शाळेतल्या 'त्या' वयात आपल्या प्रत्येकालाच कोणी ना कोणी 'ती' किंवा 'तो' नक्कीच आवडत असतो. अजाण वयातल्या त्या भावना प्रत्येकासाठीच कायमच विशेष राहिलेल्या असतात. हाच धागा पकडत 'ती' आणि शाळा या नव्या वेब सिरीजची घोषणा स्टुडिओ ०९ प्रॉडक्शनने नुकतीच सोशल मीडियावर केली आहे.
वेब सिरिजच्या शीर्षकावरूनच ही वेब सिरीज शाळेतल्या तिच्या भोवती फिरणारी असल्याचं समजते. शाळेतल्या आठवणींना उजाळा देतानाच त्या अजाण वयात भेटलेल्या 'ती' भोवतीची ही कहाणी आहे. पुढे शाळा संपल्यानंतरही त्याच्या आयुष्यात कुठे ना कुठे 'ती' कायम आहेच. शाळा संपल्यानंतर 'ती' त्याच्या आयुष्यात काय काय बदल घडवून आणते यावर भाष्य करणारी ही प्रेमळ वेब सिरीज लवकरच युट्युबच्या माध्यमातून स्टुडिओ ०९ या चॅनलवर प्रसिद्ध होणार आहे.
निसर्गाच्या कुशीत वसलेल्या साताऱ्यात वेब सिरीजच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरुवात झाली असून या वेब सिरीज बद्दल दिग्दर्शक आशिष पुजारी सांगतात की, 'शाळा ही प्रत्येकाच्या आयुष्यात नेहमीच खास राहिलेला विषय आहे. शाळा आपल्याला घडवते, शिकवते. अगदी त्याचप्रमाणे निरागस, निष्पाप वयात भेटलेली 'ती' देखील आपल्याला बऱ्याच गोष्टी नकळत सांगते, शिकवते. त्यामुळे ही वेब सिरीज म्हणजे ती शाळा तसंच 'ती' आणि शाळा अशा दोन्ही अर्थाची आहे.'
अल्पावधीतच या वेब सिरीजचा आशय आणि विषयाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झालेली आहे. याबाबत अधिक बोलताना स्टुडिओ ०९ प्रोडक्शनचे निर्माते धनेश रामचंद्र पाटील सांगतात की, 'प्रत्येकाच्याच आयुष्यात घडणाऱ्या शाळेतल्या त्या अजाण वयातल्या जादुई प्रेमाची ही गोष्ट लवकरच प्रेक्षकांना स्टुडिओ ०९ प्रॉडक्शनच्या युट्युब चॅनलच्या माध्यमातून भेटीला येणार आहे. यात असलेले सर्वच कलाकार आणि पडद्यामागे असलेली टीम हि सक्षम असल्याने एक उत्तम कलाकृती प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळेल अशी आशा आम्हाला वाटते.'
(फोटो कॅप्शन : 'ती' आणि शाळा या वेब सिरीजच्या चित्रीकरणाचा मुहूर्त सातारा येथील निनाम गावातील जोतिर्लिंग मंदिरात करण्यात आला. यावेळी दिग्दर्शक आशिष पुजारी आणि स्टुडिओ ०९ प्रॉडक्शनचे निर्माते धनेश रामचंद्र पाटील)
BUSINESS LOAN FORM (ASIA LOAN COMPANY LTD)
ReplyDeleteHAVE YOU BEEN LOOKING FOR FINANCING OPTIONS FOR YOUR NEW BUSINESS PLANS, ARE YOU SEEKING A LOAN TO EXPAND YOUR EXISTING BUSINESS, DO YOU FIND YOURSELF IN A BIT OF TROUBLE WITH UNPAID BILLS AND YOU DON’T KNOW WHICH WAY TO GO OR WHERE TO TURN TO? HAVE YOU BEEN TURNED DOWN BY YOUR BANKS? MRS SUSAN BRIAN LOAN GRANTS SAYS YES WHEN YOUR BANKS SAY NO. CONTACT US AS WE OFFER FINANCIAL SERVICES AT A LOW AND AFFORDABLE INTEREST RATE OF 3% FOR LONG AND SHORT TERM LOANS. INTERESTED APPLICANTS SHOULD CONTACT US FOR FURTHER LOAN ACQUISITION PROCEDURES.
OUR SERVICES INCLUDE THE FOLLOWING:
*REFINANCING LOANS
* CAR LOAN
*TRUCK LOANS
* HOME LOAN
* MORTGAGE LOAN
* DEBT CONSOLIDATION LOAN
* BUSINESS LOAN [SECURE AND UNSECURED]
* PERSONAL LOAN [SECURE AND UNSECURED]
* STUDENTS LOAN AND SO MANY OTHERS.
ASIA LOAN COMPANY LTD
ASIALOANCOMPANYLTD@GMAIL.COM
CALL/WHATS-APP +919319926618
DR. SIPOS CSABA
The Best Financial Service is Ronnie Finance Ltd
ReplyDeleteThe Best Financial Service Provider in Office here Fast India, United States, UK, AND Malaysia Do you need a loan from The most trusted and reliable company in the world? if yes then contact Swift Loans India, has been approved by Ronnie Finance Ltd. We are also members of the Credit and Investments Ombudsman. We know that your time is valuable therefore we provide hassle-free online service. Whether you need fast cash for your unexpected emergency we are here to help you.
Loans We Provide Online:
• Instant Loans
• Fast Loans
• Payday Loans
• Travel Loans
• Same Day Loans
• Vet Loans
•Fast Cash Loans
• Medical and Dental Loans
• Car Repair Loans
• Short-Term Loans
• Rent and Bond Loans
At Swift Loans, we recognize and understand that sometimes you get surprised with expenses that you had not planned for. Our website is simple and easy to use and allows you to access it online 247 in 4 hours. We are here to help you!
RONNIE FINANCE LTD
ronniefinancehome247@gmail.com
or contact@ronniefinance.ltd
Whats-App on +919311856893
http://ronniefinance.ltd/fastloan
DR. MARK THOMAS
Regards