नाथ, मीनल शहा, अक्षय वाघमारे, गायत्री दातार, स्नेहा वाघ
  • तुझ्या रूपाचं चांदन मालिकेतील रोहित चंद्रा, तन्वी शेवाळे, सुरेखा कुडची, सुशांत शेलार
  • जीव माझा गुंतला मालिकेतील सौरभ चौघुले, योगिता चव्हाण, प्रतीक्षा मूणगेकर, पूर्वा शिंदे, सुमेधा दातार
  • लेक माझी दुर्गा मालिकेतील हेमांगी कवी, सुशील ईनामदार
  • आई मायेचं कवच मालिकेतील भार्गवी चिरमूले, तेजस डोंगरे, अनुष्का पिंपुटकर
  • सोन्याची पावलं मालिकेतील आदित्य दुर्वे, ज्योति निमसे

No comments:

Post a Comment