Wednesday 20 March 2024

कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, नवी मुंबईने १०० रोबोटिक गुडघा शस्त्रक्रिया यशस्वीपणे केल्याचा महत्त्वाचा टप्पा पार केल्याचा आनंद साजरा करण्यासाठी रुग्णांनी त्यांच्या कुटुंबियांसोबत उत्साहाने भरलेल्या पावलांसहित वॉकथॉनमध्ये सहभाग घेतला. या वॉकथॉनमध्ये कन्सल्टन्ट, ऑर्थोपेडिक्स डॉ. सुभाष धिवरे, कन्सल्टन्ट, मिनिमली इन्व्हेसिव्ह नी रिप्लेसमेंट स्पेशालिस्ट, रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट स्पेशालिस्ट, स्पाइन सर्जन डॉ. मनीष सोनटक्के आणि त्यांच्या संपूर्ण टीमचाही सक्रिय सहभाग होता.


No comments:

Post a Comment